अनेक उमेदवारांचे मेसेज आलेत, सदर परीक्षेसाठी DES विभागाने Response Sheet प्रसिद्ध न करता अचानक कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं आहे..😇
#onlyMPSC
#onlyMPSC
#MarathiTyping
#groupCmains2023
#typing
Microsoft word मध्ये practice करताना
Left side
Bottom corner ला words वर click केल्यावर असं box open होतो.
Characters with space यामध्ये जे दिले आहे ते तुमचे key depression माहीत होतात
वर दर्शविलेल्या image मध्ये 919 kd होत आहे 10 min मध्ये
म्हणजे 919÷5=184 words ( 5 kd = 1 words )
184 ÷ 10 = 18.4 wpm सध्याची speed
Join @thempscupdate

#onlyMPSC : सर्व पदांसाठी MPSC मार्फत पारदर्शक #offline #exams हाच पर्याय असेल, हे आपण 2 वर्षांपूर्वीच सांगितले होते.
@thempscupdate
@thempscupdate
#typing #groupCmains2023 #skilltest
सध्या market मध्ये विविध channels वर वेगवेगळे cut off फिरत आहेत. ते channels वर येण्याचे कारण पण तुम्हीच आहात. सतत माझे होईल का ? किती cut off लागेल ? Exam कधी होईल ?? असे प्रश्न विचारून channels च्या admin ला cut off predict करायला भाग पाडता.
👉7000 clerk ही *⭕️ न भूतो न भविष्यती⭕️ अशी advt आहे. आयोगाच्या 87 वर्षांच्या इतिहासात न कधी आली, आणि समोर किती वर्षांनी येणार हे माहीत नाही.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश तेव्हांच मिळत जेव्हा जाहिरात/परीक्षा येण्याची वेळ आणि तुमची अभ्यासाची maturity यांचा मेळ होतो. एक जरी गोष्ट मागे पुढे पडली तर अपयश तुमच्या पदरी पडते.
सध्या तुम्ही सर्व जण *पूर्व आणि *मुख्य या दोन टप्प्यातून गेले आहात. आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे. कुणी तिसऱ्या व्यक्तीने predict केलेल्या cut off मध्ये जर आपले marks बसत नसतील तर आपण शस्त्र टाकून द्यावे काय ?
जो पर्यंत खेळ संपत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडायचे नाही.
गट ब & क जाहिरात 20 jan 2022 ला आली होती. जवळपास 1 वर्ष झाला आहे. ही एवढी मेहनत वाया घालवायची काय ??
कितीही कमी मार्क्स असले तरी typing practice करा. God knows 19 marks सारखा miracle पुन्हा घडलं तर मग पाश्चातापाची पाळी नको.
जर तुम्ही actual skill च्या cut of च्या बाहेर पडलात तर जास्तीत जास्त काय होईल ?? 2 महिने वेळ जाईल आणि तीच skill पुढील वर्षी कामात येईल. पण जर तुम्ही cut off च्या आतमध्ये असलात तर post मिळू शकेल.
ज्यांना वाटते मला lead कमी राहील तर मी practice का बरं करू, तसेही माझे होणार नाही आहे. - skill पात्र पैकी प्रत्येक च pass होतो असं नाही. Tax वगरे सारखे इतर post holder या निकालातून निघून जाणार. तसेही प्राधिकारणांना preference असल्यामुळे अगदी शेवटी असलेल्या उमेदवार पण definitely होऊ शकतो.
आता फक्त एवढा विचार करा
माझ्या हाती काय आहे ?
मी काय करू शकतो ?
👉only typing Practice
प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

Read: आजकाल ज्याच्या कानात ‘शेंगदाणा’, त्यालाच मिळते सरकारी नोकरी?
https://www.loksatta.com/sampadkiya/features/malpractice-in-competitive-examination-students-of-maharashtra-are-upset-due-to-paper-leak-careless-attitude-of-government-ssb-93-4167601/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
वास्तव !

Loksatta
आजकाल ज्याच्या कानात ‘शेंगदाणा’, त्यालाच मिळते सरकारी नोकरी?
शासकीय भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या सुरू असलेली परवड खरे तर सरकारने गांभीर्याने घ्यायला हवी. पण सरकार चालढकल करते आहे आणि हे विद्यार्थी अस्वस्थतेचे ओझे घेऊन वावरत आहेत. Malpractice in competitive examination. students of Maharashtra are…
🚨 प्रामाणिकपणे मेहनत करून तलाठी पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन..💐
🚨 याबरोबरच ज्या संदिग्ध उमेदवारांची तलाठी पदावर निवड झाली आहे, त्यांची पुर्णपणे निःपक्षपातीपणे चौकशी करूनच प्रामाणिक उमेदवारांना जिल्हा निवड समितीने नियुक्तीपत्र द्यावे.

The MPSC Update © pinned «🚨 प्रामाणिकपणे मेहनत करून तलाठी पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन..💐 🚨 याबरोबरच ज्या संदिग्ध उमेदवारांची तलाठी पदावर निवड झाली आहे, त्यांची पुर्णपणे निःपक्षपातीपणे चौकशी करूनच प्रामाणिक उमेदवारांना जिल्हा निवड समितीने नियुक्तीपत्र द्यावे. @thempscupdate»
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
#Padma #awards : पद्मभूषण 2024
🚨दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार
🚨 सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Join @Thempscupdate