The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from pratik....urkude
3 april.pdf
849.5 KB
3 april.pdf
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187
#awards #SwachhSarvekshan

🚨स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत 10 वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत 13 वा क्रमांक), गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), कराड (50 हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), पाचगणी (15 हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात 28 वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम 10 शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटा, देवळाली, सिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.

https://mahasamvad.in/?p=117249
MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186…
📍आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात Mass *Opting* *Out* झाले आहे.

गट क मंत्रालयीन लिपिक च्या निकालामधून जवळपास 279 लोकांनी OPT OUT केलं आहे.

सर्व opt out केलेल्या उमेदवारांचे मनापासून धन्यवाद &
आज तुम्हारे वजह से कही जिंदगीया अच्छी हो गई☑️🤡👏

Specially Thanks to *Target प्रशासन* and Other Telegram Admins who encourage for Opting Out.🤡👏👏

Join @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
थोर विचारवंत, समाजसुधारक, करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान "स्वामी विवेकानंद" यांची आज जयंती....हा दिन "राष्ट्रीय युवा दिन" साजरा केला जातो
Forwarded from The MPSC Update ©
स्वामीजींचे भाषण...जरूर वाचा..👆👇
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
❇️12 January

💪 National Youth Day
राष्ट्रीय युवा दिवस


👱🏻‍♂वर्ष 1985 के बाद से प्रत्येक वर्ष स्वामी विवेकानंद (12 जनवरी 1863 - 4 जुलाई 1902) की जयंती के मौके राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाता है।
# राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनानिमित विनम्र अभिवादन..💐

@thempscupdate
अनेक उमेदवारांचे मेसेज आलेत, सदर परीक्षेसाठी DES विभागाने Response Sheet प्रसिद्ध न करता अचानक कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं आहे..😇

#onlyMPSC
#currentaffairs
#SWO
#mpsc
#atalsetu

#अटलसेतू

🌉 🌁 शिवडी ते न्हावाशेवा 🌉 🌁

Join @thempscupdate
#MarathiTyping
#groupCmains2023
#typing


Microsoft word मध्ये practice करताना

Left side
Bottom corner ला words वर click केल्यावर असं box open होतो.

Characters with space यामध्ये जे दिले आहे ते तुमचे key depression माहीत होतात

वर दर्शविलेल्या image मध्ये 919 kd होत आहे 10 min मध्ये

म्हणजे 919÷5=184 words ( 5 kd = 1 words )

184 ÷ 10 = 18.4 wpm सध्याची speed


Join @thempscupdate
#onlyMPSC : सर्व पदांसाठी MPSC मार्फत पारदर्शक #offline #exams हाच पर्याय असेल, हे आपण 2 वर्षांपूर्वीच सांगितले होते.

@thempscupdate
#typing #groupCmains2023 #skilltest

सध्या market मध्ये विविध channels वर वेगवेगळे cut off फिरत आहेत. ते channels वर येण्याचे कारण पण तुम्हीच आहात. सतत माझे होईल का ? किती cut off लागेल ? Exam कधी होईल ?? असे प्रश्न विचारून channels च्या admin ला cut off predict करायला भाग पाडता.

👉7000 clerk ही *⭕️ न भूतो न भविष्यती⭕️ अशी advt आहे. आयोगाच्या 87 वर्षांच्या इतिहासात न कधी आली, आणि समोर किती वर्षांनी येणार हे माहीत नाही.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यश तेव्हांच मिळत जेव्हा जाहिरात/परीक्षा येण्याची वेळ आणि तुमची अभ्यासाची maturity यांचा मेळ होतो. एक जरी गोष्ट मागे पुढे पडली तर अपयश तुमच्या पदरी पडते.

सध्या तुम्ही सर्व जण *पूर्व आणि *मुख्य या दोन टप्प्यातून गेले आहात. आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे. कुणी तिसऱ्या व्यक्तीने predict  केलेल्या cut off मध्ये जर आपले marks बसत नसतील तर आपण शस्त्र टाकून द्यावे काय ?

जो पर्यंत खेळ संपत नाही तोपर्यंत आपण मैदान सोडायचे नाही.

गट ब & क जाहिरात 20 jan 2022 ला आली होती. जवळपास 1 वर्ष झाला आहे. ही एवढी मेहनत वाया घालवायची काय ??

कितीही कमी मार्क्स असले तरी  typing practice करा. God knows 19 marks सारखा miracle पुन्हा घडलं तर मग पाश्चातापाची पाळी नको.

जर तुम्ही actual skill च्या cut of च्या बाहेर पडलात तर जास्तीत जास्त काय होईल ?? 2 महिने वेळ जाईल आणि तीच skill पुढील वर्षी कामात येईल. पण जर तुम्ही cut off च्या आतमध्ये असलात तर post मिळू शकेल.

ज्यांना वाटते मला lead कमी राहील तर मी practice का बरं करू, तसेही माझे होणार नाही आहे. - skill पात्र पैकी प्रत्येक च pass होतो असं नाही. Tax वगरे सारखे इतर post holder या निकालातून निघून जाणार. तसेही प्राधिकारणांना preference असल्यामुळे अगदी शेवटी असलेल्या उमेदवार पण definitely होऊ शकतो.

आता फक्त एवढा विचार करा
माझ्या हाती काय आहे ?
मी काय करू शकतो ?

👉only typing Practice

प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

Join @thempscupdate
#sse #mains2022 Merit List.pdf
634.1 KB
🚨 राज्यसेवा मुख्य-2022 गुणवत्ता यादी

यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन..💐💐

@thempscupdate