Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 व 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8158
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8159
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8160

#typing #skilltest #groupCmains2023
1st key आली आहे
आता cut off किती ? cut off किती ?
असं गावभर विचारत सुटू नका.
तुम्हाला 150 राहू देत नाही तर 60 राहू देत
जोपर्यंत तुम्हाला typing साठी confidence येत नाही तोपर्यंत तुम्हाला post मिळणार नाही.
आपल्या mpsc वाल्याला एक वाईट सवय असते..... exam ची पूर्वनिर्धारीत date असल्याशिवाय आपण अभ्यासाला लागत नाही.
Skill बाबत जर असं घडलं तर फार चुकीचे घडेल. कारण tcs hardly 15 ते 20 दिवसाअगोदर exam date declare करते. तेवढ्या कमी वेळात आपण skill नाही आणू शकत.
Emergency create करा. त्यानुसार वागा. स्वतः स्वतःसाठी एक deadline द्या की त्यादिवशी पर्यंत माझी 30/40 speed definitely आली पाहिजे.
उदा. 5 मार्च ला exam आहे असं consider करून practice करा.
यश तुमचंच आहे😊😊👍👍
प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022
Join @thempscupdate

The MPSC Update © pinned «#typing #skilltest #groupCmains2023 1st key आली आहे आता cut off किती ? cut off किती ? असं गावभर विचारत सुटू नका. तुम्हाला 150 राहू देत नाही तर 60 राहू देत जोपर्यंत तुम्हाला typing साठी confidence येत नाही तोपर्यंत तुम्हाला post मिळणार नाही. आपल्या…»
#skilltest #typing #groupCmains2023
🛑मराठी typing उमेदवार🛑
👉तुम्ही कोणत्या unicode वर practice करता एकदा cross verify करा.
म्हणजे आयोगाने सांगितलेल्या keyboard structure वरच तुमची practice सुरू आहे न याची खात्री करा. म्हणजे वरच्या image मध्ये जे keys वर जे character assign केले आहेत न याची खात्री करा.

जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187

#awards #SwachhSarvekshan
🚨स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप
✅ स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे.
✅ एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत 10 वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत 13 वा क्रमांक), गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), कराड (50 हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग), पाचगणी (15 हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात 28 वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम 10 शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळा, गडहिंग्लज, कराड, पाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटा, देवळाली, सिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.
https://mahasamvad.in/?p=117249

महासंवाद
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप
मुंबई, दि. ११ : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील
MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186…
📍आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात Mass *Opting* *Out* झाले आहे.
गट क मंत्रालयीन लिपिक च्या निकालामधून जवळपास 279 लोकांनी OPT OUT केलं आहे.
सर्व opt out केलेल्या उमेदवारांचे मनापासून धन्यवाद &
आज तुम्हारे वजह से कही जिंदगीया अच्छी हो गई☑️🤡👏
Specially Thanks to *Target प्रशासन* and Other Telegram Admins who encourage for Opting Out.🤡👏👏

Forwarded from The MPSC Update ©
थोर विचारवंत, समाजसुधारक, करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान "स्वामी विवेकानंद" यांची आज जयंती....हा दिन "राष्ट्रीय युवा दिन" साजरा केला जातो
Forwarded from The MPSC Update ©
Watch "Swami Vivekananda Speech at Chicago - Welcome Address" on YouTube
https://youtu.be/lxUzKoIt5aM
https://youtu.be/lxUzKoIt5aM
YouTube
Swami Vivekananda Speech at Chicago - Welcome Address
Vivekananda explains the gist of Hinduism by quoting a sloka from "Baghavad Gita". In fact that also explains the concept of Universal acceptance of all religion.
From an audio release, about the Life and Works of Swami Vivekananda. Though it is not the…
From an audio release, about the Life and Works of Swami Vivekananda. Though it is not the…
Forwarded from The MPSC Update ©
❇️12 January
💪 National Youth Day
राष्ट्रीय युवा दिवस
👱🏻♂वर्ष 1985 के बाद से प्रत्येक वर्ष स्वामी विवेकानंद (12 जनवरी 1863 - 4 जुलाई 1902) की जयंती के मौके राष्ट्रीय युवा दिवस मनाया जाता है।

अनेक उमेदवारांचे मेसेज आलेत, सदर परीक्षेसाठी DES विभागाने Response Sheet प्रसिद्ध न करता अचानक कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं आहे..😇
#onlyMPSC
#onlyMPSC
#MarathiTyping
#groupCmains2023
#typing
Microsoft word मध्ये practice करताना
Left side
Bottom corner ला words वर click केल्यावर असं box open होतो.
Characters with space यामध्ये जे दिले आहे ते तुमचे key depression माहीत होतात
वर दर्शविलेल्या image मध्ये 919 kd होत आहे 10 min मध्ये
म्हणजे 919÷5=184 words ( 5 kd = 1 words )
184 ÷ 10 = 18.4 wpm सध्याची speed