The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
👆👆👆 आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 28 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असली तरी त्यावर फेरविचार होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे..
MPSC Update ने अनेक तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन च सांगितले होते की वयोमर्यादा बाबत फेरविचार होऊ शकतो...

शेवटी शासन लवकरच PSI वयोमर्यादा ( सर्वसाधारण) 33 वर्ष असेल अशी घोषणा करणार आहे...👇
Source : ABP माझा...😊🙏🙏