Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#art : 🚨अनुच्छेद ३७० घटनाक्रम
२० डिसेंबर २०१८ : जम्मू-काश्मीर राज्यात राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू.
२० डिसेंबर २०१८ : जम्मू-काश्मीर राज्यात राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू. त्यानंतर ३ जुलै २०१९ रोजी मुदतीत वाढ.
* ५ ऑगस्ट २०१९ : केंद्राकडून तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या अनुच्छेद ३७० च्या लागू केलेल्या तरतुदी रद्द.
* ६ ऑगस्ट २०१९ : वकील एम. एल. शर्मा यांच्याकडून अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणारी पहिली याचिका, नंतर जम्मू आणि काश्मीरचे अन्य वकील शाकीर शाबीर शर्मासह सहभागी.
* १० ऑगस्ट २०१९ : जम्मू-काश्मीरवासीयांच्या सार्वमताविना जम्मू-काश्मीरचा राज्य दर्जा रद्द केल्याने येथील नागरिकांचे अधिकार हिरावले गेल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’ची याचिका दाखल.
* २४ ऑगस्ट २०१९ : केंद्र आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या जम्मू-काश्मीरमधील संपर्क यंत्रणेवर निर्बंध लादण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ची सर्वोच्च न्यायालयात धाव.
* २८ ऑगस्ट २०१९ : पत्रकारांवर लादलेले निर्बंध हटवण्यासाठी ‘काश्मीर टाइम्स’च्या संपादकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र, जम्मू-काश्मीर प्रशासनाला नोटीस.
* २८ ऑगस्ट २०१९ : हे प्रकरण पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय.
* १९ सप्टेंबर २०१९ : अनुच्छेद ३७० रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना.
* २ मार्च २०२० : अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी विस्तारित सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
* २५ एप्रिल २०२२ : जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू असल्याने एका याचिकाकर्त्यांने तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केल्यानंतर अनुच्छेद ३७० च्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर उन्हाळयाच्या सुट्टीनंतर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत.
* ११ जुलै २०१३ : अनुच्छेद ३७० संदर्भातील याचिकांवर २ ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर.
* २ ऑगस्ट २०२३ : अनुच्छेद ३७० रद्द करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी सुरू.
* ५ सप्टेंबर २०२३ : या प्रकरणातील २३ याचिकांवर १६ दिवस सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राखून ठेवण्याचा निर्णय.
* ११ डिसेंबर २०२३ : सर्वोच्च न्यायालयाकडून जम्मू-काश्मीरसाठी अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायम. पुढील वर्षी ३० सप्टेंबपर्यंत केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश.
🚨#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
http://t.me/politymm1

Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
#combined #GrC #mains2023 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
✅ अखंड मेहनत केल्यामुळे फळ नक्कीच मिळेल..👍👍

#groupCmains2023
#skilltest
#typing
नमस्कार मित्रांनो
आज पेपर देऊन थकला असाल. इतक्या महिन्यानंतर थोडं relax वाटत असेल किंवा मनात marks बद्दल चलबिचल सुरू असेल. आता जोपर्यंत 1st key येत नाही तोपर्यंत पेपर कडे बघू नका. थोडा श्वास घ्या. आराम करा. आणि skilltest च्या practice कडे लक्ष द्या. Skill पास झाले नाही तर mains मधल्या marks च्या lead असून फायदा नाही. खाली असलेल्या video मध्ये skilltest बाबद सर्व माहिती दिली आहे.
प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

#IPL
#mitchellstarc Australia
Most Expensive player of all time
#currentaffairs
Join @thempscupdate
साभार x 🙏
#mitchellstarc Australia
Most Expensive player of all time
#currentaffairs
Join @thempscupdate
साभार x 🙏
हिट अँड रन प्रकरणात सूट, जामीन मिळण्यातले अडथळे दूर; नवी फौजदारी विधेयके 'शिक्षे'ऐवजी 'न्याय' देणारी? | from hit and run to rape cases key changes in new three criminal law bills present by Amit shah ten imp points
https://www.loksatta.com/desh-videsh/from-hit-and-run-to-rape-cases-key-changes-in-new-three-criminal-law-bills-present-by-amit-shah-ten-imp-points-kvg-85-4112607/

Loksatta
हिट अँड रन प्रकरणात सूट, जामीन मिळण्यातले अडथळे दूर; नवी फौजदारी विधेयके 'शिक्षे'ऐवजी 'न्याय' देणारी?
Parliament Winter Session 2023 Updates, Day 17: The Bharatiya Nyaya (Second) Sanhita, 2023 bill, Bharatiya Nagarik Suraksha (Second) Sanhita, 2023 and Bharatiya Sakshya (Second) Bill (BSB) 2023 have been passed in the Lok Sabha
मा आयोगाने प्रशासकीय कारण देत वरील परीक्षांच्या mains फक्त नवी मुंबई येथे ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून विभागीय स्तरावर परीक्षा आयोजित केल्या पाहिजेत. गडचिरोलीतील सिरोंचा, एटापल्ली गोंदियातील सालेकसा, देवरी या भागातील सुद्धा उमेदवार परीक्षा देत असतात. त्यांना मुंबई 900 ते 1000 km पडते. उमेदवारांना होणारा आर्थिक भुर्दंड चा विचार होणे गरजेचे आहे. जर विभागीय स्तरावर शक्य होत नसेल तर देशात केंद्रीय स्तरावर विविध परीक्षेसाठी Travel Allowance मिळतो, तसाच या उमेदवारांना मिळाले पाहिजे. आयोगाची policy ही उमेदवार केंद्रित असावी.
Join @thempscupdate
Join @thempscupdate
🔅🔅विषय नंबर एक🔅🔅
महिनाभर निवांत राहून शेवटच्या दिवशी फॉर्म भरणाऱ्या आळशी लोकांसाठी जे प्रशासनात जाऊन जनतेची कामे सुद्धा अशीच खोळंबवून ठेवणार अश्या लोकांसाठी, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी एक वर्ष मुदत दिली तरी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरणाऱ्यासाठी (खरच आर्थिक अडचणी असलेले वगळता) ट्विटर वार घेणाऱ्या सन्माननीय telegram चॅनल admin साहेबांना झालेल्या परीक्षांचा निकाल, नियुक्ती यासाठी काही करावं यांचा विसर का पडतो..??
🔅🔅विषय नंबर दोन🔅🔅
निरनिराळ्या कारणावरून भरती कोर्टात खेचल्या जातायत. मुद्दाम कोर्टात जाणारा, भरती प्रक्रिया लांबवनारा एक गट तयार झालाय जेणेकरून भरती प्रक्रियेला विलंब व्हावा..?? हे जाणीवपूर्वक केले जातेय का..?
भरती प्रक्रिया लांबली की नियुक्त्या लांबणार त्यामुळे सरकारला आम्ही एवढी भरती केली हे सांगता येणार नाही म्हणजेच credit घेता येणार नाही आणि एखाद्या विशिष्ट पक्षाला/सरकारला क्रेडिट मिळू नये म्हणून ह्यामागे काही राजकीय स्वार्थ आहे का..???
ह्या राजकीय श्रेय वादात सामान्य विद्यार्थी भरडला जातोय का...??
Think on it

जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Clerk 21 waiting लागणे जवळपास अशक्य गोष्ट होती .
सुरुवातीला मंत्रालय तसेच आयोगतूनही पूर्णपणे नकारात्मक प्रतिसाद होता.
तसेच विद्यार्थ्यांचाही कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता.
असे असतानाही आम्ही 3 idiots एकत्र आलो आणि आणि शेवटी waiting list खेचूनच आणली...
3 idiot's
🔺1) शुभम राजू गोंड
🔺2) महेश शिवलिंग गोरे
🔺3) सुयोग हांडोरे
आणि आम्हाला प्रशासनातील खालील दोघांची खुप खूप मोलाची मदत लाभली...
🔸1) कोहिनूर जितकर सर
🔸2) विवेक पाटील सर
यांचे मनापासून खुप खुप आभार मानावे तेवढे कमीच.....💐💐💐
या सर्वामुळेच आज 142 मुलांच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्यांचे कुटुंब सुखी झाले.
आम्हाला कळत नकळत प्रयत्न केलेल्या सर्वांचे मनापासून आभार 💐💐💐💐
✍ महेश शिवलिंग गोरे
लिपिक टंकलेखक 2021

The MPSC Update ©
🔅🔅विषय नंबर एक🔅🔅 महिनाभर निवांत राहून शेवटच्या दिवशी फॉर्म भरणाऱ्या आळशी लोकांसाठी जे प्रशासनात जाऊन जनतेची कामे सुद्धा अशीच खोळंबवून ठेवणार अश्या लोकांसाठी, ज्यांना फॉर्म भरण्यासाठी एक वर्ष मुदत दिली तरी शेवटच्या दिवशीच फॉर्म भरणाऱ्यासाठी (खरच आर्थिक अडचणी…
तलाठी रिझल्ट साठी खालील ट्विट ला रिट्विट करा
https://x.com/insightmpsc/status/1740201707441979620?t=DMtO2E-Cm5oTUAtzvtUrcQ&s=35
https://x.com/MpscGuidance/status/1739924618612551961?t=jk4Eb4f1D2Q0D2qw3BFHrg&s=35
https://twitter.com/BaliramDoley/status/1740228576589607200?s=20
https://twitter.com/OFFICER_CLUB11/status/1740244348099551575?t=g7qFA8sJNXnDRUP2dWqe9g&s=19
आपल्या पोस्टची दखल घेऊन सर्व telegram चॅनलनी तलाठी निकालाबाबत ट्विटर वॉर सुरू केले आहे त्याबद्दल सर्व telegram channel admins चे आभार..🙏
सर्वांनी रिट्विट करा..✅

X (formerly Twitter)
INSIGHT MPSC (@insightmpsc) on X
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर करा निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.…

#groupCmains2023 #skilltest #typing
गट क लिपिक कौशल्य चाचणीसाठी English निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भासाठी 2021 चा english passage.
वरील passage मध्ये
Correct words 390
Incorrect words 9
🔴महत्त्वाचे🔴
Skilltest साठी नेमके कोणते निकष आहेत हे सर्वात अगोदर माहीत पाहिजे. तरच लढाईला सुरवात करण्यात अर्थ आहे.
🔸English typing🔸
सुरवातीच्या 2000 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.
90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी
उदा. आयोगाने दिलेल्या passage मध्ये 2100 key depression असतील ( सहसा आयोग english मध्ये 2000 च्या आसपास च देतो ) तर शेवटचे 100 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे
सुरवातीच्या 2000 चे समजा 400 शब्द बनत असतील
तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 360 शब्द अचूक यायला हवेत.
आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 372 शब्द अचूक यायला हवेत.
खाली आयोगाचे परिपत्रक जोडत आहे. काळजीपूर्वक वाचा.

🔸मराठी typing🔸
सुरवातीच्या 1500 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.
90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी
उदा. आयोगाने दिलेल्या passage मध्ये 1650 key depression असतील तर शेवटचे 150 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे
सुरवातीच्या 1500 चे समजा 236 शब्द बनत असतील
तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 212 शब्द अचूक यायला हवेत.
आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 219 शब्द अचूक यायला हवेत.

Forwarded from MPSC
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123

MPSC
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8123
🚨 जाहिरात पाहून निराश व्हायचं कारण नाही 2024 साल हे 100% प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या उमेदवारांचे अपेक्षापूर्तीच वर्ष असेल नक्कीच..!!!
#ElectionYear #Promises
@madhusudanrp
t.me/thempscupdate
#ElectionYear #Promises
@madhusudanrp
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

The MPSC Update © pinned «🚨 जाहिरात पाहून निराश व्हायचं कारण नाही 2024 साल हे 100% प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या उमेदवारांचे अपेक्षापूर्तीच वर्ष असेल नक्कीच..!!! #ElectionYear #Promises @madhusudanrp t.me/thempscupdate»
Arvind Panagariya appointed as 16th Finance Commission Chairman - The Hindu BusinessLine
https://www.thehindubusinessline.com/economy/arvind-panagariya-appointed-as-16th-finance-commission-chairman/article67692499.ece

BusinessLine
Arvind Panagariya appointed as 16th Finance Commission Chairman
.President Droupadi Murmu appoints Arvind Panagariya as Chairman of 16th Finance Commission to submit Report by Oct. 31, 2025.