The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#CIC

#POLITY
#SWO

केंद्रीय माहिती आयोग

JOIN @thempscupdate
#FC
#POLITY
#SWO
#GROUPB/C

15TH FINANCE COMMISSION



JOIN  @thempscupdate
The MPSC Update ©
लोकसेवा हक्क कायदा -2015.pdf
#RTS 👆👇■महाराष्ट्र लोकसेवा  हक्क अधिनियम 2015

☆क्रमांक=31 2015
☆अध्यादेश अमल =28 एप्रिल 2015
☆विधानसभा मंजुरी =15 जुलै 2015
☆राज्यपाल अनुमती =19 ऑगस्ट 2015
☆गॅझेट प्रकाशित =21 ऑगस्ट 2015
☆एकूण कलमे =30



● महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागु करणारे 21 वे राज्य


#SWO
#POLITY
#GROUPBC


Join @thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7999
Mpsc च्या स्थायी आदेशातील नियमानुसार GST विभागाने 🔸पहिल्यांदाच🔸 इतिहासात राजीनामा दिलेल्या जागा lapse न करता प्रतीक्षा यादीद्वारे भरण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला,,,,सदर निर्णय होण्यात अग्रणी पाठपुरावा करणारे   ,गजानन लगड- वैभव कारंडे आणि त्यांची सहकारी,,,प्रज्ञा जाधव,,,,,कृष्णा तायडे,,,जीवन बुरंगे,,प्रतीक कडू,, अजय फड, दीपक चांचलवाड ,,गोपाळ नवघरे तसेच *सामान्य प्रशासन विभाग* ज्यांनी यात सकारात्मक भूमिका घेऊन *वित्त विभागाने* विनाविलंब केलेली प्रकिया या सर्वांचा परिपाक म्हणजे ही आज लागलेली प्रतीक्षा यादी.

या सर्व उमेदवारांच्या प्रयत्नांना @thempscupdate कडून सलाम  👏👏

आजपर्यंत GAD सारखे अनेक विभाग रुजू झाल्यावर सोडणाऱ्यांच्या जागी waiting list साठी आयोगाकडे मागणी करत होते परंतु वित्त विभागासारखे काही विभाग waiting list साठी मागणी करत नव्हते. वर उल्लेख केलेल्या उमेदवारांमुळे हे सुद्धा शक्य झाले.

आम्ही आशा करतो वित्त विभाग ही प्रक्रिया पुढील निकालासाठी सुद्धा राबविणार. 😊😊😊😊

Join @thempscupdate
#currentaffairs
#book
#SWO


BOOK NAME
Mallikarjun Kharge: Political Engagement with Compassion, Justice and Inclusive Development
The MPSC Update ©
🚩Indian Airforce Day 2023 Will be celebrated on 8 October 2023 which was officially established on 8 October, 1932. 🚩The Indian Air Force is all set to show its prowess in a grand spectacle to mark its 91st anniversary in Prayagraj, Uttar Pradesh, on October…
4 Dec =Indian Nevy Day


Navy Day, celebrated annually on December 4, commemorates Operation Trident, the audacious naval attack on Karachi harbour during the 1971 War. The Operational Demonstration is designed to honour the valiance and determination of naval personnel who achieved the seemingly impossible under adverse circumstances.


Join @thempscupdate
recruitbom20231212110100.pdf
141.9 KB
महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयांच्या आस्थापनेत लघुलेखक ( श्रेणी - 3 ), कनिष्ठ लिपिक आणि
शिपाई / हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात

Join @thempscupdate