Forwarded from MPSC
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
7985.pdf
140 KB
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Join @thempscupdate
Join @thempscupdate
🔴TAX ASSISTANT 2022🔴
जवळपास 23 उमेदवारांनी "OPTING OUT" च्या पर्यायाचा वापर करून प्रतिक्षायादीतल्या उमेदवारांना दिलासा दिला आहे. आपल्या या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
Join @thempscupdate
जवळपास 23 उमेदवारांनी "OPTING OUT" च्या पर्यायाचा वापर करून प्रतिक्षायादीतल्या उमेदवारांना दिलासा दिला आहे. आपल्या या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
Join @thempscupdate
The MPSC Update ©
#polity https://www.loksatta.com/explained/who-is-tn-seshan-and-why-he-is-different-from-other-chief-election-commissioner-kvg-85-4039244/ Join👉 @thempscupdate
#polity केंद्रीय कॅबिनेट सचिव या प्रशासनातील सर्वोच्च पदावर त्यांनी केवळ आठ महिने काम केले. स्वतंत्र भारतातील सर्वांत कमी कालावधीसाठी असलेले कॅबिनेट सचिव म्हणून त्यांची गणना होते. १२ डिसेंबर १९९० मध्ये त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ११ डिसेंबर १९९६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.
3 "C"s- कॅश, क्रिमिनॅलिटी व करप्शन असे तीन ‘क’ निवडणुकीच्या गैरव्यवहारत महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच
3 "M"s - मनी पॉवर, मसल पॉवर व मिनिस्टर पॉवर यांचा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप असतो, असाही आरोप शेषन यांनी केला होता.

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...
t.me/politymm1
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Polity By M.M. ( 2.0 )
Photo
👆👆निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏
http://t.me/politymm1
http://t.me/politymm1
Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
The MPSC Update ©
लोकसेवा हक्क कायदा -2015.pdf
#RTS 👆👇■महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
☆क्रमांक=31 2015
☆अध्यादेश अमल =28 एप्रिल 2015
☆विधानसभा मंजुरी =15 जुलै 2015
☆राज्यपाल अनुमती =19 ऑगस्ट 2015
☆गॅझेट प्रकाशित =21 ऑगस्ट 2015
☆एकूण कलमे =30
● महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागु करणारे 21 वे राज्य
#SWO
#POLITY
#GROUPBC
Join @thempscupdate
☆क्रमांक=31 2015
☆अध्यादेश अमल =28 एप्रिल 2015
☆विधानसभा मंजुरी =15 जुलै 2015
☆राज्यपाल अनुमती =19 ऑगस्ट 2015
☆गॅझेट प्रकाशित =21 ऑगस्ट 2015
☆एकूण कलमे =30
● महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागु करणारे 21 वे राज्य
#SWO
#POLITY
#GROUPBC
Join @thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7999
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7999
Mpsc च्या स्थायी आदेशातील नियमानुसार GST विभागाने 🔸पहिल्यांदाच🔸 इतिहासात राजीनामा दिलेल्या जागा lapse न करता प्रतीक्षा यादीद्वारे भरण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला,,,,सदर निर्णय होण्यात अग्रणी पाठपुरावा करणारे ,गजानन लगड- वैभव कारंडे आणि त्यांची सहकारी,,,प्रज्ञा जाधव,,,,,कृष्णा तायडे,,,जीवन बुरंगे,,प्रतीक कडू,, अजय फड, दीपक चांचलवाड ,,गोपाळ नवघरे तसेच *सामान्य प्रशासन विभाग* ज्यांनी यात सकारात्मक भूमिका घेऊन *वित्त विभागाने* विनाविलंब केलेली प्रकिया या सर्वांचा परिपाक म्हणजे ही आज लागलेली प्रतीक्षा यादी.
या सर्व उमेदवारांच्या प्रयत्नांना @thempscupdate कडून सलाम 👏👏
आजपर्यंत GAD सारखे अनेक विभाग रुजू झाल्यावर सोडणाऱ्यांच्या जागी waiting list साठी आयोगाकडे मागणी करत होते परंतु वित्त विभागासारखे काही विभाग waiting list साठी मागणी करत नव्हते. वर उल्लेख केलेल्या उमेदवारांमुळे हे सुद्धा शक्य झाले.
आम्ही आशा करतो वित्त विभाग ही प्रक्रिया पुढील निकालासाठी सुद्धा राबविणार. 😊😊😊😊