The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
🚨#PIN #SS बुद्धिप्रामाण्यवादी, सडेतोड प्रबोधनकार

_सत्यशोधक समाजाची तळपती तलवार’ म्हणूनही ते ओळखले जात. ‘खरा ब्राह्मण’, ‘विधिनिषेध’, ‘टाकलेले पोर’ ही नाटके, ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र यासह त्यांनी ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘प्रतापसिंह छत्रपती’ आणि ‘रंगो बापुजी’, ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’, ‘हिंदूवी स्वराज्याचा खून’, ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘रायगड’, ‘संत गाडगेबाबा’, ‘पंडिता रमाबाई’, ‘संत रामदास’, ‘जुन्या आठवणी’ आदी अनेक पुस्तके लिहिली. धारदार लेखणी आणि तडफदार वाणी ही त्यांची वैशिष्टय़े होती. ‘सारथी’, ‘लोकहितवादी’, ‘प्रबोधन’ यांसारखी काही नियतकालिके त्यांनी काढली. ‘प्रबोधन’मधून सामाजिक व धार्मिक अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध घणाघाती लेखन केले. प्रबोधनाच्या या भूमिकेमुळे त्यांना ‘प्रबोधनकार’ हे सन्मानाचे बिरुद मिळाले.
_

https://www.loksatta.com/sampadkiya/features/prabodankar-thackeray-articles-on-the-occasion-of-memorial-day-amy-95-4053839/

🚨परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB
🚨 #swo एकूण 22 पदांसाठी 35000+ अर्ज आले आहेत, त्याप्रमाणे #study #planning करावा लागेल.
👆👆 जाहिरात प्रसिद्ध होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही अजून परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला नाही..! 😇🙏
मित्रांनो, असेच रखडलेल्या #MPSC जाहिराती, निकाल, मुलाखती विषयी आपल्याकडे माहिती असेल तर @madhusudanrp या Username वर सविस्तर माहिती👉 (परीक्षा जाहिरात जावक क्र, प्रसिद्धी दिनांक, एकूण प्रलंबित कालावधी) या फॉरमॅट मध्ये पाठवावी...🙏

थेट मंत्रालयापर्यंत आपण या दिरंगाईचा पाठपुरावा करणार आहोत..
The MPSC Update © pinned «मित्रांनो, असेच रखडलेल्या #MPSC जाहिराती, निकाल, मुलाखती विषयी आपल्याकडे माहिती असेल तर @madhusudanrp या Username वर सविस्तर माहिती👉 (परीक्षा जाहिरात जावक क्र, प्रसिद्धी दिनांक, एकूण प्रलंबित कालावधी) या फॉरमॅट मध्ये पाठवावी...🙏 थेट मंत्रालयापर्यंत आपण…»
मागील १ ते दीड वर्षा मधील माहिती घ्यावी.
एमपीएससी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा परीक्षा यांची माहिती उपलब्ध व्हावी.

1) रखडलेल्या परीक्षा
२) रखडलेल्या मुलाखती
३)रखडलेले पूर्व व मुख्य परीक्षेचे निकाल

👉 @madhusudanrp
#sports


🚩ICC World Cup 2023


Join👉 @thempscupdate
#sports
#ICC cricket world cup 2023

🚩Virat Kohli
Player of the tournament


Join👉 @thempscupdate
#Sports
#ICC CRICKET WORLD CUP 2023

#POTM #Travis Head

Join.👉 @thempscupdate
#history

#SWO

तुकडोजी महाराज

Join 👉 @thempscupdate
Import Export 2023-24
#Eco
#SWO


JOIN👉 @thempscupdate
Import Export 2023-24
#Eco
#SWO


JOIN👉 @thempscupdate
#inflation

#SWO

महागाई कारणे

#ECO

JOIN @thempscupdate
#inflation

#SWO

महागाई प्रकार

#ECO

JOIN @thempscupdate
#inflation

#SWO

महागाई कारणे

#ECO

JOIN @thempscupdate
#objection
Combined Main Exam 2023
GS Paper Set A Question No :81
भारतातील जीवावरण आरक्षित स्थळे चढत्या क्रमाने :  मन्नारचे आखात , निलगिरी ,नंदादेवी, सुंदरबन असा पर्याय उपलब्ध नसल्याने सदर प्रश्न रद्द करण्यात यावा
Objection source : UNESCO website
( https://en.unesco.org/biosphere/aspac)