#inspiration : ज्यांना आयुष्यात निराशा आली असेल, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर अभ्यास होत नसेल त्यांनी वेळ काढून नक्कीच हा चित्रपट पाहा..👌👌 #MustWatch
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
#David Beckham
👉David Beckham was in Mumbai for the ICC World Cup semi-final match between India and New Zealand.
👉David Beckham was the first English football player to win league titles in four countries: England, Spain, the United States and France.
His career spanned 20 years with some of the most successful clubs in the world: Manchester United, Real Madrid, AC Milan, LA Galaxy, Paris Saint-Germain and the England team, which he captained for six years.
Since retiring from football in 2013 Beckham has worked with world-leading brands including Adidas, Diageo, H&M, L’Oreal, Tudor and Sands.
He has actively supported Unicef for over 15 years and launched the ground-breaking initiative 7: The David Beckham Unicef Fund in 2015. As a Goodwill Ambassador for the charity, he promotes and protects the rights of the world’s most vulnerable children. In 2019 he also lent his voice to Malaria No More, the campaign to eradicate malaria in Africa.
In his role as Ambassadorial President for the British Fashion Council, he is committed to promoting and nurturing British fashion and the United Kingdom’s creative industries.
In 2018 he became President of Major League Soccer club Inter Miami CF, the culmination of his lifelong ambition to own a football club, and the start of an exciting new chapter.
Join👉 @thempscupdate

The MPSC Update ©
#David Beckham 👉David Beckham was in Mumbai for the ICC World Cup semi-final match between India and New Zealand. 👉David Beckham was the first English football player to win league titles in four countries: England, Spain, the United States and France.…
World Cup semi-final मधे चर्चित व्यक्ति 🤟
| महासंवाद | DGIPR NEWS | शुक्रवार, १७ नोव्हेंबर २०२३ |
👉 मंत्रिमंडळ निर्णय
▪️राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात; मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
▪️राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण; १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी ३४१ शिफारशी
▪️मंगरूळपीर येथील सत्तर सावंगा बॅरेजला मान्यता; १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार
▪️प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु; आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप
▪️ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविला; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
🚨#PIN #SS बुद्धिप्रामाण्यवादी, सडेतोड प्रबोधनकार
✅ _सत्यशोधक समाजाची तळपती तलवार’ म्हणूनही ते ओळखले जात. ‘खरा ब्राह्मण’, ‘विधिनिषेध’, ‘टाकलेले पोर’ ही नाटके, ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र यासह त्यांनी ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘प्रतापसिंह छत्रपती’ आणि ‘रंगो बापुजी’, ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’, ‘हिंदूवी स्वराज्याचा खून’, ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘रायगड’, ‘संत गाडगेबाबा’, ‘पंडिता रमाबाई’, ‘संत रामदास’, ‘जुन्या आठवणी’ आदी अनेक पुस्तके लिहिली. धारदार लेखणी आणि तडफदार वाणी ही त्यांची वैशिष्टय़े होती. ‘सारथी’, ‘लोकहितवादी’, ‘प्रबोधन’ यांसारखी काही नियतकालिके त्यांनी काढली. ‘प्रबोधन’मधून सामाजिक व धार्मिक अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध घणाघाती लेखन केले. प्रबोधनाच्या या भूमिकेमुळे त्यांना ‘प्रबोधनकार’ हे सन्मानाचे बिरुद मिळाले.
_
https://www.loksatta.com/sampadkiya/features/prabodankar-thackeray-articles-on-the-occasion-of-memorial-day-amy-95-4053839/
🚨परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा..👇
t.me/historymm

Loksatta
बुद्धिप्रामाण्यवादी, सडेतोड प्रबोधनकार
सोमवार, २० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचा पन्नासावा स्मृतिदिन आहे. १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल येथे त्यांचा जन्म झाला. आणि २० नोव्हेंबर १९७३ रोजी ते मुंबईत कालवश झाले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पनवेल व देवास येथे झाले.
The MPSC Update ©
#sse #mains2023 आयोगाने दखलघेण्यायोग्य 👇👇👇👇👇👇👇 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्र.121/2023 करीताचे अर्ज दाखल करण्यास येणारी अडचण सदरच्या जाहिरात मधील मुद्दा क्र.6.3.1 नुसार मुख्य परीक्षेचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड वाहन चालविण्याचे वैध…
#sse #mains2023 हा प्रॉब्लेम Solve झाला असून त्याबद्दल सतत पाठपुरावा करणारे श्री. महेश बडे सरांचे @thempscupdate परिवाराकडून मनःपूर्वक आभार..😊🙏
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,

समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB
👆👆 जाहिरात प्रसिद्ध होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही अजून परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला नाही..! 😇🙏
मित्रांनो, असेच रखडलेल्या #MPSC जाहिराती, निकाल, मुलाखती विषयी आपल्याकडे माहिती असेल तर @madhusudanrp या Username वर सविस्तर माहिती👉 (परीक्षा जाहिरात जावक क्र, प्रसिद्धी दिनांक, एकूण प्रलंबित कालावधी) या फॉरमॅट मध्ये पाठवावी...🙏
✅ थेट मंत्रालयापर्यंत आपण या दिरंगाईचा पाठपुरावा करणार आहोत..

The MPSC Update © pinned «मित्रांनो, असेच रखडलेल्या #MPSC जाहिराती, निकाल, मुलाखती विषयी आपल्याकडे माहिती असेल तर @madhusudanrp या Username वर सविस्तर माहिती👉 (परीक्षा जाहिरात जावक क्र, प्रसिद्धी दिनांक, एकूण प्रलंबित कालावधी) या फॉरमॅट मध्ये पाठवावी...🙏 ✅ थेट मंत्रालयापर्यंत आपण…»
मागील १ ते दीड वर्षा मधील माहिती घ्यावी.
एमपीएससी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा परीक्षा यांची माहिती उपलब्ध व्हावी.
1) रखडलेल्या परीक्षा
२) रखडलेल्या मुलाखती
३)रखडलेले पूर्व व मुख्य परीक्षेचे निकाल
👉 @madhusudanrp