The MPSC Update ©
2.04K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🔴परीक्षेमध्ये अभ्यासासोबत common sense ची पण नितांत आवश्यकता असते.

उदा. कालच्या पेपर 1 मध्ये "परीक्षा" हा शब्द शुद्धलेखनासाठी विचारला होता. आता ज्यांना येत नाही किंवा जे confuse झाले होते त्यासाठी याचे उत्तर आपल्या hall ticket वरच दिले आहे हे लक्षात आले पाहिजे😊😊😅😅

Join👉 @thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#PIN #CIC देशाचे 12वे  मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.

@politymm1

https://mahasamvad.in/?p=111473
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
CIC ( Central Information Commission..👆

http://t.me/politymm1
#महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
#maharashtra state commission for right to services
#polity



Join👉 @thempscupdate
#GLOBAL HUNGER INDEX parameter
#GHI


Join 👉 @thempscupdate
#hunger
#भूकनिर्देशांकसत्य

Join @thempscupdate
PDS..pdf
1.1 MB
#सार्वजनिक वितरण प्रणाली
#eco

Join @thempscupdate
सुधारित_मागणी_पत्रक_६_११_२०२३_.pdf
619.5 KB
सुधारित मागणी पत्रक -६-११-२०२३-.pdf


#talathi #update

Join @thempscupdate
#महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ

#SWO

JOIN👉@thempscupdate
#GR maharashtra दिव्यांग वित्त व विकास महामंडळ

Join👉 @thempscupdate
🔴ASO 2020🔴

एकूण 68 जागा जाहिरातीमध्ये होत्या.

त्यापैकी 15 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही.

निकाल दिनांक
ASO 2020 - 30 नोव्हेंबर 2022
ASO 2021 - 6 डिसेंबर 2022 ( अवघा 7 दिवसांचा फरक.

आयोगाच्या प्रतिक्षायादीच्या नियमानुसार , प्रतिक्षायादी ही

🔸 निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्ष किंवा पुढील निकाल यापैकी जे आधी घडेल ते 🔸

इथपर्यंतच valid असते, ( म्हणजे ASO 2020 प्रतिक्षायादी संपुष्टात आली त्यामुळे 15 उमेदवार पदापासून वंचित राहणार आहेत )

covid 19 व इतर कारणामुळे 2020 च्या परीक्षा पुढे जात गेल्या व 2021 सोबतच त्यांचे निकाल लागले.

माननीय आयोगाने सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे.🙏🙏🙏

👉Join @thempscupdate
#QS WORLD UNIVERSITY RANKING ASIA

JOIN @thempscupdate
राज्याचे निर्यात प्रोत्साहन धोरण

Join @thempscupdate
The MPSC Update ©
#highcourt language Join @thempscupdate
●भाग 17■SC HC भाषा
●प्रकरण 3
●कलम 348-349




Join @thempscupdate
The MPSC Update ©
#SWO #HISTORY # कर्वे # रमाबाई डोंगरे JOIN 👉 @thempscupdate
ज्येष्ठ समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

Join @thempscupdate