Document 158.pdf
920.1 KB
#clerkmains2023
#groupB&Cpre2024
#history
#analysis
⚛Combine गट b पुर्व 2020, 2021, 2022 आणि गट क 2021 आणि 2022 इतिहास विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण…....
इतिहासाचे ठराविक काही भाग आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.
Join @thempscupdate

अतिशय स्तुत्य निर्णय 👏👏👏👏
यामुळे पदे वाया जाणार नाहीत व प्रतिक्षायादीच्या कालावधी मध्ये जाणारा वेळ पण वाचणार.
दप्तर कारकून ,मोजनीदार ,कालवा निरीक्षक ,सहायक भांडारपाल सर्वांसाठी एकच अर्ज
तसेच एकच गुणवत्ता यादी
यामुळे आर्थिक भार पण कमी होईल.

Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सगळ्या शक्त्या जरी एकवटायला लागल्या अन्यायाविरुद्ध लढायला काय लागतंय..काय लागत नाही..धाडस आणि एकजूट लागते..गाड्या नाय घोड्या नाय....😊..
खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो जरांगे पाटील यांच्याकडून..👍
Join @thempscupdate
खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो जरांगे पाटील यांच्याकडून..👍
Join @thempscupdate
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तिसरे ई-न्युजलेटर (जुलै 2023 ते सप्टेंबर 2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7927
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7927
🔴परीक्षेमध्ये अभ्यासासोबत common sense ची पण नितांत आवश्यकता असते.
उदा. कालच्या पेपर 1 मध्ये "परीक्षा" हा शब्द शुद्धलेखनासाठी विचारला होता. आता ज्यांना येत नाही किंवा जे confuse झाले होते त्यासाठी याचे उत्तर आपल्या hall ticket वरच दिले आहे हे लक्षात आले पाहिजे😊😊😅😅
Join👉 @thempscupdate

🚨वेळेचे महत्व सगळीकडे आहे मित्रांनो..! ☺️
१४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, अँजेलो मॅथ्यूज ठरला ‘टाइम आऊट’चा बळी, पाहा संपूर्ण घटनेचा VIDEO
https://www.loksatta.com/krida/sl-vs-ban-match-updates-angelo-mathews-timed-out-against-bangladesh-in-world-cup-2023-vbm-97-4031882/

Loksatta
SL vs BAN: १४६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, अँजेलो मॅथ्यूज ठरला 'टाइम आऊट'चा बळी, पाहा संपूर्ण घटनेचा VIDEO SL vs…
Cricket World Cup 2023, BAN vs SL Match Updates: अँजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटमध्ये समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे त्याला स्ट्राइक घेण्यास विलंब झाला. मॅथ्यूजला पहिल्या चेंडूला सामोरे जाण्यासाठी दोन मिनिटे होती, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#PIN #CIC देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. श्री.समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.
@politymm1
https://mahasamvad.in/?p=111473
@politymm1
https://mahasamvad.in/?p=111473
महासंवाद
हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
नवी दिल्ली, दि. 6 : देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त श्री. समरिया
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )