The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#clerkmains2023
#skilltest
#FAQ

आयोगाची skilltest exam नेमकी कुठे होते ??


👉आयोगाची 2021 & 2022 ची skilltest ही TCS च्या पवई, मुंबई च्या केंद्रावर झाली होती.

👉2021 ला जवळपास 3500
व 2022 ला 1650 उमेदवार होते.

👉2021 ची exam 31 मे 2023 ला झाली.

2022 ची exam 24 जुलै 23 ला मराठी व 25 जुलै ला english ची typing झाली.


👉सध्या 2023 ला जवळपास 21000 उमेदवार हे skilltest ला पात्र होणार आहेत. माझ्या मताप्रमाणे skilltest ही मुंबईला होईल किंवा विभागीय स्तरावर होईल. म्हणजे नागपूर, पुणे, नाशिक इ.

👉बऱ्याच उमेदवारांना तिथल्या seating arrangement बद्दल प्रश्न असतील. तर सध्या तुम्ही बरेच सरळसेवा देत असाल. Same त्याच system मध्ये exam होत असते. सरळसेवा मध्ये आपण key board वापरत नाही, skilltest मध्ये आपल्याला keyboard वापरावा लागतो एवढाच काय तो फरक.

👉यानंतर तुम्ही जेव्हा पण पुढील सरळसेवा द्याल तेव्हा table ची उंची, तिथलं वातावरण, seating arrangement इ. चा feel घ्या . Skilltest बाबद भीती राहणार नाही. Actual exam तुम्ही confidently देऊ शकाल.😊😊😊

©प्रतिक उरकुडे
Tax assistant & clerk 2022


Join👉 @thempscupdate
रूममेट गावावरून आला की …..🌿

शहरात दिड फुटच्या डेस्क वर मेहनत घेणारं पोरगं अचानक गावी गेल की शहरात येताना थरथरत येतं.
बाप पूर्वीपेक्षा जास्त थकलेला दिसतो
आईच्या डोळ्यातली नक्षत्रे तग धरू पाहत असतात.बहीण कौतुकाने वाट पाहत असते भाऊ नेमका अंगावर गुलाल पांघरून केव्हा येतोय ते.फाटक्या कपड्यात आयुष्य काढणारे आजी आजोबा आयुष्याचा उत्तरार्ध नातवामुळे नेमका कसा असेल याचं भुरकट डोळ्याने चित्र रंगवत असतात.येवढं सगळं डोळ्यात घेऊन तो घरून निघतो आणि गावाची वेस ओलांडली की त्याला मुका हंबरडा फुटतो.कधीही पहा रूममेट गावावरून आला की शांत शांत दिसतो.त्याला शांत राहुद्या,आत्ममग्न राहूद्या.काहीतरी एक ऊर्जा त्याच्या शरीरात संचारत असते तिला शरीरभर वाट मोकळी राहूद्या.
मला ही गावावरून आलेल पोरगं शांत शांत राहिलं भारी वाटतं.जाणीव असते ओ त्याला.
आणि जिथे जाणीव आहे तिथे यश कधी न कधी मिठीत येणारचं आहे.
जाणीव असणे हीच स्वप्नं पूर्ण होण्याची प्राथमिक अवस्था आहे…

©उद्देश
Uddesh's Blog

Join👉 @thempscupdate
@thempscupdate परिवाराला 7 वर्ष पूर्ण..😊✌️

🚨 #SSE राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर #MPSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा ते पुस्तके कोणती वाचावीत असे अनेक प्रश्न पडलेल्या 👉आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी-मित्रांना मदत / मार्गदर्शन / मैत्रीपूर्वक सल्ला देण्यासाठी आपण 7 वर्षांपूर्वी @thempscupdate ( पूर्वीचे mpsc_update ) या टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली होती..😊

आज @thempscupdate परिवारातील अनेक विद्यार्थी-मित्र हे अधिकारी-मित्र / शिक्षक / मार्गदर्शक झाले असून त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

#MPSC ने स्वतः अधिकृतरित्या टेलिग्रामवर यावे, हा 5 वर्षापूर्वी मांडलेल्या आपल्या स्वप्नवत विचाराचे रूपांतर प्रत्यक्ष वास्तवात झाले आहे, तरीही 👉आवश्यकता असेल तिथेच @thempscupdate आपले विचार मांडत राहील जेणेकरून विद्यार्थी-मित्रांनी Telegram चा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात करावा व दिवसातील फक्त फावला वेळ #MPSC #Update साठी दिला पाहिजे व आपल्या मूळ ध्येयाकडे अविचलितपणे वाटचाल केली पाहिजे.😊🙏


दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 😊🙏

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
RTI marathi yadhada.pdf
6.7 MB
#Combined #Mains #RTI : 5 गुणांसाठी

🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍

http://t.me/thempscupdate
#TO नगरपरिषद परीक्षा 2023 👇

🚨 हॉलतिकीट कलर प्रिंट मध्ये व कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID )

सकाळची शिफ्ट
• Reporting time - 07:00AM
• GATE CLOSE - 08:45AM
• Paper time :- 9:00AM to 11:00AM

दुपारची शिफ्ट
• Reporting time - 11:00AM
• GATE CLOSE - 12:45AM
• Paper time :- 1:00PM to 03:00PM

सायंकाळची शिफ्ट
• Reporting time - 03:00PM
• GATE CLOSE -  04:45AM
• Paper time :- 05:00PM to 07:00PM
The MPSC Update © pinned «#TO नगर परिषद हॉल तिकीट 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html»
Forwarded from Saurabh Patil
Hello sir
Mpscupdate channel khup years pasun follow kartoy ...khup exams madhe phayda zala...aaj RFO selection zalay Ani next interview rajyaseva aahe...Navin गावाकडील मुलांना खूप support aahe channel cha त्याबद्दल खूप खूप आभार आपले
लोकसेवा हक्क कायदा -2015.pdf
262.5 KB
#RTS लोकसेवा हक्क कायदा : #Bare #Act

Join👉 @thempscupdate
#clerkmains2023
#skilltest #कौशल्यचाचणी
#गटकमुख्य2023
#FAQ

Typing ची practice कधीपासून करू ???

👉 हा प्रश्न subjective/ व्यक्तिपरत्वे आहे.  मुख्यतः उमेदवारांचे सध्या  दोन गट  आहेत .


1⃣ असे उमेदवार ज्यांची typing exam recently झाली आहे, म्हणजे सहा- आठ महिन्या अगोदर पर्यंत ज्यांचे keyboard वर च practice आहे/speed आहे, त्यांनी skilltest ची तयारी मुख्य नंतर केली तरी चालेल.

2⃣ ज्यांची typing exam होऊन बराच कालावधी झाला आहे (वर्षे झाली आहेत) त्यांनी सध्या 1 ते 1.5 तास typing practice ला देण्यास हरकत नसावी.

3⃣तिसरा गट असाही असेल की ज्यांचा मुख्य चा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल त्यांनीसुद्धा
सध्या 1 ते 1.5 तास typing practice ला देण्यास हरकत नसावी.

🔴आता प्रश्न आहे की मुख्य नंतर typing exam कधी होईल ??

👉आयोगाचा schedule हे accurate predict नाही करता येत तरीही आयोगाची कार्यपद्धती बघता किमान कालावधीचा अंदाज बांधता येऊ शकतो. मुख्य परीक्षेनंतर

🔸प्रथम उत्तरतालिका
🔸अंतिम उत्तरतालिका
🔸मुख्य चा निकाल ( skilltest ला पात्र उमेदवार )
🔸 Skilltest आयोजित करण्यासाठी अधिसूचना ( थोडक्यात typing च्या dates घोषित करणे )

इतक्या procedure ला "कमीत कमी" सव्वा दोन ते 2.5 महिने लागू शकतात. जास्तीत जास्त कितीही वेळ लागू शकतो. कारण tcs च्या dates पण नंतर available पाहिजेत.

कमीत कमी 2.5 महिन्याच्या नियोजनाने तयारी करणे संयुक्तिक राहील😊😊😊

©प्रतिक उरकुडे
Tax Assistant & clerk 2022

Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

#offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB
🚨 #swo एकूण 22 पदांसाठी 35000+ अर्ज आले आहेत, त्याप्रमाणे #study #planning करावा लागेल.
The MPSC Update ©
समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
👆👆 #MPSC आपल्या आयोगाचा जलद कारभार, जाहिरात प्रसिद्ध होऊन 5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही अजून परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला नाही..! 😇🙏
#update खुशखबर..!!
सोलापूर महापालिका.
.
सोलापूर महापालिका जाहिरात..
आज किंवा उद्या येईल.
Join👉
@thempscupdate
#update आरोग्य विभाग..!
परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होणार.

Join 👉 @thempscupdate
#लोकसंवादी कीर्तनकार
#बाबा महाराज सातारकर

Join 👉@thempscupdate
#polity. 🚩 highlight part

Join👉@thempscupdate
The MPSC Update ©
●5 राज्यात विधानसभा निवडणुका ●36गड मधे 2 टप्प्यात मतदान ●Chief Election Commissioner=Rajiv Kumar Join👉@thempscupdate
नगर परिषद कर निर्धारण
26/10/2023
Shift 2

#आलेला प्रश्न
मुख्य निवडणूक आयुक्त

Join👉@thempscupdate