Forwarded from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 ऑक्टो.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7867
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7868

Forwarded from pratik......
2023 clerk बाबद सर्वात मोठं confusion होणारी बाब
1️⃣ मराठी केल्यावर english clerk ला eligible राहील काय ? Or vice versa
मुळात english clerk marathi clerk ही विभागणी 2022 च्या परीक्षेपर्यंत होती. आता तशी विभागणी राहिली नाही. (संदर्भासाठी 2022 & 2023 ह्या दोन्ही जाहिराती बघून घ्या)
2018 & 2022 परीक्षा पद्धती नुसार english clerk ला after joining मराठी typing certificate submit करणे compulsory होते.
परंतु आता 12 jan 2023 शासन निर्णयानुसार व 19 jan 2023 गट ब गट क परीक्षा पद्धतीनुसार.
आता appoint होणारा clerk हा min एक typing certificate with skilltest असणारा असेल,
व 4 वर्षात दुसरा typing certificate देणार आहे म्हणजे त्याला दोन्ही typing येते असं मानण्यात येईल.
So english clerk marathi clerk चा confusion आता राहिला नाही पाहिजे. 😊😊😊
प्रतिक उरकुडे
Tax assistant 2022
Clerk 2022

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
✅ अफगाणिस्तान आज मोठ्या मोठ्या टीमला हरवत आहे, यामागे एक महत्त्वाचा घटक - एकेकाळी सट्टेबाजीचा फक्त आरोप झाल्यामुळे चांगले करियरचा नुकसान झालेला त्यांचा 👉 मार्गदर्शक अष्टपैलू अजय जडेजा आहे.
https://www.google.com/amp/s/www.wionews.com/sports/world-cup-2023-afghanistan-batter-thanks-former-indian-cricketer-for-win-against-england-647888/amp 👇👇👇

WION
World Cup 2023: Afghanistan batter thanks former Indian cricketer Ajay Jadeja for win against England
Afghanistan opener Rahmanullah Gurbaz has expressed gratitude towards former Indian cricketer Ajay Jadeja for helping the team by being an invaluable asset during the World Cup campaign. Jadeja is currently serving as a mentor for the Afghanistan men's team…
#clerkmains2023
#skilltest
#FAQ
❓❓आयोगाची skilltest exam नेमकी कुठे होते ??
👉आयोगाची 2021 & 2022 ची skilltest ही TCS च्या पवई, मुंबई च्या केंद्रावर झाली होती.
👉2021 ला जवळपास 3500
व 2022 ला 1650 उमेदवार होते.
👉2021 ची exam 31 मे 2023 ला झाली.
2022 ची exam 24 जुलै 23 ला मराठी व 25 जुलै ला english ची typing झाली.
👉सध्या 2023 ला जवळपास 21000 उमेदवार हे skilltest ला पात्र होणार आहेत. माझ्या मताप्रमाणे skilltest ही मुंबईला होईल किंवा विभागीय स्तरावर होईल. म्हणजे नागपूर, पुणे, नाशिक इ.
👉बऱ्याच उमेदवारांना तिथल्या seating arrangement बद्दल प्रश्न असतील. तर सध्या तुम्ही बरेच सरळसेवा देत असाल. Same त्याच system मध्ये exam होत असते. सरळसेवा मध्ये आपण key board वापरत नाही, skilltest मध्ये आपल्याला keyboard वापरावा लागतो एवढाच काय तो फरक.
👉यानंतर तुम्ही जेव्हा पण पुढील सरळसेवा द्याल तेव्हा table ची उंची, तिथलं वातावरण, seating arrangement इ. चा feel घ्या . Skilltest बाबद भीती राहणार नाही. Actual exam तुम्ही confidently देऊ शकाल.😊😊😊
©प्रतिक उरकुडे
Tax assistant & clerk 2022
Join👉 @thempscupdate

रूममेट गावावरून आला की …..🌿
शहरात दिड फुटच्या डेस्क वर मेहनत घेणारं पोरगं अचानक गावी गेल की शहरात येताना थरथरत येतं.
बाप पूर्वीपेक्षा जास्त थकलेला दिसतो
आईच्या डोळ्यातली नक्षत्रे तग धरू पाहत असतात.बहीण कौतुकाने वाट पाहत असते भाऊ नेमका अंगावर गुलाल पांघरून केव्हा येतोय ते.फाटक्या कपड्यात आयुष्य काढणारे आजी आजोबा आयुष्याचा उत्तरार्ध नातवामुळे नेमका कसा असेल याचं भुरकट डोळ्याने चित्र रंगवत असतात.येवढं सगळं डोळ्यात घेऊन तो घरून निघतो आणि गावाची वेस ओलांडली की त्याला मुका हंबरडा फुटतो.कधीही पहा रूममेट गावावरून आला की शांत शांत दिसतो.त्याला शांत राहुद्या,आत्ममग्न राहूद्या.काहीतरी एक ऊर्जा त्याच्या शरीरात संचारत असते तिला शरीरभर वाट मोकळी राहूद्या.
मला ही गावावरून आलेल पोरगं शांत शांत राहिलं भारी वाटतं.जाणीव असते ओ त्याला.
आणि जिथे जाणीव आहे तिथे यश कधी न कधी मिठीत येणारचं आहे.
जाणीव असणे हीच स्वप्नं पूर्ण होण्याची प्राथमिक अवस्था आहे…
©उद्देश
Uddesh's Blog

@thempscupdate परिवाराला 7 वर्ष पूर्ण..😊✌️
🚨 #SSE राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर #MPSC परीक्षेचा फॉर्म कसा भरावा ते पुस्तके कोणती वाचावीत असे अनेक प्रश्न पडलेल्या 👉आमच्यासारख्या अनेक विद्यार्थी-मित्रांना मदत / मार्गदर्शन / मैत्रीपूर्वक सल्ला देण्यासाठी आपण 7 वर्षांपूर्वी @thempscupdate ( पूर्वीचे mpsc_update ) या टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली होती..😊
✅ आज @thempscupdate परिवारातील अनेक विद्यार्थी-मित्र हे अधिकारी-मित्र / शिक्षक / मार्गदर्शक झाले असून त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम काम करीत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
✅ #MPSC ने स्वतः अधिकृतरित्या टेलिग्रामवर यावे, हा 5 वर्षापूर्वी मांडलेल्या आपल्या स्वप्नवत विचाराचे रूपांतर प्रत्यक्ष वास्तवात झाले आहे, तरीही 👉आवश्यकता असेल तिथेच @thempscupdate आपले विचार मांडत राहील जेणेकरून विद्यार्थी-मित्रांनी Telegram चा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात करावा व दिवसातील फक्त फावला वेळ #MPSC #Update साठी दिला पाहिजे व आपल्या मूळ ध्येयाकडे अविचलितपणे वाटचाल केली पाहिजे.😊🙏
दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 😊🙏
@madhusudanrp

Forwarded from The MPSC Update ©
RTI marathi yadhada.pdf
6.7 MB
#Combined #Mains #RTI : 5 गुणांसाठी
🚨या पुस्तकातील 👆फक्त पहिले 75 पाने वाचा आणि #ShortRevision #Notes काढून ठेवा..या 75 पानात सगळे प्रश्न cover होतील.👍
http://t.me/thempscupdate

#TO नगरपरिषद परीक्षा 2023 👇
🚨 हॉलतिकीट कलर प्रिंट मध्ये व कोणतेही एक मूळ ओळखपत्र (Original ID )
सकाळची शिफ्ट
• Reporting time - 07:00AM
• GATE CLOSE - 08:45AM
• Paper time :- 9:00AM to 11:00AM
दुपारची शिफ्ट
• Reporting time - 11:00AM
• GATE CLOSE - 12:45AM
• Paper time :- 1:00PM to 03:00PM
सायंकाळची शिफ्ट
• Reporting time - 03:00PM
• GATE CLOSE - 04:45AM
• Paper time :- 05:00PM to 07:00PM

The MPSC Update © pinned «#TO नगर परिषद हॉल तिकीट 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html»
Forwarded from Saurabh Patil
Hello sir
Mpscupdate channel khup years pasun follow kartoy ...khup exams madhe phayda zala...aaj RFO selection zalay Ani next interview rajyaseva aahe...Navin गावाकडील मुलांना खूप support aahe channel cha त्याबद्दल खूप खूप आभार आपले

#skilltest #कौशल्यचाचणी
#गटकमुख्य2023
#FAQ
❓❓❓❓❓ Typing ची practice कधीपासून करू ???
👉 हा प्रश्न subjective/ व्यक्तिपरत्वे आहे. मुख्यतः उमेदवारांचे सध्या दोन गट आहेत .
1⃣ असे उमेदवार ज्यांची typing exam recently झाली आहे, म्हणजे सहा- आठ महिन्या अगोदर पर्यंत ज्यांचे keyboard वर च practice आहे/speed आहे, त्यांनी skilltest ची तयारी मुख्य नंतर केली तरी चालेल.
2⃣ ज्यांची typing exam होऊन बराच कालावधी झाला आहे (वर्षे झाली आहेत) त्यांनी सध्या 1 ते 1.5 तास typing practice ला देण्यास हरकत नसावी.
3⃣तिसरा गट असाही असेल की ज्यांचा मुख्य चा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल त्यांनीसुद्धा
सध्या 1 ते 1.5 तास typing practice ला देण्यास हरकत नसावी.
🔴आता प्रश्न आहे की मुख्य नंतर typing exam कधी होईल ??
👉आयोगाचा schedule हे accurate predict नाही करता येत तरीही आयोगाची कार्यपद्धती बघता किमान कालावधीचा अंदाज बांधता येऊ शकतो. मुख्य परीक्षेनंतर
🔸प्रथम उत्तरतालिका
🔸अंतिम उत्तरतालिका
🔸मुख्य चा निकाल ( skilltest ला पात्र उमेदवार )
🔸 Skilltest आयोजित करण्यासाठी अधिसूचना ( थोडक्यात typing च्या dates घोषित करणे )
इतक्या procedure ला "कमीत कमी" सव्वा दोन ते 2.5 महिने लागू शकतात. जास्तीत जास्त कितीही वेळ लागू शकतो. कारण tcs च्या dates पण नंतर available पाहिजेत.
कमीत कमी 2.5 महिन्याच्या नियोजनाने तयारी करणे संयुक्तिक राहील😊😊😊
©प्रतिक उरकुडे
Tax Assistant & clerk 2022
Join 👉 @thempscupdate

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#polity #PIN : राजकुमार राववर निवडणूक आयोगाने दिली खास जबाबदारी, ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती
@politymm1
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/election-commission-of-india-to-appoint-actor-rajkummar-rao-as-its-national-icon-on-26th-october-scj-81-4008535/

Loksatta
Rajkumar Rao : राजकुमार राववर निवडणूक आयोगाने दिली खास जबाबदारी, 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती|Election Commission of India to…
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
✅ #offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,

समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB