The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from EWS Organisation
EWS साठी स्वतंत्र संस्था - "अमृत"👆👇
Forwarded from EWS Organisation
आपले पुढील लक्ष्य वरील संस्था पूर्णपणे सुरळीत सुरू होणे, हे लक्ष्य असून यासाठी सर्व अधिकारी-मित्रांचे सहकार्य आवश्यक आहे..👆👆

@mnrp3388

@ewsorg
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Inspirational

👉 माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन-प्रवास, प्रसिद्ध गीतकार - गुलजार यांच्या आवाजात..👈

अतिशय प्रेरणादायी...निवांत असताना एकदा वेळ काढून हेडफोनने ऐकाच...👆👆👆👌👌👌

t.me/thempscupdate
🙏 आज ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती. 🙏

15 October 1931 रोजी त्यांचा जन्म झाला.

आज त्यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात येतो.

Join 👉 @thempscupdate
schedule(1697467959).pdf
523.4 KB
#TO नगरपरिषद परीक्षा वेळापत्रक #exam #schedule

Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#DMA #advt #TO.pdf
3.6 MB
🚨 नगरपरिषद संपूर्ण जाहिरात #TO #advt


Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
The MPSC Update ©
#DMA #advt #TO.pdf
🚨 नगरपरिषद संपूर्ण जाहिरात #TO #advt

Join 👉 @thempscupdate
#opinion #editorial

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-prime-minister-narendra-modi-in-mumbai-for-the-141st-session-of-the-international-olympic-committee-amy-95-3990099/

#gk ऑलिम्पिक स्पर्धा यजमानांच्या यादीवर नजर टाकता एक बाब सहज लक्षात येईल. सहसा त्या प्रगत जगतातील देशांनीच भरवल्या आहेत. उदा. अमेरिका (२०२८ धरून पाच वेळा), ब्रिटन (तीन वेळा), फ्रान्स (२०२४ धरून तीन वेळा), ऑस्ट्रेलिया (२०३२ धरून तीन वेळा), जपान (दोन वेळा). याशिवाय नेदरलँड्स, कॅनडा, फिनलंड, इटली, बेल्जियम यांनी एकेकदा यजमानपद भूषवले. ग्रीस आणि जर्मनी प्रत्येकी दोन वेळा यजमान होते. परंतु आघाडीची अर्थव्यवस्था असूनही नवीन सहस्रकात जर्मनी त्या फंदात पडली नाही. तर मेक्सिको, द. कोरिया, चीन, ब्राझील या विकसनशील देशांनी एकेकदा ही स्पर्धा भरवली.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅#DMER कागदपत्र पडताळणी बाबत..
आज काहींचे Document Verification झाले. त्यांचे अनुभव
१) आज DV मध्ये पुर्ण Document बघत आहेत. spelling mistake असेल तर Affidavit घेऊन जा.
२) Medical fitness आज तर, बघितलं नाही.
३) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राची त्यांच्या format ची प्रत ठेवा.
४) १० preference साठी District लिहून घेत आहेत. म्हणून आधीच विचार करून District तुमच्या सोयीनुसार काढा.
५) Admit card असेल तर सोबत ठेवा
Join @thempscupdate
🔅DVET 1457 UPDATE
CITS बद्दल सुप्रीम कोर्ट - कोर्ट रुम १४ मधे सुनावणी सुरू आहे. DVET केस नंबर ३० आहे. सद्या केस २० सुरू आहे.
dvet केस सुनावणी लवकरच सुरू होईल.
Live पाहू शकता👇👇

https://sci-vc.webex.com/meet/court14

join @thempscupdate
🔅Update DVET 1457 भरती
सुप्रीम कोर्टाने cits विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे.
आता dvet craft instructor पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री मेरिट बेसिस वर सगळे पात्र आहेत.
1457 Craft Instructor पदभरती मार्ग मोकळा🔅


Join 👉 @thempscupdate
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, १७ ऑक्टोबर २०२३ |-४

६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान
वहिदा रेहमान ‘दादासाहेब फाळके’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित; ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार
https://mahasamvad.in/?p=109813

जहांगीर कला दालनात ‘आध्यात्मिक प्रतिबिंब’ कलाकृती प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्त्वज्ञान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/?p=109807

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली - अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
https://mahasamvad.in/?p=109790

राज्यभरात ‘इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू प्रणाली’ सुरळीत
एस.टी. महामंडळाचे स्पष्टीकरण
https://mahasamvad.in/?p=109796

भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांची महसूल आढावा बैठक
महसूलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=109800

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
राज्यस्तरीय रब्बी हंगामपूर्व आढावा बैठक
https://mahasamvad.in/?p=109821

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
https://mahasamvad.in/?p=109803


MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला महासंवाद ब्लॉगसह एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल यावर फॉलो करू शकता.
The MPSC Update ©
202310171234430905.pdf
राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर करण्याबाबत शासन निर्णय.
Join @thempscupdate
#Trick #tcs #Current
TCS current affairs trick ....

Who inaugurated the LED in which sea water was used ?

Ans - Jitendra Singh.

तुम्ही प्रत्येक न्यूज लक्षात ठेऊ शकत नाही. पण तुम्ही मंत्री तरी लक्षात ठेवू शकता.

Jitendra Singh he is science and tech minister.

Same Q

Who was the chief guest for a function of NDRF.

Disaster management comes under home ministry. So ans will be Amit shah.

Unless and until it is a big event . PM Modi will be the ans or else the respective minister.

- Ajinkya Patil

Join👉 @thempscupdate
#tcs #current #trick
One more similar Q

Q.Who chaired the G20 Anti corruption working group meeting..?

Corruption comes under ministry of personal and public grievances. Ans is Jitendra Singh . He is also the minister of personal and public grievances.

Join 👉 @thempscupdate