5_6165798090281322395.pdf
4.6 MB
सोप्पे आणि सरळ मराठी व्याकरण नोट्स.
( शब्दसंग्रह समानार्थी, विरुद्धार्थी इत्यादी वगळून)
tcs ला जे व्याकरण विचारले जाते तेच मोजेके
Join👉@thempscupdate

DMER DV.pdf
686.1 KB
DMER कागदपत्र पडताळणी अधिसूचना
Join👉 @thempscupdate
Join👉 @thempscupdate
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅येत्या १७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या DMER कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रांची यादी. Its official Given in DMER Broucher.
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
Forwarded from Sumit Misal
लिपीक-टंकलेखक कौशल्य चाचणी साठी कोणता विषय निवडावा -
१) ज्या उमेदवारांनी याआधी स्वत: टायपिंग चा सराव केलेला आहे किंवा ज्यांना प्रॉपर टायपिंग येतय त्यांनी अवश्य इंग्लिश हा विषय कौशल्य चाचणीसाठी निवडावा. परंतू तुम्हाला मुख्य परिक्षा झाल्यानंतर चांगला कमीत कमी २ ते २.५ महिने इंग्लिश टायपिंग चा सराव करावाच लागेल तेव्हाच तुम्ही आयोगाच्या कौशल्य चाचणीचा उतारा पूर्ण करू शकाल कारण इंग्लिश चा उतारा जवळपास 37 ते 39 Lines चा असतो. यासाठी तुम्ही GCC-TBC च्या इंग्लिश 40 WPM उताऱ्याच्या Lines मोजून बघा( हा उतारा डबल मोजावा लागेल कारण त्यामध्ये फक्त 22 ते 23 च Lines असतात ) तेव्हा अंदाज येईल.
टीप - आयोगाची इंग्लिश कौशल्य चाचणी थोडीशी अवघडच आहे हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे.
२) ज्या उमेदवारांना दोन्ही विषयांपैकी कोणतेच टायपिंग जमत नाही किंवा थोडसच जमतय त्यांनी मराठी विषय निवडला तर अतिउत्तम. हे थोड वेगळ वाटेल कारण मराठी टायपिंग अवघड आहे हा सर्वांचा मोठा गैरसमज आहे. तुम्ही चांगला टायपिंग चा सराव केला तर तुम्हाला आयोगाच्या मराठी कौशल्य चाचणी चा उतारा ८ ते ९ मिनीटांमध्ये नक्कीच पूर्ण होतो. त्यामानाने इंग्लिश चा स्पीड कव्हर करण्यासाठी खूप म्हणजे खूपच मेहनत घ्यावी लागेल हे फक्त त्यांच्यासाठीच लागू होईल ज्यांना काहीच टायपिंग जमत नाही.
महत्त्वाचे - तुम्ही मुख्य परिक्षेनंतर टायपिंग चा सराव केला तरी चालेल कारण कमीत कमी आयोग कौशल्य चाचणीसाठी मुख्य परिक्षेनंतर ३ महिने तरी वेळ देईलच. फक्त तेव्हा टायपिंग सराव हा जास्तीत जास्त झालाच पाहिजे. शेवटी जर कौशल्य चाचणीला आपण बसलो तरच टायपिंग च्या सरावाचा फायदा होईल त्यासाठी मुख्य परिक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळवलेच पाहिजेत सध्याचे कट ऑफ बघता.
अभिजीत राऊत ( कर सहायक & लिपीक-टंकलेखक २०२१ )
सुमित मिसाळ ( लिपीक- टंकलेखक २०२१ & कर सहायक २०२२ )

The MPSC Update © pinned «लिपीक-टंकलेखक कौशल्य चाचणी साठी कोणता विषय निवडावा - १) ज्या उमेदवारांनी याआधी स्वत: टायपिंग चा सराव केलेला आहे किंवा ज्यांना प्रॉपर टायपिंग येतय त्यांनी अवश्य इंग्लिश हा विषय कौशल्य चाचणीसाठी निवडावा. परंतू तुम्हाला मुख्य परिक्षा झाल्यानंतर चांगला कमीत…»
The MPSC Update ©
लिपीक-टंकलेखक कौशल्य चाचणी साठी कोणता विषय निवडावा - १) ज्या उमेदवारांनी याआधी स्वत: टायपिंग चा सराव केलेला आहे किंवा ज्यांना प्रॉपर टायपिंग येतय त्यांनी अवश्य इंग्लिश हा विषय कौशल्य चाचणीसाठी निवडावा. परंतू तुम्हाला मुख्य परिक्षा झाल्यानंतर चांगला कमीत…
👆👆ही आपली @thempscupdate वरील पोस्ट नेहमीप्रमाणे बऱ्याच चॅनेलवर कॉपी-पेस्ट होत आहे 😊, पण मूळ लेखक हे आपल्या चॅनेलचे Admin आहेत व त्यांची ही पोस्ट पहाटे 5 च्या दरम्यान आपल्या चॅनेलवर पोस्ट करण्यात आली होती.
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
#DVET
DVET 1457 च्या जाहिरातीच्या परवाच लागलेल्या मेरिट लिस्ट मध्ये हजारो महिला उमेदवारांना महिला आरक्षण लागू झाले नाही असे दिसून आले होते. त्या अनुषंगाने महिला उमेदवारांनी DVET कडे आक्षेप नोंदवल्यानंतर त्याबद्दल आज DVET कडून परिपत्रक काढण्यात आले आहे.
👇

Circular_111_Important_Circular_NCL (1).pdf
172.9 KB
Circular_111_Important_Circular_NCL.pdf
PWD ADVERTISEMENT.pdf
1.1 MB
🔅PWD ADVERTISEMENT
👉 14 संवर्गातील 2109 पदांसाठी सरळसेवा भरती
👉अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 16/10/2023 ते 06/11/2013
परीक्षा TCS घेणार आहे.
tcs ची बौद्धिक चाचणी म्हणजे गणित नसणार..
Join @thempscupdate
👉 14 संवर्गातील 2109 पदांसाठी सरळसेवा भरती
👉अर्ज सादर करण्याचा कालावधी:- 16/10/2023 ते 06/11/2013
परीक्षा TCS घेणार आहे.
tcs ची बौद्धिक चाचणी म्हणजे गणित नसणार..
Join @thempscupdate
The MPSC Update ©
PWD ADVERTISEMENT.pdf
🔅वरिष्ठ लिपिक = सर्व पदवीधारक पात्र
🔅एकच परीक्षा २५५०० बेसिक🤩
🔅एकच परीक्षा २५५०० बेसिक🤩
Forwarded from EWS Organisation
✅ मराठा समाजाला स्वतंत्र ,संविधानिक आरक्षण मिळाले तर आर्थिक दुर्बल घटकांतील ( EWS )इतर समाजाला फायदाच होणार आहे, त्यामुळे @ewsorg तर्फे आजपासून पुन्हा सुरू होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा..!!! ✌️
#EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की👇 Join करा व फॉरवर्ड करा..
t.me/ewsorg

The MPSC Update © pinned «✅ मराठा समाजाला स्वतंत्र ,संविधानिक आरक्षण मिळाले तर आर्थिक दुर्बल घटकांतील ( EWS )इतर समाजाला फायदाच होणार आहे, त्यामुळे @ewsorg तर्फे आजपासून पुन्हा सुरू होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठिंबा..!!! ✌️ #EWS आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी…»
🔅अर्थ व सांख्यिकी संचालनालय🔅
🔅Admitcard Available🔅
https://mahades.maharashtra.gov.in/recruitment.do?type=R