The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
अधिसूचना-1.pdf
DMER कागदपत्र पडताळणी..
Join👉 @thempscupdate
१:३ च्या प्रमाणात बोलावले आहे.
Forwarded from The MPSC Update ©
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from SaTeesh
मराठी syllabus 🚩
Forwarded from SaTeesh
English syllabus
पहिले 11 topic सरळसेवा साठी
तसेच #vocabulary
The MPSC Update ©
मराठी syllabus 🚩
सरळसेवा मराठी
Total 24 topic

#मराठी


Join👉@thempscupdate
●5 राज्यात विधानसभा निवडणुका

●36गड मधे 2 टप्प्यात मतदान

●Chief Election Commissioner=Rajiv Kumar


Join👉@thempscupdate
●अनंत भालेराव स्मृती पुरस्कार
डॉ.मिलिंद बोकाल यांना जाहीर

Join 👉@thempscupdate
●तलाठी निकाल update

Join👉@thempscupdate
#History

GG=Governor General
VR=viceroy


Join👉@thempscupdate
येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षेसाठी मुद्देसुद आणि कमी वेळात वाचून होतील अशा नोट्स आपल्या चॅनेलवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील..
Stay Tuned....
Join 👉
@thempscupdate
Document 8 (1).pdf
2.3 MB
पर्यावरण
join 👉 @thempscupdate
Document 6.pdf
9.2 MB
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल नोट्स

join 👉 @thempscupdate
5_6165798090281322395.pdf
4.6 MB
सोप्पे आणि सरळ मराठी व्याकरण नोट्स.
( शब्दसंग्रह समानार्थी, विरुद्धार्थी इत्यादी वगळून)
tcs ला जे व्याकरण विचारले जाते तेच मोजेके
Join👉@thempscupdate
उर्वरित नोट्स लवकरच उपलब्ध केल्या जातील.
Join👉 @thempscupdate
DMER DV.pdf
686.1 KB
DMER कागदपत्र पडताळणी अधिसूचना
Join👉 @thempscupdate
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅येत्या १७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या DMER कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रांची यादी. Its official Given in DMER Broucher.
Join 👉
@thempscupdate
Forwarded from Sumit Misal
लिपीक-टंकलेखक कौशल्य चाचणी साठी कोणता विषय निवडावा -

१) ज्या उमेदवारांनी  याआधी स्वत: टायपिंग चा सराव केलेला आहे  किंवा ज्यांना प्रॉपर  टायपिंग येतय त्यांनी अवश्य इंग्लिश हा विषय कौशल्य चाचणीसाठी निवडावा. परंतू तुम्हाला मुख्य परिक्षा झाल्यानंतर चांगला कमीत कमी २ ते २.५ महिने इंग्लिश टायपिंग चा सराव करावाच लागेल तेव्हाच तुम्ही आयोगाच्या कौशल्य चाचणीचा उतारा पूर्ण करू शकाल कारण  इंग्लिश चा उतारा जवळपास  37 ते 39 Lines चा असतो. यासाठी तुम्ही GCC-TBC च्या इंग्लिश 40 WPM  उताऱ्याच्या  Lines  मोजून बघा( हा उतारा डबल मोजावा लागेल कारण त्यामध्ये फक्त 22 ते 23 च Lines असतात ) तेव्हा अंदाज येईल.
टीप - आयोगाची इंग्लिश कौशल्य चाचणी थोडीशी अवघडच आहे हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे.

२) ज्या उमेदवारांना दोन्ही विषयांपैकी कोणतेच टायपिंग जमत नाही किंवा थोडसच जमतय त्यांनी मराठी विषय निवडला तर अतिउत्तम. हे थोड वेगळ वाटेल कारण मराठी टायपिंग अवघड आहे हा सर्वांचा मोठा गैरसमज आहे.  तुम्ही चांगला टायपिंग चा सराव केला तर तुम्हाला आयोगाच्या मराठी कौशल्य चाचणी चा उतारा ८ ते ९ मिनीटांमध्ये नक्कीच पूर्ण होतो. त्यामानाने इंग्लिश चा स्पीड कव्हर करण्यासाठी खूप म्हणजे खूपच मेहनत घ्यावी लागेल हे फक्त त्यांच्यासाठीच लागू होईल ज्यांना काहीच टायपिंग जमत नाही.

महत्त्वाचे  - तुम्ही मुख्य परिक्षेनंतर टायपिंग चा सराव केला तरी चालेल कारण कमीत कमी आयोग कौशल्य चाचणीसाठी मुख्य परिक्षेनंतर ३ महिने तरी  वेळ देईलच. फक्त तेव्हा टायपिंग सराव हा जास्तीत जास्त झालाच पाहिजे. शेवटी जर कौशल्य चाचणीला आपण बसलो तरच टायपिंग च्या सरावाचा फायदा होईल त्यासाठी मुख्य परिक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळवलेच पाहिजेत सध्याचे कट ऑफ बघता.

अभिजीत राऊत ( कर सहायक & लिपीक-टंकलेखक २०२१ )
सुमित मिसाळ ( लिपीक- टंकलेखक २०२१ & कर सहायक २०२२ )