#Exam परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇
1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )
2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..
# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या दोन झेरॉक्स प्रती👈 { या परिक्षेपासून अनिवार्य } , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , Exam-Pad , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.
3. प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..
# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...
🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..
4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..
उद्या होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐
http://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from MPSC
जा.क्र. 033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#sports Asian Games 2023: चीनमध्ये घुमला महाराष्ट्राचा आवाज! मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णपदकाला गवसणी
https://www.loksatta.com/krida/asian-games-avinash-sable-won-gold-in-3000-meter-steeplechase-total-44-medals-in-indias-bag-avw-92-3955039/

Loksatta
Asian Games 2023: चीन घुमला महाराष्ट्राचा आवाज! मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णपदकाला गवसणी, स्टीपलचेसमध्ये रचला इतिहास
अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने चीनमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावला असून महाराष्ट्राचे नाव गाजवले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे १२वे सुवर्णपदक आहे. Asian Games: Avinash Sable created history won the first athletics…
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यलढा (1920-47)..👆👇
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
# मवाळ आणि जहाल दोघांचा पण गांधीजीना पाठिंबा का होता..?
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर 👇👇👇क्लीक करा आणि Join करा..
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
The MPSC Update ©
#sports Asian Games 2023: चीनमध्ये घुमला महाराष्ट्राचा आवाज! मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णपदकाला गवसणी https://www.loksatta.com/krida/asian-games-avinash-sable-won-gold-in-3000-meter-steeplechase-total-44-medals-in-indias-bag-avw-92-3955039/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
चक्क दे इंडिया...🥇✌️
#Nobel Prize 2023 : करोना लसी संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेलची घोषणा; करिको व वेसमन यांची नावं जाहीर!
#trick : करोनाची वेस कट-करी 👈
@thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/nobel-prize-2023-physiology-medicine-for-discoveries-enabling-development-of-covid-19-vaccine-pmw-88-3956586/

Nobel Prize: करोना लसी संशोधनासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेलची घोषणा; करिको व वेसमन यांची नावं जाहीर!
करोना लस संशोधनात मोलाचं योगदान देणारे कॅटलिन करिको व ड्र्यु वेसमन यांना नोबेल पुरस्कार जाहीर!