The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#jobs #TO #exam : 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#DMA #advt #TO.pdf
3.6 MB
🚨 नगरपरिषद संपूर्ण जाहिरात #TO #advt


Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #TO #syllabus आता फक्त अभ्यास करा..!!! पुन्हा संधी मिळणार नाही..👈👈👈
Forwarded from The MPSC Update ©
#TO #basic : श्रेणी अ , ब , क
#Jobs #ZP #exam #timetable

🚨 याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात सर्व जिल्ह्यात #ZP मधील विविध पदासाठी परीक्षा होऊ शकतात.

@thempscupdate
🎯 #Jobs #talathi #exam नंतर -
आता 20 ऑक्टोबर पर्यंत
#ZP , त्यानंतर

25 ऑक्टोबर पासून नगरपरिषद
#TO

नोव्हेंबर मध्ये इतर #MPSC सरळसेवा #exams {उदा. समाज कल्याण अधिकारी, गृह अधीक्षक इत्यादी} याप्रमाणे परीक्षा होऊ शकतात.

@thempscupdate
शाब्दिक जोडे असे मारतात..☺️👆
#jobs #talathi #ResponseSheet 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

🚨 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर

#result पण लवकरच लागेल, ही अपेक्षा..!

@thempscupdate
#Exam परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )

2.
सर्वात महत्वाचे  दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ),  👉"  ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या दोन झेरॉक्स प्रती👈 { या परिक्षेपासून अनिवार्य } , पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , Exam-Pad , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.


3. प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर  रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


उद्या होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐


http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र. 033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित पेपर-1च्या उपस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
लोकसत्ता
#days : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

Join 👉 @thempscupdate