The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned «🚨 #SSE #Mains #Booklist राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇 #Marathi & #English : 1. मराठी - मो. रा. वाळंबे 2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे 3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi #GS1 : 👇 👉»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 ज्या अधिकारी-मित्रांना पोस्ट नको आहे, त्यांनी कृपया (Opting Out ) असा पर्याय निवडा..👇

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
The MPSC Update © pinned «🚨 ज्या अधिकारी-मित्रांना पोस्ट नको आहे, त्यांनी कृपया (Opting Out ) असा पर्याय निवडा..👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin»
The MPSC Update ©
Hello sir Tax assistant & ministerial clerk पदी निवड झाली. धन्यवाद वेळोवेळी मदत केल्याबद्दल😊
अभिनंदन प्रतीक.. #clerk साठी #OptingOut केल्याबद्दल..😊👍👍

गरजू मित्रांच्या नक्कीच तुला सदिच्छा मिळतील..👌

@thempscupdate
Forwarded from Sumit Misal
Forwarded from Sumit Misal
टॅक्स असिस्टंट पदी निवड झाल्यानंतर मी आज क्लर्क 2022 पोस्ट opt out केली आहे. वेटींग लिस्ट मधून सिलेक्ट होण्याची वाट बघणाऱ्या कोणा एकाचे, त्याच्या कुटुंबाचे भले होईल हेच समाधान.
अभिनंदन सुमित.. #clerk साठी #OptingOut केल्याबद्दल..😊👍👍

गरजू मित्रांच्या नक्कीच तुला सदिच्छा मिळतील..👌

@thempscupdate
नेहमीप्रमाणे, लाखभर सदस्य असणाऱ्या चॅनेलनी व विद्यार्थी-मित्रांचे हित पाहणाऱ्या संघटना चॅनेलनी, आपल्या चॅनलवरून #OptingOut साठी पोस्ट करावी.

@madhusudanrp

@thempscupdate
The MPSC Update ©
🚨 ज्या अधिकारी-मित्रांना पोस्ट नको आहे, त्यांनी कृपया (Opting Out ) असा पर्याय निवडा..👇 http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👆👆#GrC महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या  संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

👉तसेच #OptingOut भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 15 सप्टेंबर 2023 ते 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

दोन्ही पदावर निवड झालेल्या उमेदवारांनी स्वतःच्या कुटुंबासारखं काठावर असणाऱ्या मित्रांचा गणपती आनंदात जाईल, यासाठी नक्की #OptingOut करा..😊
Forwarded from Manohar
2021 - Eng Clerk ( OBC Rank - 1)
2022 - Tax Assistant ( OBC Rank - 28)
2022 - Eng Clerk (Open Rank-4 opt out)
अभिनंदन मनोहर.. #clerk साठी #OptingOut केल्याबद्दल..😊👍👍

गरजू मित्रांच्या नक्कीच तुला सदिच्छा मिळतील..👌

@thempscupdate
🚨 श्री.मनोहर माळी लिपिक-टंकलेखक संवर्गात मागासवर्गीय मध्ये प्रथम आले असून #clerk साठी #OptingOut केल्याबद्दल त्यांचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन..😊💐

@thempscupdate
The MPSC Update ©
तलाठी पदभरती -2023.pdf
202309181904487819.pdf
144.6 KB
🚨 👆👆 #talathi पदाची बदली जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात होणार, हे @thempscupdate ने अगोदरच सांगितले होते, त्याचा GR आज प्रसिद्ध झाला.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,
शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!
🙏🌺 श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
128 वे घटनादुरुस्ती विधेयक, नारी शक्ती वंदन अधिनियम..👆
चांगली गोष्ट आहे, एका तरी लोकप्रतिनिधीला आपले प्रॉब्लेम नीट समजले आहेत..😊👍

वेळ असेल, पुण्यात असाल तर नक्की जा
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#constitutional #amendments

🚨106 वी घटनादुरुस्ती / 128 वे घटनादुरुस्ती विधेयक : नारी शक्ती वंदन अधिनियम (33% महिला आरक्षण लोकसभा व विधानसभा मध्ये )

🚨 105 वी घटनादुरुस्ती / 127 वी घटनादुरुस्ती विधेयक : SEBC नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना

🚨 104 वी घटनादुरुस्ती / 126 वे घटनादुरुस्ती विधेयक : SC & ST राजकीय आरक्षण 25 जानेवारी,2030 पर्यंत

🚨103 वी घटनादुरुस्ती/ 125 वे घटनादुरुस्ती विधेयक : #ews आरक्षण { कलम-15 & 16 मध्ये बदल }

🚨 102 वी घटनादुरुस्ती / 123 वे घटनादुरुस्ती विधेयक : NCBC ( राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोग) :
घटनात्मक संस्था


🚨101 वी घटनादुरुस्ती/ 122 वे घटनादुरुस्ती विधेयक : #GST

🚨100 वी घटनादुरुस्ती / 119 वे घटनादुरुस्ती विधेयक : भारत-बांगलादेश भूमी सीमा विधेयक

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
अशी कारवाई नेहमी सर्वांसाठी केली तर खरंच अभिनंदन करता येईल..!
आली लहर, आणि केला कहर असे जमणार नाही..
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 #women #reservation #bill

लोकसभेत पारित : 19 सप्टेंबर, 2023 ( 454 वि. 2 - MIM )

राज्यसभेत पारित : 21 सप्टेंबर, 2023 (215 वि. 0 )


परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1