The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
📍हिंदी दिवस

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
सरळसेवा परीक्षा ह्या पूर्णपणे #offline #exam आणि त्यासुद्धा #MPSC कडून घेण्यात आल्यातरच हा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. 👆👆👆👆👆

🛑 कारण दरवेळेस आपण आंदोलने करायची आणि सोपा उपाय म्हणून शासन परीक्षा रद्द करणार पण #online #exams नकोच या मूळ मुद्द्याला कोणी हात घालत नाही..!

@thempscupdate

टीप - सर्व उमेदवारांनी ठरवायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते..🙏👍
Forwarded from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.
#combined #sse मुख्य परीक्षा #offline च होणार..👌👍
Forwarded from Sumit Misal
Tax Assistant padi nivad jhali sir
Forwarded from Sumit Misal
You have been very helpful throughout this journey
#sse #combined नेहमी मुख्य परीक्षेला असणारा माझ्या लहान भावासारखा श्री.सुमित मिसाळ याची कर सहायक पदी निवड झाल्याने आता थोडा Stable होईल असे वाटते. ☺️

@madhusudanrp
सर्व यशस्वी उमेदवारांचे @thempscupdate तर्फे मनःपूर्वक अभिनंदन..🙏
Forwarded from pratik......
Hello sir

Tax assistant & ministerial clerk पदी निवड झाली.

धन्यवाद वेळोवेळी मदत केल्याबद्दल😊
Forwarded from pratik......
The MPSC Update © pinned «सर्व यशस्वी उमेदवारांचे @thempscupdate तर्फे मनःपूर्वक अभिनंदन..🙏»
घोषणा व निर्णय झालेत, अंमलबजावणी कधी होईल बघू..🤔😇
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆 #Marathi #Booklist या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

🚨पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
6228.pdf
1.4 MB
🚨 #GrB #NonGazetted #mains2023 #Syllabus

👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क

#mains2023 #P2 मध्ये #EnB पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश

🛑 अभ्यासक्रमात सध्यातरी फक्त RTI व लोकसेवा हे दोनच कायदे दिसत आहेत.

Major Acts हा काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासवाल्यानी शोधून काढलेला प्रकार 2023 पासून दिसणार नाही याबद्दल आयोगाचे आभार..! ☺️🙏

💰 2023 पासून कायद्यासाठी स्वतंत्र कोचिंग लावून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही..! 😊👌

#Exam : लवकरच 👈👈

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
6229.pdf
1.9 MB
🚨 #GrC #NonGazetted #mains2023 #Syllabus

👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क

🛑 AMVI सोडता बाकी सर्व गट-क पदांना पेपर क्र. 2 सारखाच असेल.

#mains2023 #P2 मध्ये पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश

#Exam : लवकरच👈👈

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇


#Marathi & #English :

1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi

#GS1 : 👇

👉 इतिहास -

1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स

2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे

3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज

👉 भूगोल -

1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan


#GS2 : 👇

1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)


#GS3 : 👇

1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )


#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇

1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act

#SnT : Science & Technology

1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस

👉 टीप :

1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत

2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.

3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍

साभार,

@madhusudanrp

t.me/thempscupdate