Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं? 👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी भारत आणि इंडिया या दोन्ही नावांविषयी महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले आपण जी चर्चा सुरु केली आहे त्या चर्चेतला कुठलाही सदस्य हा भारत या नावाला विरोध दर्शवतच नाही. सगळ्यांनी आपल्या देशासाठी भारत हे नाव स्वीकारलंच आहे. आता फक्त गोष्ट इतकीच आहे की आपल्याला पर्याय मिळाला आहे. आपण आता फक्त इतकीच चर्चा करतो आहोत की भारत शब्दानंतर इंडिया हा शब्द आला पाहिजे. यावेळी किशोरी मोहन त्रिपाठी यांनी यांनी भारत शब्द हा आपल्या देशाच्या गौरवाशी कसा संबंधित आहे हे देखील सांगितलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की याबाबत चर्चा आवश्यक आहे का?
https://www.loksatta.com/desh-videsh/what-did-b-r-ambedkar-say-on-india-and-bharat-during-debate-in-1949-scj-81-3900070/

Loksatta
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'इंडिया' आणि 'भारत' या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं? | What Did B. R. Ambedkar…
#current G20 ची देशभर चर्चा, पण हा गट आहे तरी काय? सुरुवात कधी व कशी झाली? कार्य काय? जाणून घ्या!
https://www.loksatta.com/do-you-know/what-is-g20-summit-member-countries-presidency-history-agenda-for-meeting-pmw-88-3902883/
@thempscupdate
https://www.loksatta.com/do-you-know/what-is-g20-summit-member-countries-presidency-history-agenda-for-meeting-pmw-88-3902883/
@thempscupdate
Loksatta
G20 ची देशभर चर्चा, पण हा गट आहे तरी काय? सुरुवात कधी व कशी झाली? कार्य काय? जाणून घ्या! | what is g20 summit member countries…
जी-२० परिषद नेमकी आहे तरी काय? तिला एवढं महत्त्व का आहे? तिची सुरुवात कधी आणि कशी झाली? ही २० राष्ट्रं नेमकी आहेत तरी कोणती? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात!
Forwarded from MPSC
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका,महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7679
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7680
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7679
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7680
Read: दोनशे कुटुंबांची आर्थिक उलाढाल २५ कोटींवर; फळांचे गाव धुमाळवाडीत २०हून अधिक फळांचे उत्पादन
https://www.loksatta.com/pune/fruit-village-dhumalwadi-produces-more-than-20-types-fruits-amy-95-3903132/
https://www.loksatta.com/pune/fruit-village-dhumalwadi-produces-more-than-20-types-fruits-amy-95-3903132/
Loksatta
दोनशे कुटुंबांची आर्थिक उलाढाल २५ कोटींवर; फळांचे गाव धुमाळवाडीत २०हून अधिक फळांचे उत्पादन
जेमतेम २०० कुटुंबे, १३०० लोकसंख्या. एकूण १७१६ हेक्टर जमिनीपैकी १३४५ हेक्टर डोंगराळ जमीन.
#InR जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या दृष्टिकोनातून पाच महत्त्वाच्या गोष्टी
✅ भारताने याआधीही बहुपक्षीय परिषद, कार्यक्रम आणि शिखर परिषदा आयोजित केलेल्या आहेत. १९५६ साली युनेस्को परिषद, १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धा, १९८३ साली प्रसिद्ध असे NAM Summit of March, २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१५ साली भारत – आफ्रिका फोरम परिषद
@thempscupdate
https://www.loksatta.com/explained/five-things-to-note-from-indias-perspective-ahead-of-the-g20-summit-in-new-delhi-kvg-85-3902645/

जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या दृष्टीकोनातून पाच महत्त्वाच्या गोष्टी
रशिया-युक्रेन युद्धामुळे संपुर्ण जगात ध्रुवीकरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासमोर जी-२० परिषदेच्या घोषणापत्रावर सर्वांचे एकमत करण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. तसेच भारताचे चीनशी असलेले तणावाचे संबंध त्यात आणखी गुंतागुंत निर्माण करतात. परंतु तरीही भारतासाठी…
#current G20 Summit 2023: महासत्तांमध्ये मतैक्य; युक्रेन मुद्दय़ासह दिल्ली जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब,
✅ भारताचे राजनैतिक यश |
🚨 भारताच्या प्रयत्नांमुळे ‘जी-२०’मध्ये आफ्रिकी महासंघ!
‘जी-२०’ समूहामध्ये आफ्रिकी महासंघाचाही (आफ्रिकन युनियन) समावेश करण्यात आला असून ‘जी-२०’ समूह आता ‘जी-२१’ झाला आहे! शिखर परिषदेतील बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला उपस्थित सर्व राष्ट्रप्रमुखांनी मान्यता दिली.
Sealing of Delhi Declaration with Ukraine issue India diplomatic success
https://www.loksatta.com/desh-videsh/sealing-of-delhi-declaration-with-ukraine-issue-india-diplomatic-success-ysh-95-3904872/

G20 Summit 2023: महासत्तांमध्ये मतैक्य; युक्रेन मुद्दय़ासह दिल्ली जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब, भारताचे राजनैतिक यश
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने भाजपची पंचायत झाल्याचे जी-२० शिखर बैठकीतही दिसले. त्यामुळे या बैठकीत सर्वत्र ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख आवर्जून केला जात आहे.
Forwarded from 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
◆ कोणार्क चक्र हे 13 व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले होते.
◆ हे चक्र ओडिसा राज्यातील कोणार्क येथील सुर्यमंदिरात बांधले आहे.
◆ कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या ओडिशा किनाऱ्यावर पुरीच्या ईशान्य पूर्वेस सुमारे 35 कि.मी. पूर्वेस कोणार्क येथे आहे.
◆ हे हिंदू देवता म्हणजेच सूर्यासाठी समर्पित असे एक विशाल मंदिर आहे आणि हे भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे
◆ कोणार्कच्या मंदिरास सन 1984 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली.@PawanSir

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
Photo
Addition : यातील चाकावर 8 त्रिज्या आहेत, त्या म्हणजे 8 प्रहर आणि 1 प्रहर 3 तासांचा असतो म्हणजे एकूण 24 तास..👆
खरे भारतीय नेहमी हे विज्ञानवादीच होते..!
@thempscupdate
खरे भारतीय नेहमी हे विज्ञानवादीच होते..!
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
✅ #offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate

#swo #pyq 2012.pdf
546.9 KB
✅ #swo #pyq समाजकल्याण या घटकाचे #analysis करण्यासाठी हे तिन्ही प्रश्नपत्रिका #overview करून घ्या.
🚨बहुतांश चॅनेलवर तुम्हाला फक्त 2 प्रश्नपत्रिका मिळतील. 👇
For more info,
Join 👉@thempscupdate
🚨बहुतांश चॅनेलवर तुम्हाला फक्त 2 प्रश्नपत्रिका मिळतील. 👇
For more info,
Join 👉@thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
✅ #trick आत्मशुद्धीसाठी ब्रह्ममुहूर्तावर मानव ज्ञान मिळवतात व परमहंसाची प्रार्थना करून आर्य सत्य शोधतात व डिप्रेशन दूर करतात. 😊
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/historymm
Telegram
History by M.M.
History Channel Exclusively for MPSC Exams..
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
" Those Who Do Not Learn History are Doomed To Repeat It "
Send ur Queries 👉 @madhusudanrp
#jobs शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय
https://www.loksatta.com/nagpur/government-job-manpower-recruitment-decision-for-key-positions-through-outsourcing-ysh-95-3906416/
https://www.loksatta.com/nagpur/government-job-manpower-recruitment-decision-for-key-positions-through-outsourcing-ysh-95-3906416/
Loksatta
शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी!; बाह्ययंत्रणेद्वारे महत्त्वाच्या पदांवर मनुष्यबळ भरतीचा निर्णय
राज्य शासनाच्या विविध विभागांत ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या चारही गटांच्या मिळून सरासरी तीन लाख जागा रिक्त आहेत.
#GrC #prelims2023 #cutoff नेहमीप्रमाणे आयोगाने धक्कातंत्र अवलंबवत अनेक ज्योतिष लोकांना शॉक दिला आहे. ☺️
🚨 मित्रांनो, या शासनाचे खाजगीकरणावरील प्रेम पाहता अशी भरती पुन्हा होणार नाही, त्यामुळे #Telegram #whatsapp सगळं बंद करा आणि 👉एकच मिशन यावर्षी सिलेक्शन ☺️ या ब्रीदवाक्यावर काम करा. 👆👆
✅ सर्वांना अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..👍
t.me/thempscupdate

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «#GrC #prelims2023 #cutoff नेहमीप्रमाणे आयोगाने धक्कातंत्र अवलंबवत अनेक ज्योतिष लोकांना शॉक दिला आहे. ☺️ 🚨 मित्रांनो, या शासनाचे खाजगीकरणावरील प्रेम पाहता अशी भरती पुन्हा होणार नाही, त्यामुळे #Telegram #whatsapp सगळं बंद करा आणि 👉एकच मिशन यावर्षी सिलेक्शन…»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Read: मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी!
https://www.loksatta.com/desh-videsh/4-bills-in-governments-tentative-list-for-parliaments-special-session-sgk-96-3913572/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी! | 4 bills in governments tentative list for…
१८ सप्टेंबरला विशेष अधिवेशन सुरू होण्याआधी १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना ई-मेलद्वारे निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.