The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#talathi #exam मध्ये हे Normalisation सूत्र #tcs ने पारदर्शकपणे वापरल्यास अमुक शिफ्टचा पेपर अवघड आणि तमूक शिफ्टचा पेपर सोपा हा प्रश्नच राहणार नाही.

For more info,
Join 👉 @thempscupdate
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

📍📝 परीक्षा : 19 मे, 2024

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB
🚨 #swo एकूण 22 पदांसाठी 35000+ अर्ज आले आहेत, त्याप्रमाणे #study #planning करावा लागेल.
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#kbc 2023 मधील 1 करोडचा प्रश्न, #mpsc परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना याचं उत्तर यायलाच हवं..👆👆

परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
भारताचे "व्हाईसरॉय"..(1899-1916)

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

#offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
#swo #pyq 2012.pdf
546.9 KB
#swo #pyq समाजकल्याण या घटकाचे #analysis करण्यासाठी हे तिन्ही प्रश्नपत्रिका #overview करून घ्या.

🚨बहुतांश चॅनेलवर तुम्हाला फक्त 2 प्रश्नपत्रिका मिळतील. 👇

For more info,
Join 👉@thempscupdate
The MPSC Update ©
🚨 #sse #mains2023 अभ्यास सुरू करावा की नाही..? 👆👆👆👇👇👇 1. प्रथमतः यावर्षी राज्यसेवेच्या सद्यस्थितीत फक्त 295 जागा आहेत. 2. मागच्या वर्षी 623 पदांसाठी 10202 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ( जवळपास 16 पट ) 3. यावर्षी समजा 295 जागाच राहिल्या तर…
#sse #prelims2023 #result 👆

🚨 ज्यांचा 2-3 मार्कने निकाल गेला आहे, त्यांनी अभ्यासात खंड पडू न देता सद्यस्थितीत चालू असणाऱ्या सरळसेवा भरतीची तयारी चालू ठेवावी.

सध्याची वेळ निराश व्हायची नसून उपलब्ध नोकरी घेऊन Stable होण्याची आहे.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं? 👇

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी भारत आणि इंडिया या दोन्ही नावांविषयी महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले आपण जी चर्चा सुरु केली आहे त्या चर्चेतला कुठलाही सदस्य हा भारत या नावाला विरोध दर्शवतच नाही. सगळ्यांनी आपल्या देशासाठी भारत हे नाव स्वीकारलंच आहे. आता फक्त गोष्ट इतकीच आहे की आपल्याला पर्याय मिळाला आहे. आपण आता फक्त इतकीच चर्चा करतो आहोत की भारत शब्दानंतर इंडिया हा शब्द आला पाहिजे. यावेळी किशोरी मोहन त्रिपाठी यांनी यांनी भारत शब्द हा आपल्या देशाच्या गौरवाशी कसा संबंधित आहे हे देखील सांगितलं. त्यावर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की याबाबत चर्चा आवश्यक आहे का?

https://www.loksatta.com/desh-videsh/what-did-b-r-ambedkar-say-on-india-and-bharat-during-debate-in-1949-scj-81-3900070/
Forwarded from MPSC
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका,महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7679
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7680
#InR जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताच्या दृष्टिकोनातून पाच महत्त्वाच्या गोष्टी

भारताने याआधीही बहुपक्षीय परिषद, कार्यक्रम आणि शिखर परिषदा आयोजित केलेल्या आहेत. १९५६ साली युनेस्को परिषद, १९८२ साली आशियाई क्रीडा स्पर्धा, १९८३ साली प्रसिद्ध असे NAM Summit of March, २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१५ साली भारत – आफ्रिका फोरम परिषद

@thempscupdate

https://www.loksatta.com/explained/five-things-to-note-from-indias-perspective-ahead-of-the-g20-summit-in-new-delhi-kvg-85-3902645/
#current G20 Summit 2023: महासत्तांमध्ये मतैक्य; युक्रेन मुद्दय़ासह दिल्ली जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब,
भारताचे राजनैतिक यश |

🚨 भारताच्या प्रयत्नांमुळे ‘जी-२०’मध्ये आफ्रिकी महासंघ!
‘जी-२०’ समूहामध्ये आफ्रिकी महासंघाचाही (आफ्रिकन युनियन) समावेश करण्यात आला असून ‘जी-२०’ समूह आता ‘जी-२१’ झाला आहे! शिखर परिषदेतील बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आफ्रिकी महासंघाला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला उपस्थित सर्व राष्ट्रप्रमुखांनी मान्यता दिली.


Sealing of Delhi Declaration with Ukraine issue India diplomatic success

https://www.loksatta.com/desh-videsh/sealing-of-delhi-declaration-with-ukraine-issue-india-diplomatic-success-ysh-95-3904872/
◆ कोणार्क चक्र हे 13 व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले होते.
◆ हे चक्र ओडिसा राज्यातील कोणार्क येथील सुर्यमंदिरात बांधले आहे.
◆ कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या ओडिशा किनाऱ्यावर पुरीच्या ईशान्य पूर्वेस सुमारे 35 कि.मी. पूर्वेस कोणार्क येथे आहे.
◆ हे हिंदू देवता म्हणजेच सूर्यासाठी समर्पित असे एक विशाल मंदिर आहे आणि हे भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे
◆ कोणार्कच्या मंदिरास सन 1984 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली.@PawanSir
𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥
Photo
Addition : यातील चाकावर 8 त्रिज्या आहेत, त्या म्हणजे 8 प्रहर आणि 1 प्रहर 3 तासांचा असतो म्हणजे एकूण 24 तास..👆

खरे भारतीय नेहमी हे विज्ञानवादीच होते..!

@thempscupdate