The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#sports Video: पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! 🥇 बुडापेस्टमध्ये रचला इतिहास

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-wins-gold-at-world-athletics-championship-against-pakistan-nadeem-pmw-88-3878352/
#opinion अग्रलेख :..बजाव पुंगी!

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/editorial-education-sports-entertainment-chess-r-pragnananda-s-somnath-isro-amy-95-3878142/

आपली पंचाईत अशी की ना आपण धड शुद्ध मराठी राहिलो ना इंग्रजी वा हिंदीवर उत्तम प्रभुत्व मिळवू शकलो. हे एक आव्हान पेलणे आपणास झेपत नसताना त्याच वेळी दक्षिणी राज्यांनी दोन आव्हाने लीलया पेलली. एक म्हणजे त्यांनी स्थानिक अस्मिता जपल्या आणि त्याच वेळी आपल्या पुढच्या पिढय़ांस वैश्विकतेच्या पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी सक्षम बनवले.

Join 👉 @thempscupdate
#sports आज 29 ऑगस्ट म्हणजेच 'राष्ट्रीय क्रीडा दिन'. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. 

कालच भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 
Forwarded from SaTeesh
मराठी syllabus 🚩
Forwarded from SaTeesh
English syllabus
पहिले 11 topic सरळसेवा साठी
तसेच #vocabulary
Forwarded from SaTeesh
गणित आणि बुद्धिमत्ता 🚩
Forwarded from The MPSC Update ©
👆👆🚨 #talathi #exam परीक्षा केंद्र Login केलं की समजत आहे 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
#combined #mains2022 👇👇👇

आज अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 👇

https://mpsconline.gov.in/candidate/main#
#midc #appn link आजपासून सुरु झाली आहे 👇

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/
#polity #ir #current सिंगापूर मूळ भारतीय वंशाचे व सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत शुक्रवारी प्रचंड बहुमताने विजय मिळवला. २०११ सालानंतर प्रथमच झालेल्या या निवडणुकीत त्यांनी एकूण मतदानापैकी ७० टक्के मते मिळवली.


https://www.loksatta.com/desh-videsh/tharman-shanmugaratnam-of-indian-origin-is-the-new-president-of-singapore-ysh-95-3890920/
#jobs #census #direct #recruitment मध्ये या #short #charts वर TCS कडून प्रत्येक परीक्षेत 2 प्रश्न विचारले जात आहेत.

For more info,
Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#talathi #exam मध्ये हे Normalisation सूत्र #tcs ने पारदर्शकपणे वापरल्यास अमुक शिफ्टचा पेपर अवघड आणि तमूक शिफ्टचा पेपर सोपा हा प्रश्नच राहणार नाही.

For more info,
Join 👉 @thempscupdate
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam

🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.

इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार

📍📝 परीक्षा : 19 मे, 2024

🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.

For more info,
Join 👉 @thempscupdate
समाजकल्याण_अधिकारी_जाहिरात.pdf
5.3 MB
🚨 #swo एकूण 22 पदांसाठी 35000+ अर्ज आले आहेत, त्याप्रमाणे #study #planning करावा लागेल.