The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update © pinned « सरळसेवा परीक्षा ह्या पूर्णपणे #offline #exam आणि त्यासुद्धा #MPSC कडून घेण्यात आल्यातरच हा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. 👆👆👆👆👆 🛑 कारण दरवेळेस आपण आंदोलने करायची आणि सोपा उपाय म्हणून शासन परीक्षा रद्द करणार पण #online #exams नकोच या मूळ मुद्द्याला कोणी…»
69th #national #awards

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं

सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (तेलुगू)

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा १

सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी

सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), & क्रिती सेनॉन (मीमी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पा (अल्लू अर्जून)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’

🚨 चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.
#SnT #Chandrayan

चांद्रयान २ चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा पॉईंट नावाने ओळखली जाईल. तर,

ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चे मून लँडर पोहोचलं आहे ती जागा आजपासून शिवशक्ती पाँइंट म्हणून ओळखले जाणार आहे”, असा पुनरूच्चार मोदींनी केला.

आपल्या युवा पिढीला निरंतर प्रेरणा मिळावी याकरता एक आणखी निर्णय घेतला आहे, की
२३ ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला त्या दिनाला भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) रुपाने साजरा केला जाणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

🚨 मोदी साहेबांनी घोषणा केली की #MPSC #tcs #ibps प्रश्न विचारणारच, त्यामागे लॉजीक आहे का हे कृपया विचार करू नये, अजून 2 वर्ष फक्त पाठ करा..
Audio
#direct #recruitment #polity 👆

🚨 सरळसेवा परीक्षेत #polity या विषयावर विचारले जाणारे सर्व प्रश्न या #audio मध्ये 100% cover होतील.

1⃣.5⃣✖️ Speed ने ▶️

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
माहितीचा अधिकार - यशदा.pdf
1.9 MB
#Combined #Mains #RTI : वरील नोट्स वाचल्यानंतर #FastRevision #Notes

t.me/thempscupdate
#sports Video: पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! 🥇 बुडापेस्टमध्ये रचला इतिहास

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.

https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-wins-gold-at-world-athletics-championship-against-pakistan-nadeem-pmw-88-3878352/
#opinion अग्रलेख :..बजाव पुंगी!

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/editorial-education-sports-entertainment-chess-r-pragnananda-s-somnath-isro-amy-95-3878142/

आपली पंचाईत अशी की ना आपण धड शुद्ध मराठी राहिलो ना इंग्रजी वा हिंदीवर उत्तम प्रभुत्व मिळवू शकलो. हे एक आव्हान पेलणे आपणास झेपत नसताना त्याच वेळी दक्षिणी राज्यांनी दोन आव्हाने लीलया पेलली. एक म्हणजे त्यांनी स्थानिक अस्मिता जपल्या आणि त्याच वेळी आपल्या पुढच्या पिढय़ांस वैश्विकतेच्या पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी सक्षम बनवले.

Join 👉 @thempscupdate
#sports आज 29 ऑगस्ट म्हणजेच 'राष्ट्रीय क्रीडा दिन'. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. 

कालच भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजे १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 
Forwarded from SaTeesh
मराठी syllabus 🚩