Read: Mhada Exam: ‘म्हाडा’ भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी साताऱ्यातून एकाला अटक
https://www.loksatta.com/mumbai/one-arrested-from-satara-in-connection-with-mhada-recruitment-exam-malpractice-ysh-95-3870903/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

Loksatta
Mhada Exam: ‘म्हाडा’ भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी साताऱ्यातून एकाला अटक
Mhada Exam: ‘म्हाडा’ भरती परीक्षा गैरप्रकारप्रकरणी साताऱ्यातून एकाला अटक | One arrested from Satara in connection with Mhada recruitment exam malpractice
The MPSC Update © pinned «✅ सरळसेवा परीक्षा ह्या पूर्णपणे #offline #exam आणि त्यासुद्धा #MPSC कडून घेण्यात आल्यातरच हा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. 👆👆👆👆👆 🛑 कारण दरवेळेस आपण आंदोलने करायची आणि सोपा उपाय म्हणून शासन परीक्षा रद्द करणार पण #online #exams नकोच या मूळ मुद्द्याला कोणी…»
69th #national #awards
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी – आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा १
सर्वोत्कृष्ट एडिटर – गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक – गंगूबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), & क्रिती सेनॉन (मीमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – पुष्पा (अल्लू अर्जून)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’
🚨 चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.

#SnT #Chandrayan
✅ चांद्रयान २ चे पदचिन्ह आहे ती जागा तिरंगा पॉईंट नावाने ओळखली जाईल. तर,
✅ ज्या ठिकाणी चांद्रयान ३ चे मून लँडर पोहोचलं आहे ती जागा आजपासून शिवशक्ती पाँइंट म्हणून ओळखले जाणार आहे”, असा पुनरूच्चार मोदींनी केला.
✅ आपल्या युवा पिढीला निरंतर प्रेरणा मिळावी याकरता एक आणखी निर्णय घेतला आहे, की
२३ ऑगस्टला जेव्हा भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला त्या दिनाला भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) रुपाने साजरा केला जाणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
🚨 मोदी साहेबांनी घोषणा केली की #MPSC #tcs #ibps प्रश्न विचारणारच, त्यामागे लॉजीक आहे का हे कृपया विचार करू नये, अजून 2 वर्ष फक्त पाठ करा..

Audio
#direct #recruitment #polity 👆
🚨 सरळसेवा परीक्षेत #polity या विषयावर विचारले जाणारे सर्व प्रश्न या #audio मध्ये 100% cover होतील.
✅ 1⃣.5⃣✖️ Speed ने ▶️
अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
t.me/politymm1

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
माहितीचा अधिकार - यशदा.pdf
1.9 MB
#sports Video: पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! 🥇 बुडापेस्टमध्ये रचला इतिहास
✅ जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. या वर्षी मात्र आपल्या भात्यात जगभरातल्या महत्त्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं घेऊन बुडापेस्टला दाखल झालेल्या नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास घडवला.
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-wins-gold-at-world-athletics-championship-against-pakistan-nadeem-pmw-88-3878352/

पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! बुडापेस्टमध्ये रचला इतिहास
पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. मात्र, त्याला मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक मिळवलं!
#opinion अग्रलेख :..बजाव पुंगी!
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/editorial-education-sports-entertainment-chess-r-pragnananda-s-somnath-isro-amy-95-3878142/
आपली पंचाईत अशी की ना आपण धड शुद्ध मराठी राहिलो ना इंग्रजी वा हिंदीवर उत्तम प्रभुत्व मिळवू शकलो. हे एक आव्हान पेलणे आपणास झेपत नसताना त्याच वेळी दक्षिणी राज्यांनी दोन आव्हाने लीलया पेलली. एक म्हणजे त्यांनी स्थानिक अस्मिता जपल्या आणि त्याच वेळी आपल्या पुढच्या पिढय़ांस वैश्विकतेच्या पातळीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी सक्षम बनवले.
Join 👉 @thempscupdate

अग्रलेख :..बजाव पुंगी!
बुद्धिबळाच्या विश्वविजेतपदास गवसणी घालण्यापर्यंत पोहोलेला प्रज्ञानंद आणि त्याआधी एक दिवस ‘इस्रो’च्या चंद्रयान मोहिमेचे केवळ गगनच नव्हे तर अवकाशचुंबी यश काही विचारविलसितांस जन्म देते.
#PIN : व्यक्तिवेध: सी. आर. राव
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/vyaktivedh-university-of-hyderabad-c-r-rao-advanced-institute-of-mathematics-statistics-and-computer-science-amy-95-3878145/

व्यक्तिवेध: सी. आर. राव
हैदराबाद विद्यापीठात ‘सी. आर. राव अॅडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अॅण्ड कम्प्युटर सायन्स’ ही संस्था २००९ मध्ये उभारली गेली, तेव्हा स्वत: राव नव्वदीच्या उंबरठय़ावर होते.