The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from AmitS
Final ans 1
Forwarded from AmitS
Final 3
Forwarded from AmitS
Final 2
Forwarded from AmitS
Final 3
😇 शासनाकडे जवळपास 90 कोटी पेक्षा जास्त फिस जमा झाली असेल, तेव्हा #talathi #exam पूर्ण पारदर्शकपणे पार पडेल ही अपेक्षा करायला हरकत नाही..!
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7425
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7424
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7426
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती?
https://www.loksatta.com/women/how-many-female-deputy-chairpersons-of-legislative-council-in-the-history-of-maharashtra-sgk-96-3807880/

🚨आतापर्यंत झालेले उपसभापती

मुंबई विधान परिषद
रामचंद्र गणेश सोमण १९३७-१९४७
शांतीलाल हरजीवन शहा १९४७-१९५२
व्ही.जी.लिमये १९५२ – १९५५
जे.टी. सिपाहमलानी १९५५-१९६०

महाराष्ट्र विधान परिषद
जे. टी. सिपाहमलानी १९६०-१९६२
विष्णुप्रसाद सूर्यभानजी गवई १९६८ – १९७८
अर्जुन गिरिधर पवार १९८७-१९८४
दाजीबा पर्वत पाटील १९८४-१९८६
सूर्यभान रघुनाथ वहाडणे १९८८-१९९४
प्रा.नारायण सादशिव फरांदे १९९४-१९९८
वसंत शंकर डावखरे २००४-२०१६
माणिकराव गोविंदराव ठाकरे २०१६-२०१९
नीलम गोऱ्हे २०१९- आजपर्यंत
#Jobs #ZP #recruitment : 2023 हे वर्ष जाहिरातींचे वर्ष म्हणता येईल, #talathi नंतर विविध जिल्ह्याचे जिल्हा परिषद जाहिरात आल्या असून अखंड अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी या अनिश्चिततेतून बाहेर पडून स्थैर्याकडे वाटचाल करतील अशी अपेक्षा करतो.

🚨 आजपासून #ZP चे फॉर्म भरायला सुरू होतील.

टीप - सतत 5 वर्षांपासून तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थी-मित्रांसाठी-👇
सद्यस्थितीत हे गट-क जॉब असले तरीही स्वतःची आणि कुटुंबाची #stability महत्वाची हे नेहमी लक्षात ठेवावे.

Join 👉 @thempscupdate
The MPSC Update ©
#talathi #Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा https://www.loksatta.com/pune/talathi-recruitment-exam-schedule-announced-examination-from-17th-august-to-14th-september-pune-print-news-psg-17-ysh-95-3842982/…
#talathi #exam परीक्षा टप्पे कसे?

पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट

दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

🚨 २३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#election Commissioner च्या निवडीत आता सरन्यायाधीश (CJI) यांचा सहभाग असणार नाही..!

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/politymm1
हा जुना लेख माहितीसाठी 👆