Forwarded from The MPSC Update ©
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
#jobs #talathi #advt
🚨 Normalisation आहे.
🚨 परीक्षा एकाच दिवशी होणार नाही
✅ मराठी, English आणि अंकगणित-बुद्धिमत्ता चांगले करा, पोस्ट फिक्स आहे.
✅ जिल्हा निवड : एकूण जागा ( प्रवर्गासहित ) + त्या जिल्ह्याच्या "कोणत्याही " तालुक्यात किमान 5 ते 6 वर्ष राहण्याची मानसिकता हे ठरवूनच निवड करा.
🚨 नेहमीप्रमाणे स्पर्धा ही राहणारच, त्यामुळे "जो जीता वही सिकंदर "
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
Join @thempscupdate

Read: जोकोव्हिचच्या वर्चस्वाला शह; कार्लोस अल्कराझ विम्बल्डनचा नवविजेता; पाच सेटच्या संघर्षांनंतर विजयी
https://www.loksatta.com/krida/wimbledon-2023-carlos-alcaraz-beat-djokovic-in-wimbledon-final-2023-zws-70-3794459/
https://www.loksatta.com/krida/wimbledon-2023-carlos-alcaraz-beat-djokovic-in-wimbledon-final-2023-zws-70-3794459/
Loksatta
जोकोव्हिचच्या वर्चस्वाला शह; कार्लोस अल्कराझ विम्बल्डनचा नवविजेता; पाच सेटच्या संघर्षांनंतर विजयी |
carlos alcaraz beat djokovic in wimbledon final
#sports : कार्लोस अल्कराझ #wimbledon
दोन दशकांत पहिलाच अल्कराझमुळे २००२ सालानंतर प्रथमच जोकोविच, फेडरर, नदाल आणि अँडी मरे यांच्या व्यतिरिक्त विम्बल्डनला नवा विजेता मिळाला.
✅ फेडररने २००३ ते २००७, २००९, २०१२ व २०१७ असे आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवले.
✅ जोकोविच २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२ असे सात वेळा विम्बल्डनचा विजेता ठरला.
✅ नदाल (२००८, २०१०) आणि मरे (२०१३, २०१६) यांनी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद मिळवले होते.
🚨 द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे.
Join 👉 @thempscupdate

Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7425
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7424
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7426
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7425
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7424
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7426
Read: रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेक जण बेपत्ता, चार जणांचा मृत्यू, NDRF ची बचाव पथकं घटनास्थळी
https://www.loksatta.com/maharashtra/landslide-in-irshalwadi-village-khalapur-raigad-2-ndrf-teams-and-uday-samant-reached-asc-95-3801757/
https://www.loksatta.com/maharashtra/landslide-in-irshalwadi-village-khalapur-raigad-2-ndrf-teams-and-uday-samant-reached-asc-95-3801757/
Loksatta
रायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेक जण बेपत्ता, चार जणांचा मृत्यू, NDRF ची बचावपथकं घटनास्थळी
रायगडमध्ये दरड कोसळून अनेक जण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती?
https://www.loksatta.com/women/how-many-female-deputy-chairpersons-of-legislative-council-in-the-history-of-maharashtra-sgk-96-3807880/
🚨आतापर्यंत झालेले उपसभापती
✅ मुंबई विधान परिषद
रामचंद्र गणेश सोमण १९३७-१९४७
शांतीलाल हरजीवन शहा १९४७-१९५२
व्ही.जी.लिमये १९५२ – १९५५
जे.टी. सिपाहमलानी १९५५-१९६०
✅ महाराष्ट्र विधान परिषद
जे. टी. सिपाहमलानी १९६०-१९६२
विष्णुप्रसाद सूर्यभानजी गवई १९६८ – १९७८
अर्जुन गिरिधर पवार १९८७-१९८४
दाजीबा पर्वत पाटील १९८४-१९८६
सूर्यभान रघुनाथ वहाडणे १९८८-१९९४
प्रा.नारायण सादशिव फरांदे १९९४-१९९८
वसंत शंकर डावखरे २००४-२०१६
माणिकराव गोविंदराव ठाकरे २०१६-२०१९
नीलम गोऱ्हे २०१९- आजपर्यंत

महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती? | How many female deputy chairpersons of Legislative Council in the…
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचं उपसभापतीपद अलीकडेच धोक्यात आलं होतं. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासाठी कायदेशीर बाजू मांडल्याने पद कायम राहिलं आहे. परंतु, या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की, राज्याच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढत…
Read: रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सादर; वंचित ओबीसींना आरक्षणात प्राधान्य?
https://www.loksatta.com/desh-videsh/rohini-commission-report-submitted-to-president-priority-in-reservation-for-obcs-ysh-95-3828538/
https://www.loksatta.com/desh-videsh/rohini-commission-report-submitted-to-president-priority-in-reservation-for-obcs-ysh-95-3828538/
Loksatta
Rohini Commission report submitted to President Priority in reservation for OBCs
ओबीसी कोटय़ातील आरक्षण लागू करताना होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांचा आयोग ऑक्टोबर २०१७ मध्ये नेमण्यात आली.
#Jobs #ZP #recruitment : 2023 हे वर्ष जाहिरातींचे वर्ष म्हणता येईल, #talathi नंतर विविध जिल्ह्याचे जिल्हा परिषद जाहिरात आल्या असून अखंड अभ्यास करणारे विद्यार्थी यावेळी या अनिश्चिततेतून बाहेर पडून स्थैर्याकडे वाटचाल करतील अशी अपेक्षा करतो.
🚨 आजपासून #ZP चे फॉर्म भरायला सुरू होतील.
✅ टीप - सतत 5 वर्षांपासून तयारी करणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थी-मित्रांसाठी-👇
सद्यस्थितीत हे गट-क जॉब असले तरीही स्वतःची आणि कुटुंबाची #stability महत्वाची हे नेहमी लक्षात ठेवावे.

Read: Hiroshima Day 2023 : त्या दिवसाची करुण कहाणी सांगणारा तो एकमेव भग्न साक्षीदार ‘गेनबाकू डोम’ !
https://www.loksatta.com/explained/hiroshima-day-2023-story-of-genbaku-dome-the-only-structure-left-standing-near-the-hypocenter-of-the-first-atomic-bomb-which-exploded-on-6-august-1945-at-hiroshima-in-japan-svs-89-3836936/

Hiroshima Day 2023 : त्या दिवसाची करुण कहाणी सांगणारा तो एकमेव भग्न साक्षीदार ‘गेनबाकू डोम’ ! | The only broken witness 'Genbaku…
Hiroshima Day 2023 : The only broken witness 'Genbaku Dome' who tells the sad story of that day!
#talathi #Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा
https://www.loksatta.com/pune/talathi-recruitment-exam-schedule-announced-examination-from-17th-august-to-14th-september-pune-print-news-psg-17-ysh-95-3842982/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा | Talathi Recruitment Exam Schedule…
राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत.