The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
TCS #current #lokrajya मधून सरळसेवा #GS चे प्रश्न विचारत आहे, असे काही मित्रांचे निरीक्षण आहे. थोडासा वेळ काढून #overview करा.

Join 👉 @thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
#jobs #talathi #advt

🚨 Normalisation आहे.

🚨 परीक्षा एकाच दिवशी होणार नाही

मराठी, English आणि अंकगणित-बुद्धिमत्ता चांगले करा, पोस्ट फिक्स आहे.

जिल्हा निवड : एकूण जागा ( प्रवर्गासहित ) + त्या जिल्ह्याच्या "कोणत्याही " तालुक्यात किमान 5 ते 6 वर्ष राहण्याची मानसिकता हे ठरवूनच निवड करा.

🚨 नेहमीप्रमाणे स्पर्धा ही राहणारच, त्यामुळे "जो जीता वही सिकंदर "

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html

Join @thempscupdate
#sports : कार्लोस अल्कराझ #wimbledon

दोन दशकांत पहिलाच अल्कराझमुळे २००२ सालानंतर प्रथमच जोकोविच, फेडरर, नदाल आणि अँडी मरे यांच्या व्यतिरिक्त विम्बल्डनला नवा विजेता मिळाला.
फेडररने २००३ ते २००७, २००९, २०१२ व २०१७ असे आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवले.

जोकोविच २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२ असे सात वेळा विम्बल्डनचा विजेता ठरला.

नदाल (२००८, २०१०) आणि मरे (२०१३, २०१६) यांनी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद मिळवले होते.

🚨 द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे.

Join 👉 @thempscupdate
Forwarded from AmitS
Final ans 1
Forwarded from AmitS
Final 3
Forwarded from AmitS
Final 2
Forwarded from AmitS
Final 3
😇 शासनाकडे जवळपास 90 कोटी पेक्षा जास्त फिस जमा झाली असेल, तेव्हा #talathi #exam पूर्ण पारदर्शकपणे पार पडेल ही अपेक्षा करायला हरकत नाही..!
Forwarded from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7425
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7424
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7426
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती?
https://www.loksatta.com/women/how-many-female-deputy-chairpersons-of-legislative-council-in-the-history-of-maharashtra-sgk-96-3807880/

🚨आतापर्यंत झालेले उपसभापती

मुंबई विधान परिषद
रामचंद्र गणेश सोमण १९३७-१९४७
शांतीलाल हरजीवन शहा १९४७-१९५२
व्ही.जी.लिमये १९५२ – १९५५
जे.टी. सिपाहमलानी १९५५-१९६०

महाराष्ट्र विधान परिषद
जे. टी. सिपाहमलानी १९६०-१९६२
विष्णुप्रसाद सूर्यभानजी गवई १९६८ – १९७८
अर्जुन गिरिधर पवार १९८७-१९८४
दाजीबा पर्वत पाटील १९८४-१९८६
सूर्यभान रघुनाथ वहाडणे १९८८-१९९४
प्रा.नारायण सादशिव फरांदे १९९४-१९९८
वसंत शंकर डावखरे २००४-२०१६
माणिकराव गोविंदराव ठाकरे २०१६-२०१९
नीलम गोऱ्हे २०१९- आजपर्यंत