Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨उपपंतप्रधान व उपमुख्यमंत्री या पदांचे असंवैधानिक महिमामंडन!
https://www.loksatta.com/blogs/constitutional-validity-of-deputy-prime-minister-chief-minister-pmw-88-3766576/
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
t.me/politymm1

Loksatta
उपपंतप्रधान व उपमुख्यमंत्री या पदांचे असंवैधानिक महिमामंडन!
महाराष्ट्रात आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना धरून एकूण नऊ वेळा मिळून सात व्यक्तींना उपमुख्यमंत्री नेमले गेले.
Forwarded from The MPSC Update ©
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
#jobs #talathi #advt
🚨 Normalisation आहे.
🚨 परीक्षा एकाच दिवशी होणार नाही
✅ मराठी, English आणि अंकगणित-बुद्धिमत्ता चांगले करा, पोस्ट फिक्स आहे.
✅ जिल्हा निवड : एकूण जागा ( प्रवर्गासहित ) + त्या जिल्ह्याच्या "कोणत्याही " तालुक्यात किमान 5 ते 6 वर्ष राहण्याची मानसिकता हे ठरवूनच निवड करा.
🚨 नेहमीप्रमाणे स्पर्धा ही राहणारच, त्यामुळे "जो जीता वही सिकंदर "
✅ 26 जून नंतर 7-8 दिवसात फॉर्म भरून टाका, तोपर्यंत सर्व अत्यावश्यक कागदपत्रे गोळा करून ठेवा. 😊🙏👇👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
Join @thempscupdate

Moora ::www.RAAG.ME::
Sneha Khanwalkar
#inspirational : आयुष्यात जेव्हा केव्हा निराशा येईल तेव्हा या गाण्याचे बोल (Lyrics) नक्की ऐका..!!! 👌😇
@madhusudanrp
@madhusudanrp
🚨 महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती 👇👇👇
https://www.loksatta.com/maharashtra/cabinet-expansion-of-maha-government-ajit-pawar-gets-finance-portfolio-ncp-ministers-get-these-portfolios-scj-81-3790310/

अखेर खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती| Cabinet Expansion Of Maha Government…
The MPSC Update ©
🚨 महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ खातं, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती 👇👇👇 https://www.loksatta.com/maharashtra/cabinet-expansion-of-maha-government-ajit-pawar-gets-finance-portfolio-ncp-ministers-get-these-portfolios…
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील.
*इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:*
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

🚨 Zarina Hashmi's 86th Birthday: #GoogleDoodle Celebrates Indian-American Artist
https://www.news18.com/lifestyle/zarina-hashmis-86th-birthday-google-doodle-celebrates-indian-american-artist-8346523.html

News18
Zarina Hashmi's 86th Birthday: Google Doodle Celebrates Indian-American Artist - News18
Google Doodle Today, 16 July, 2023: Zarina Hashmi was known for her minimalist drawings, prints, and sculptures. Her work often explored themes of home, displacement, borders, journey, and memory.