The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from AmitS
Set A
Q:50
Given answer :4
Expected answer : cancel
Source : PIB
Forwarded from AmitS
Set A:34
Given answer :4
Expected answer : cancel(1&4 are correct)
पुस्तकाचे नाव : कृषी उद्योग व सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत (ECO 278)
प्रकाशन : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
प्रकाशन वर्ष : जुलै 2013
पृष्ठ क्रमांक : 35 व 36
Forwarded from AmitS
प्रकाशन : : Ignou
पुस्तकाचे नाव : (BGGET - 142 : Economic Geography
Block 4, page no. 254 -255)
प्रकाशन वर्ष : जुलै 2013: oct 2022 पृष्ठ क्रमांक : 254-255

प्रश्नांत Assertion च्या जागी reason & reason च्या जागी assertion दिलंय
त्यामुळे याचं उत्तर option 2 पाहिजे.
A) & R) दोन्ही बरोबर, पण R हे A चे खरे स्पष्टीकरण नाही.
#Objections हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  #sse #Prelims2023

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Updated/Pune 👈 या शब्दांचा वापर करून 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨
अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#Objections हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जून, 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  #sse #Prelims2023 http://t.me/thempscupdate»
Forwarded from MADHUSUDAN N R P
#inspirational Thought of d day..!!!😊
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #sse #mains2023 अभ्यास सुरू करावा की नाही..? 👆👆👆👇👇👇

1. प्रथमतः यावर्षी राज्यसेवेच्या सद्यस्थितीत फक्त 295 जागा आहेत.

2. मागच्या वर्षी 623 पदांसाठी 10202 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ( जवळपास 16 पट )

3. यावर्षी समजा 295 जागाच राहिल्या तर अंदाजे 5000 उमेदवार पात्र ठरतील.

( टीप : 👉 2022 सारखं सर्वांनी प्रयत्न केले तर यावर्षी सुद्धा चांगली वाढ होऊ शकते, पूर्व परीक्षेला 161 असणाऱ्या जागा मुख्य वेळी 623 झाल्या 👈 ) 👇👇👇👇👇👇👇👇👇

--------------------------------------------------------------

4. म्हणजेच थोडक्यात यावेळी 2022 पेक्षा निम्म्या जागा व पेपर तुलनात्मक अवघड असल्याने #sse #prelims2023 #firstkey आल्यानंतर 100+ #score असणाऱ्या उमेदवारांनी #sse #mains2023 जोरदार तयारी सुरू करावी.

--------------------------------------------------------------

5. यावर्षी तथाकथित 75000 भरती होईल असा प्रचार चालू असल्याने " ज्यांना यावर्षी कोणत्याही परिस्थितीत नोकरी हवी आहे, त्यांनी फक्त सरळसेवा करा "

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
👆👆👆#sse #prelims2023 #cutoff अंदाजबाबत आपण 6 जून रोजी पोस्ट केले आहे.

🚨मित्रांनो, ज्यांना कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल त्यांनी वरच्या पोस्टमधील Point no. 5 नक्की वाचा.

कृपया याविषयी Personal messages पाठवू नयेत..🙏

@thempscupdate
#sse #prelims2023 जागा वाढ 👆

The MPSC Update © pinned «🚨 #sse #mains2023 अभ्यास सुरू करावा की नाही..? 👆👆👆👇👇👇 1. प्रथमतः यावर्षी राज्यसेवेच्या सद्यस्थितीत फक्त 295 जागा आहेत. 2. मागच्या वर्षी 623 पदांसाठी 10202 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ( जवळपास 16 पट ) 3. यावर्षी समजा 295 जागाच राहिल्या तर…»
Forwarded from The MPSC Update ©
👆👆👆#sse #prelims2023 #cutoff अंदाजबाबत आपण 6 जून रोजी पोस्ट केले आहे.

🚨मित्रांनो, ज्यांना कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल त्यांनी वरच्या पोस्टमधील Point no. 5 नक्की वाचा.

कृपया याविषयी Personal messages पाठवू नयेत..🙏

@thempscupdate
कविता सुंदर आहे..👌👆
🚨 केंद्र सरकारने वर्ष २०२१ चा ‘गांधी पिस पुरस्कार’ गोरखपूरमधील गीता प्रेस संस्थेला घोषित केला आहे.

गीता प्रेस गोरखपूरमध्ये स्थित असून भारतातील सर्वात जुनी अशी प्रकाशन संस्था आहे. १९२३ साली स्थापन झालेल्या या संस्थेला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.

केंद्र सरकारने १९९५ साली महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘गांधी पिस पुरस्कार’ सुरू केला होता. पुरस्कार जिंकणाऱ्यांना रुपये एक कोटी, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. इस्रो, रामकृष्ण मिशन, ग्रामीण बँक ऑफ बांगलादेश, विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी), अक्षया पात्र (बंगळुरु), एकल अभियान ट्रस्ट आणि सुलभ इंटरनॅशनल (नवी दिल्ली) यांना आतापर्यंत पुरस्कार मिळाले आहेत.

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨#SSE #Mains2022 #Syllabus फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆

Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍

🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆

t.me/thempscupdate