Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Art : 164
#sse #prelims2023 परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1

# भारतात नागरिकत्व पुढील मार्गांनी जाऊ शकते :
1. नागरिक स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकतो किंवा
2. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असले, तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आले असे मानले जाते.
3. विशिष्ट परिस्थितीत एखाद्याचे नागरिकत्व भारत सरकार आपल्या हुकूमान्वये रद्द करू शकते. फसवणुकीच्या मार्गांने नागरिकत्व मिळविलेले असणे
4. भारतीय राज्यघटनेशी द्रोह करणे, युद्धकाळात देशद्रोह करणे.
5. स्वीकृत नागरिकाबाबत त्याला पाच वर्षांच्या आत दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेली असणे किंवा विशिष्ट कारण नसताना परदेशात सात वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य असणे, यांसारख्या कारणांवरून त्याचे नागरिकत्व रद्द होऊ शकते.
अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
संविधानाचे स्रोत आणि देश...👆
🚨 #Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1
🚨 #Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #setA #Q 74 #Ans : ✅ 1 (पण शेवटी आयोग काय देतो हे पाहू..! )
#sse #prelims2023 आजच्या परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1
#sse #prelims2023 आजच्या परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 Committee of Parliament on Official Language
#reference : M. Laxmikanth
#sse #prelims2023 परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1
#reference : M. Laxmikanth
#sse #prelims2023 परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#NCBC #functions

The MPSC Update © pinned «🚨 #sse #mains2023 अभ्यास सुरू करावा की नाही..? 👆👆👆👇👇👇 1. प्रथमतः यावर्षी राज्यसेवेच्या सद्यस्थितीत फक्त 295 जागा आहेत. 2. मागच्या वर्षी 623 पदांसाठी 10202 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ( जवळपास 16 पट ) 3. यावर्षी समजा 295 जागाच राहिल्या तर…»
#conbined #finalkey #prelims2023.pdf
450 KB
🚨 जवळपास 1 महिन्यात आयोगाने #FinalKey प्रसिद्ध केली आहे, त्याबद्दल आभार पण 2022 ची #Combined #mains2022 कधी होणार हे जाहीर न केल्याने 2023 ची कधी होणार हे आता देवालाच माहीत..!
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_अभ्यासक्रम_@thempscupdate.pdf
260.3 KB
🚨#SSE #Mains2022 #Syllabus फक्त काळानुरूप अल्पसा बदल..👆
Strategy आणि Booklist मध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही..😊👍👍
🚨 टीप- इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम हा आयोगाकडून अंतीम व अधिकृत मानला जातो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे..👆👆👆👆
t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©
🚨 #SSE #Mains #Booklist
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तकसूची.👇👇👇
#Marathi & #English :
1. मराठी - मो. रा. वाळंबे
2. #English - Pal & Suri व बाळासाहेब शिंदे
3. शब्दसंग्रह / Vocabulary - कोणत्याही प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके e.g. S P Bakshi
#GS1 : 👇
👉 इतिहास -
1. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन + पवन माळी क्लास नोट्स
2. महाराष्ट्राचा इतिहास - कटारे
3. NCERT 12 वी राज्यशास्त्र - India Since Independence + प्रधानमंत्री वेबसीरिज
👉 भूगोल -
1. भूगोल व कृषी/ पर्यावरण -सवदी
2. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ (Extra Points only)
3. NCERT 11th
4. Agri - 11th & 12th textbooks &
Arun Katyan
#GS2 : 👇
1. इंडियन पॉलिटी - एम. लक्ष्मीकांत
2. गव्हर्नन्स इन इंडिया - एम. लक्ष्मीकांत (selected )
3. कायदे व इतर - इंटरनेट ( विकिपीडिया,प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस अभ्यासणे )
4. पंचायत राज - कोणतेही एक
5. #Mains2020 मध्ये भाग-2 वर प्रश्नांची संख्या वाढल्याने वर्षी लोकप्रशासन व इतर टॉपिकसाठी- 👇
Public Administration - M.Laxmikanth (selected)
#GS3 : 👇
1. HRD - खाटेकर
2. HR - देसले भाग-2
3. India Year Book Summary - (UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मिळेल )
4. Vikaspedia/ शासकीय योजना
5. International Orgs. - इंटरनेट ( विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस )
#GS4 :
Indian Economy (Part - 1)👇
1. अर्थशास्त्र - कोळंबे & देसले भाग-1
2. Dutt & Sundaram - Agri Economics
3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
4. Food Security Act
#SnT : Science & Technology
1. Biotechnology - Sachin Bhaske
2. इतर उरलेले सर्व टॉपिक - इंटरनेट +विकिपीडिया, प्रत्येक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटस
👉 टीप :
1. मुख्य परीक्षेच्या सर्व विषयांसाठी {मराठी & English, GS 1 to 4}👇👇👇
#PYQ #Analysis 👈 अतिशय महत्वाचा स्त्रोत
2. कमीतकमी पुस्तके आणि जास्तीत जास्त वेळा रिविजन हे यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र आहे.
3. स्वतःची स्वतंत्र स्ट्रॅटेजी तयार करावी..👍
साभार,
@madhusudanrp

The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #sse #mains2023 अभ्यास सुरू करावा की नाही..? 👆👆👆👇👇👇
1. प्रथमतः यावर्षी राज्यसेवेच्या सद्यस्थितीत फक्त 295 जागा आहेत.
2. मागच्या वर्षी 623 पदांसाठी 10202 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. ( जवळपास 16 पट )
3. यावर्षी समजा 295 जागाच राहिल्या तर अंदाजे 5000 उमेदवार पात्र ठरतील.
✅ ( टीप : 👉 2022 सारखं सर्वांनी प्रयत्न केले तर यावर्षी सुद्धा चांगली वाढ होऊ शकते, पूर्व परीक्षेला 161 असणाऱ्या जागा मुख्य वेळी 623 झाल्या 👈 ) 👇👇👇👇👇👇👇👇👇
--------------------------------------------------------------
4. म्हणजेच थोडक्यात यावेळी 2022 पेक्षा निम्म्या जागा व पेपर तुलनात्मक अवघड असल्याने #sse #prelims2023 #firstkey आल्यानंतर 100+ #score असणाऱ्या उमेदवारांनी #sse #mains2023 जोरदार तयारी सुरू करावी.

5. यावर्षी तथाकथित 75000 भरती होईल असा प्रचार चालू असल्याने " ज्यांना यावर्षी कोणत्याही परिस्थितीत नोकरी हवी आहे, त्यांनी फक्त सरळसेवा करा "

👆👆👆#sse #prelims2023 #cutoff अंदाजबाबत आपण कालच पोस्ट केले आहे, कृपया याविषयी Personal messages पाठवू नयेत..🙏
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#FirstKey #sse #Prelims2023 मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत असे तुमचे मत असल्यास -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.