The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
जा. क्र. 031/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7152
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7153
सर्व भावी अधिकाऱ्यांचे @thempscpdate तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यात "मेवा" कडे दुर्लक्ष करत "निस्वार्थ सेवा" करतील , अशी अपेक्षा करूया.!!!

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇

https://mpsconline.gov.in/candidate/main#
The MPSC Update © pinned «#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main#»
Read: IPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं!
https://www.loksatta.com/krida/ipl/gujrat-titans-captain-hardik-pandya-says-happy-for-ms-dhoni-after-ipl-2023-final-match-pmw-88-3689098/

“मला वाटतं आम्ही अनेक बाबतीत उत्तम खेळ केला. आम्ही मनापासून खेळलो. एकमेकांसोबत ठामपणे उभं राहाणारा आणि पाठिंबा देणारा आमचा संघ आहे. हे पूर्ण पर्व आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्याचा मला खूप अभिमान आहे. आमच्यापैकी कुणीही हार मानली नाही. प्रत्येकजण लढत राहिला. आमच्या संघाचं एक घोषवाक्य आहे. आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो. कदाचित आजचा दिवस तसाच काहीसा असावा”, असं हार्दिक पंड्यानं यावेळी नमूद केलं
Read: ‘एमपीएससी’चे शुद्धीपत्रक जाहीर, या पदवीधरांनाच करता येणार अर्ज
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-announcement-regarding-assistant-social-welfare-officer-dag-87-ssb-93-3692707/

समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाजकार्य विकास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकल्याण प्रशासन, सामाजिक संशोधन, समूदाय संघटक, व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य तसेच समाजात प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिकांचे कार्य पूर्ण करावे लागते. त्यामुळे केवळ समाजकार्य पदवीधारकांनाच ‘गट-अ’ पदासाठी अर्ज करता यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. आयोगाने यासंदर्भातील शुद्धीपत्रक जाहीर करून कुठलाही पदवीधर ‘गट-अ’साठी अर्ज करू शकत असला तरी त्याच्याकडे समाजकार्याची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक राहणार आहे.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
#Polity : संपूर्ण रिविजन

http://t.me/politymm1