The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गातील 22 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🟢 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7071
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🟢 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7072
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#polity #sc #verdict

🚨आजच्या निकालाच्या केंद्रस्थानी असलेले मुद्दे..

1⃣ १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर हंगामी स्थगिती देण्याचा खंडपीठाचा निर्णय योग्य होता का?

2⃣विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास नोटीस बजावली असेल तर त्यांना कारवाईचे अधिकार आहेत का? त्यांचे अधिकार कधीपासून खंडित होतात?

3⃣आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाला आहे की, विधानसभा अध्यक्षांनीच हा निर्णय घ्यावा?

4⃣’ नबाम रेबिया निकालाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे का?

5⃣’ आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिली, मग ठाकरे सरकारच्या बहुमताच्या चाचणीला स्थगिती का दिली नाही?

6⃣’ सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सत्ताबदल झाला असेल तर घडय़ाळाचे काटे उलटे फिरवून राज्यपालांचा निर्णय रद्द करता येईल का?

7⃣’ पक्षांतर्गत बंदी कायद्यातील अनुसूची १०चा गैरवापर झाला आहे का?

🚨 परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महानगरपालिका Latest 5

महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका

🚨 परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections #karnataka #results

🚨 परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Read: महाराष्ट्रातील बियाणे उत्पादकांचे तेलंगणा, आंध्र प्रदेशात स्थलांतर; सरकारच्या उदासीनतेमुळे बियाणे बाजारास उतरती कळा
https://www.loksatta.com/aurangabad/migration-of-seed-producers-from-maharashtra-to-telangana-andhra-pradesh-ysh-95-3656484/

🚨 कोणत्या राज्यातून कोणते बियाणे?

कापूस : आंध्र प्रदेश – विजयवाडा, गुंटुर आणि गुजरातमधील काही भागांतून बियाणी आणली जातात. महाराष्ट्रातील बियाण्यांचा वाटा आता राज्यातील पेरणी क्षेत्राच्या ४० टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

मका : तेलंगणा आणि आंध्र प्रदेश

बाजरी : निजामाबाद आणि आरमूर

सूर्यफूल: कर्नाटक- हुबळीतून

भुईमूग : गुजरात

गहू: मध्य प्रदेश
ZP Recruitment GR 15 May 2023.pdf
1.7 MB
#jobs #ZP #recruitment संपूर्ण माहिती
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#DCM उपमुख्यमंत्रीपद कधी निर्माण झाले आणि महाराष्ट्रात किती झाले?

https://www.loksatta.com/explained/as-dk-shivakumar-becomes-karnataka-deputy-cm-recalling-the-history-of-the-post-how-many-deputy-chief-minister-in-maharashtra-kvg-85-3672599/

महाराष्ट्र : १९७८ साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. फक्त पाच महिने ते या पदावर होते. त्यांच्यानंतर १८ जुलै १९७८ मध्ये सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्या वेळी सुंदरराव सोळंके यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. त्यानंतर १९८३-८५ या काळात रामराव आदिक, १९९५-९९ या काळात गोपीनाथ मुंडे, १९९९-२००३ पर्यंत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी हे पद भूषविले. २००३-०४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील, २००४-२००८ पर्यंत आर. आर. पाटील आणि २००८ ते २०१० मध्ये पुन्हा छगन भुजबळ या पदावर होते.
२०१० पासून चार वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मागच्या वर्षी जून २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत.
Forwarded from MPSC
जा. क्र. 031/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7152
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7153
सर्व भावी अधिकाऱ्यांचे @thempscpdate तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यात "मेवा" कडे दुर्लक्ष करत "निस्वार्थ सेवा" करतील , अशी अपेक्षा करूया.!!!

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇

https://mpsconline.gov.in/candidate/main#
The MPSC Update © pinned «#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/main#»