The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨#FirstKey #Combined #Prelims2023 मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत असे तुमचे मत असल्यास -

#Objections पाठवण्यासाठी-👇

Standard Reference चा योग्य Screenshot
👉
@madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.

https://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey http://t.me/thempscupdate»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 सरकारिया आयोग

स्थापना : 9 जून, 1983

सदस्य : 1+2 : 3 "S"
1.आर.एस.सरकारिया (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश)
2. बी. शिवरामन (कॅबिनेट सचिव)
3.एस.आर.सेन (संचालक,IBRD)

Terms of Reference : संघ व घटकराज्ये यांच्यातील संबंध व सद्यस्थितीतील व्यवस्था

अहवाल सादर : जानेवारी,1988

एकूण शिफारशी : 247 {19 प्रकरणे-1600 पाने}

🚨केंद्र-राज्य संबंधाबरोबरच उद्योग, खनिजे व खाणी, कृषी, वने,अन्न व नागरी पुरवठा आणि प्रसारमाध्यमे इ. अशा अनेक विषयांवर शिफारशी

🚨247 पैकी 180 शिफारशींचा केंद्रशासनाकडून अंमल

🚨 #Reference : M.Laxmikanth

#Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇

t.me/politymm1
🚨#objections #combined #Prelims2023 मधील👇

#polity #Q57 #setA : अपेक्षित उत्तर
👉पर्याय क्र. 3

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/thempscupdate
5_6242067724386699964-1.pdf
61.6 KB
Source-
GOI website..sarkariya commission- chapter 1
Inter-State Council Secretariat

http://interstatecouncil.nic.in
Home | ISCS | INTER-STATE COUNCIL SECRETARIAT ...
The MPSC Update ©
https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/forum-releases-rayalaseema-map-with-10-districts/article38409554.ece
रायलसीमा कर्नाटक पठाराच्या पूर्वेला आहे, बाकी आयोग काय करतो ते पाहूया 🙏
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
२. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - YCMOU / कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )

#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी

GK Today व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇

Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims #GS ( Paper-1 ) I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring ) १. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables ) २. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी ३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त…»
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
सदरील #cutoff अंदाज @thempscupdate ने 16 ऑक्टोबर, 2022 रोजी व्यक्त केला होता..👆

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #Combined #prelims2023 साठी जागा कमी असूनसुद्धा 👇👇👇👇👇

--------------------------------------------------------------
Open /EWS / OBC प्रवर्गासाठी 2022 प्रमाणे
👉
#PSI अंदाजित #cutoff सारखाच लागण्याची शक्यता आहे.
--------------------------------------------------------------

🚨 टीप - #NonGazetted #mains2023 साठी सर्व पदांसाठी सारखाच #syllabus असल्याने जास्त चर्चा न करता इच्छुकांनी अभ्यासाला सुरवात करावी..📝

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
6228.pdf
1.4 MB
🚨 #GrB #NonGazetted #mains2023 #Syllabus

👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क

#mains2023 #P2 मध्ये #EnB पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश

🛑 अभ्यासक्रमात सध्यातरी फक्त RTI व लोकसेवा हे दोनच कायदे दिसत आहेत.

Major Acts हा काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासवाल्यानी शोधून काढलेला प्रकार 2023 पासून दिसणार नाही याबद्दल आयोगाचे आभार..! ☺️🙏

💰 2023 पासून कायद्यासाठी स्वतंत्र कोचिंग लावून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही..! 😊👌

#Exam : 02 सप्टेंबर, 2023 👈👈

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#NonGazetted #mains2023 मध्ये सर्व पदांसाठी व भविष्यात होणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी सारखाच #syllabus असल्याने आतापासूनच नियोजनबद्ध अभ्यास करणारे उमेदवार नक्कीच पुढे राहतील..✌️
🚨 मित्रांनो, सध्या स्पर्धा परिक्षा क्षेत्रात #NonGazetted #Prelims2023 #cutoff राज्यसेवेसारखं सर्व पदांसाठी एकच असावा की पदनिहाय वेगवेगळा असावा अशी जोरदार चर्चा चालू आहे. 🤔 त्याविषयी 👇

@thempscupdate वरील अनेक जुने सदस्य, अधिकारी-मित्र व जाणकार उमेदवारांचे असे मत आहे की पदनिहाय अथवा एकत्रित या दोन्हीपैकी ज्या पध्दतीने #cutoff कमी लागेल आणि जास्तीत जास्त उमेदवार #mains2023 साठी पात्र ठरतील ती पद्धत अवलंबण्यात यावी, विद्यार्थी-हित हा एकमेव हेतू असावा. 🙏

@madhusudanrp

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/thempscupdate
#Combined #GrB मधील चारही पदांचे संवर्ग वेगळे असल्याने त्यांचा #cutoff हा वेगळाच लागणार हे सर्वांनाच माहिती आहे पण #GrC #clerk साठी सर्व
👉सामान्य प्रशासन विभाग व आयोगावर अवलंबून आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण व तसम, गट अ या संवर्गातील 41 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🟢 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7070
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गातील 22 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🟢 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7071
Forwarded from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
🟢 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7072
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#polity #sc #verdict

🚨आजच्या निकालाच्या केंद्रस्थानी असलेले मुद्दे..

1⃣ १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर हंगामी स्थगिती देण्याचा खंडपीठाचा निर्णय योग्य होता का?

2⃣विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास नोटीस बजावली असेल तर त्यांना कारवाईचे अधिकार आहेत का? त्यांचे अधिकार कधीपासून खंडित होतात?

3⃣आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाला आहे की, विधानसभा अध्यक्षांनीच हा निर्णय घ्यावा?

4⃣’ नबाम रेबिया निकालाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे का?

5⃣’ आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिली, मग ठाकरे सरकारच्या बहुमताच्या चाचणीला स्थगिती का दिली नाही?

6⃣’ सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सत्ताबदल झाला असेल तर घडय़ाळाचे काटे उलटे फिरवून राज्यपालांचा निर्णय रद्द करता येईल का?

7⃣’ पक्षांतर्गत बंदी कायद्यातील अनुसूची १०चा गैरवापर झाला आहे का?

🚨 परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1