Read: Neeraj Chopra Wins Diamond league: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-wins-doha-diamond-league-did-amazing-again-won-doha-diamond-league-by-beating-world-champion-anderson-peters-avw-92-3638205/
✅ भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने ५ मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला.

Loksatta
Neeraj Chopra Wins Diamond league: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड…
Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात पीटर्सला हरवत डायमंड लीग जिंकली. Neeraj Chopra Wins Doha Diamond league did amazing again won Doha Diamond League by beating…
Forwarded from The MPSC Update ©
पंचायत राज.pdf
4.8 MB
👆👆#Combined #prelims2023 मध्ये #Polity विषयातील "पंचायतराज" या घटकावरील सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात, त्यामुळे आगामी #sse राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एकदा वाचून घ्या, ह्या नोट्स नसून मान्यताप्राप्त #standard #reference आहे.
@madhusudanrp
Join 👇
http://t.me/thempscupdate
@madhusudanrp
Join 👇
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇
1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏
--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇
Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50
OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.
5. 🚨 #PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍
साभार,
अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

#PSI #Combined #prelims2023 साठी जागा कमी असूनसुद्धा 👇👇👇👇👇
--------------------------------------------------------------
Open /EWS / OBC प्रवर्गासाठी 2022 प्रमाणे
👉 #PSI अंदाजित #cutoff सारखाच लागण्याची शक्यता आहे.

🚨 टीप - #NonGazetted #mains2023 साठी सर्व पदांसाठी सारखाच #syllabus असल्याने जास्त चर्चा न करता इच्छुकांनी अभ्यासाला सुरवात करावी..📝

The MPSC Update © pinned «#PSI #Combined #prelims2023 साठी जागा कमी असूनसुद्धा 👇👇👇👇👇 -------------------------------------------------------------- Open /EWS / OBC प्रवर्गासाठी 2022 प्रमाणे 👉 #PSI अंदाजित #cutoff सारखाच लागण्याची शक्यता आहे. -------------------------------------…»
Forwarded from The MPSC Update ©
#sse #Gazetted #advt #prelims2023 : 🚨 फक्त 295 पदे
🛑 मुख्य परीक्षा #mains #online #cbt पद्धतीने होणार 😇😐
http://t.me/thempscupdate
🛑 मुख्य परीक्षा #mains #online #cbt पद्धतीने होणार 😇😐
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
6228.pdf
1.4 MB
🚨 #GrB #NonGazetted #mains2023 #Syllabus
👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क
✅ #mains2023 #P2 मध्ये #EnB पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश
🛑 अभ्यासक्रमात सध्यातरी फक्त RTI व लोकसेवा हे दोनच कायदे दिसत आहेत.
✅ Major Acts हा काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासवाल्यानी शोधून काढलेला प्रकार 2023 पासून दिसणार नाही याबद्दल आयोगाचे आभार..! ☺️🙏
💰 2023 पासून कायद्यासाठी स्वतंत्र कोचिंग लावून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही..! 😊👌
✅ #Exam : 02 सप्टेंबर, 2023 👈👈
https://t.me/thempscupdate

#NonGazetted #mains2023 मध्ये सर्व पदांसाठी व भविष्यात होणाऱ्या सरळसेवा परीक्षेसाठी सारखाच #syllabus असल्याने आतापासूनच नियोजनबद्ध अभ्यास करणारे उमेदवार नक्कीच पुढे राहतील..✌️
#sse #Prelims2022 #analysis
#geo + #EnB : 20
#science : 20 Qs
#polity : 17 Qs
#history : 15
#current : 15
#eco : 13
#cancelled : 03
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/thempscupdate
#geo + #EnB : 20
#science : 20 Qs
#polity : 17 Qs
#history : 15
#current : 15
#eco : 13
#cancelled : 03
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
http://t.me/thempscupdate
paymentsmpsc.org
MPSCONLINE
Forwarded from The MPSC Update ©
#objections हरकती पाठवून सुद्धा #FinalKey मध्ये उत्तरे का बदलत नाहीत..?🤔😇👇👇👇
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
1. मुळात #objections साठी कोणत्याही क्लासेसच्या नोट्स / PDF वर अवलंबून न राहता आपल्याला अपेक्षित उत्तराचा पुरावा #Standard #References असणे आवश्यक आहे.
2. #Standard #References म्हणजे बालभारती क्रमिक पुस्तके, NCERT पुस्तके, YCMOU / IGNOU /NIOS पुस्तके, राष्ट्रीय शासन मान्यताप्राप्त पुस्तके / नियतकालिके / प्रकाशने (IYB, PIB, #eco survey, Reports etc. ) शक्यतो शासकीय माहिती, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संकेतस्थळे (Websites) आणि सर्वात महत्वाचे 👉SSC/UPSC अथवा आपल्या आयोगानेच काढलेले #PYQ
3. या सर्व Process मध्ये इतरांवर अवलंबून न राहता स्वतःही माहिती गोळा करा व ऑनलाइन पोस्ट करा.
🚨 टीप- या तिन्ही गोष्टी करून सुद्धा मा. आयोगाने उत्तर बदलले नाही तर आणि तरच हा पूर्णपणे दोष आयोगाच्या मूल्यांकन कार्यपद्धतीतच आहे, हा निष्कर्ष काढता येईल.
@madhusudanrp
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
🚨#FirstKey #Combined #Prelims2023 मध्ये #MPSC ने काही प्रश्नांची उत्तरे चूक दिली आहेत असे तुमचे मत असल्यास -
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
https://t.me/thempscupdate
✅ #Objections पाठवण्यासाठी-👇
Standard Reference चा योग्य Screenshot
👉 @madhusudanrp या Usename वर पाठविल्यास आपण आपल्या @thempscupdate चॅनेलवर पोस्ट करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी-मित्रांकडून हरकती आल्यास आयोग #Finalkey मध्ये उत्तर बदलण्याची शक्यता आहे.
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
The MPSC Update © pinned «#objections :🚨 हरकती पाठवण्याची लिंक👇👇👇 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey http://t.me/thempscupdate»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨 सरकारिया आयोग
✅स्थापना : 9 जून, 1983
✅ सदस्य : 1+2 : 3 "S"
1.आर.एस.सरकारिया (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश)
2. बी. शिवरामन (कॅबिनेट सचिव)
3.एस.आर.सेन (संचालक,IBRD)
✅ Terms of Reference : संघ व घटकराज्ये यांच्यातील संबंध व सद्यस्थितीतील व्यवस्था
✅ अहवाल सादर : जानेवारी,1988
✅ एकूण शिफारशी : 247 {19 प्रकरणे-1600 पाने}
🚨केंद्र-राज्य संबंधाबरोबरच उद्योग, खनिजे व खाणी, कृषी, वने,अन्न व नागरी पुरवठा आणि प्रसारमाध्यमे इ. अशा अनेक विषयांवर शिफारशी
🚨247 पैकी 180 शिफारशींचा केंद्रशासनाकडून अंमल
🚨 #Reference : M.Laxmikanth
#Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1

🚨#objections #combined #Prelims2023 मधील👇
#polity #Q57 #setA : अपेक्षित उत्तर
👉पर्याय क्र. 3
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇