The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
सातवे परिशिष्ट : समवर्ती सूची (47)..👆

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #prelims2023 आजच्या परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1
#imp #combined #Prelims2023

मित्रांनो, सर्वप्रथम झालेल्या परिक्षेविषयी जास्त चर्चा न करता आगामी 1-2 दिवस तुम्हाला Mind Refresh करणाऱ्या Activities करा. ( उदा. Movies , Trekking, Vipashyana etc. )

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर #standard #references मध्ये शोधण्याचा प्रयत्न करा, मार्केटमध्ये सध्या Viral होत असलेली अनेक #keys चा आधार राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संदर्भ असेल तरच त्याकडे लक्ष द्या.

जोपर्यंत #MPSC कडून अधिकृत #firstkey येत नाही तोपर्यंत ज्यांना #mains2023 विषयी जिज्ञासा असेल त्यांनी #syllabus #notes हे साहित्य गोळा करण्याकडे लक्ष द्या अथवा इतरांनी इच्छा असल्यास राज्यसेवा #sse #Prelims2023 तयारी सुरू करावी.

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#PSI #STI #ASO #GrC #SSE
#Mains 🚨पेपर क्र. 1 #Booklist #Language #ObjectiveQP

👆👆👆 या यादीतील "शब्दसंग्रह" साठी K'sagar चे पुस्तक वापरण्यापेक्षा - NITIN Prakashan चे नवीन पुस्तक 👉 "शब्दरत्न" हे पुस्तक वापरण्याचे फायद्याचे राहील.

पुस्तक घ्यायची इच्छा नसल्यास किमान या पुस्तकातील अतिरिक्त माहिती #Marathi #Notes मध्ये #Update करून घ्यावी..👍

@thempscupdate

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#imp #combined #Prelims2023 मित्रांनो, सर्वप्रथम झालेल्या परिक्षेविषयी जास्त चर्चा न करता आगामी 1-2 दिवस तुम्हाला Mind Refresh करणाऱ्या Activities करा. ( उदा. Movies , Trekking, Vipashyana etc. ) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर #standard #references मध्ये…»
The MPSC Update ©
#STI #Combined जागा नक्की वाढतील, उद्याची परीक्षा शांत डोक्याने द्या, 2024 नक्कीच आनंदात जाईल..😊👍 #credits : ऑफिसर क्लब
👆👆👆 #STI #combined #mains2023 मध्ये किती जागा वाढतील हा खरा प्रश्न आहे, कारण 👇

2020 & 2021 Batch ( 697 ) { यापैकी 361 जणांना आज नियुक्ती मिळणार होती }
+ 2022 ( 93 ) + 2023 (159 ) अजून
#mains परीक्षाच झाली नाही.

त्यामुळे ( 697 + 93 + 159 ) = 949 जागाव्यतिरिक्त 873 पदे रिक्त आहेत का याबाबतीत वित्त विभागाकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच 2023 साठी किती जागा वाढतील हे सांगता येईल..

http://t.me/thempscupdate
#combined #prelims2023 #geo

#source : Champion & Seth Classification of Forests in Maharashtra
Forwarded from The MPSC Update ©
6228.pdf
1.4 MB
🚨 #GrB #NonGazetted #mains2023 #Syllabus

👆👆🚨 मराठी व इंग्रजी - प्रत्येकी 50 मार्क

#mains2023 #P2 मध्ये #EnB पर्यावरण, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान ( #SnT ) व Remote sensing सारख्या विषयांचा समावेश

🛑 अभ्यासक्रमात सध्यातरी फक्त RTI व लोकसेवा हे दोनच कायदे दिसत आहेत.

Major Acts हा काही वर्षांपूर्वी कोचिंग क्लासवाल्यानी शोधून काढलेला प्रकार 2023 पासून दिसणार नाही याबद्दल आयोगाचे आभार..! ☺️🙏

💰 2023 पासून कायद्यासाठी स्वतंत्र कोचिंग लावून पैसे वाया घालण्याची आवश्यकता नाही..! 😊👌

#Exam : 02 सप्टेंबर, 2023 👈👈

https://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
STI 2020 AND 2021 Joining.pdf
6.4 MB
#STI नियुक्ती मिळालेल्या सर्व 319 निरीक्षकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..💐

https://t.me/thempscupdate
🚨 #STI निवड झालेल्या पण राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी 30दिवसाच्या आत #Joining घेणे आवश्यक राहील, हा शासनाला महसूल देणारा विभाग असल्याने व #NonGazetted पोस्ट असल्याने Extension मिळणे अशक्य गोष्ट आहे, त्यामुळे जास्त आढेवेढे न घेता गरजू उमेदवारांनी #joining घ्या व नंतर #mains2023 साठी सुट्ट्या घेऊ शकता.

https://t.me/thempscupdate
Read: Neeraj Chopra Wins Diamond league: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-wins-doha-diamond-league-did-amazing-again-won-doha-diamond-league-by-beating-world-champion-anderson-peters-avw-92-3638205/

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने ५ मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. 
Forwarded from The MPSC Update ©
पंचायत राज.pdf
4.8 MB
#Polity : YCMOU पंचायतराज

रिविजन साठी फक्त Charts Overview करून घ्या..

http://t.me/thempscupdate
👆👆#Combined #prelims2023 मध्ये #Polity विषयातील "पंचायतराज" या घटकावरील सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात, त्यामुळे आगामी #sse राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एकदा वाचून घ्या, ह्या नोट्स नसून मान्यताप्राप्त #standard #reference आहे.

@madhusudanrp

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
सदरील #cutoff अंदाज @thempscupdate ने 16 ऑक्टोबर, 2022 रोजी व्यक्त केला होता..👆

@madhusudanrp