The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 28 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7019 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7020
ESM_2022_23_Mar_Book.pdf
12.8 MB
#MH #eco #surey 2022-23 #underlined

#credits : कल्पेश पराते & टीम

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #eco : #budget2023 : रुपया असा येतो आणि असा जातो

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
The MPSC Update ©
🚨 #eco : #budget2023 : रुपया असा येतो आणि असा जातो Join 👇 http://t.me/thempscupdate
👆👆 #eco : आयोग दरवर्षी यावर एक प्रश्न विचारत असतो

उत्पन्नात सर्वात जास्त वाटा : Borrowings & Liabilities

खर्चात सर्वात जास्त वाटा : Interest Payments
#eco : महाराष्ट्र Vs भारत

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Exam पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇

1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )

2.
सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..

# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या झेरॉक्स प्रती👈
पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.


3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..

# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...

🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..

4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️


5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..


उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐


http://t.me/thempscupdate
#current : G20 India यावर एकतरी प्रश्न नक्की येणार 👇👇👇

जी-20 हे काय आहे?

जी20 हा 19 देशांचा, आंतरसरकारी समूह आहे. यात- अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, इंग्लंड आणि अमेरिका ही 19 राष्ट्रे आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे.

जी-20 समूहातील देश, जागतिक सकल जीडीपीपैकी, 85 टक्के वाटा उचलतात, जागतिक व्यापारात  त्यांचा वाटा 75 टक्के इतका आहे, आणि एकूण जागतिक लोकसंख्येपैकी, दोन-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व हा समूह करतो.

Join 👇

http://t.me/thempscupdate
#STI #Combined जागा नक्की वाढतील, उद्याची परीक्षा शांत डोक्याने द्या, 2024 नक्कीच आनंदात जाईल..😊👍

#credits : ऑफिसर क्लब
Forwarded from The MPSC Update ©
#Padma #awards 2023 #Maharashtra

राज्यातील १२ जणांना पद्म पुरस्कार ;

🚨झाकीर हुसेन 🪘 यांना पद्मविभूषण,

🚨 कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग), सुमन कल्याणपूर (कला),
दिपक धर (विज्ञान आणि अभियांत्रिकी) 
पद्मभूषण 👆

🚨 पद्मश्री - भिकू रामजी इदाते (समाजसेवा), राकेश झुनझुनवाला -मरणोत्तर (व्यापार आणि उद्योग), परशुराम खुने (कला), प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण), गजानन माने (समाजसेवा), रमेश पतंगे (साहित्य आणि शिक्षण), रवीना टंडन (कला), कुमी नरिमन वाडिया (कला) 

एकूण 106 पैकी पद्म विभूषण – 6 व्यक्ती
• पद्म भूषण – 9 व्यक्ती
• पद्मश्री – 91 व्यक्ती यांना पुरस्कार जाहीर झाला आह़े.

Join 👇

http://t.me/thempscupdate
#oscar #awards 2023

Everything, Everywhere , all @ once

Join 👇

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#awards #Booker

श्रीलंकी लेखक शेहान करुनातिलक यांना ‘सेव्हन मुन ऑफ माली अलमेडा’ या कादंबरीसाठी 2022 चे मानाचे बुकर पारितोषिक जाहीर झाले. श्रीलंकेचा हिंसक इतिहास आणि भूगोल असलेली ही कादंबरी १९८९ सालातील देशाची परिस्थिती तिरकस वर्णनांतून मांडते.

https://t.me/thempscupdate

https://www.loksatta.com/desh-videsh/booker-prize-2022-sri-lankan-author-shehan-karunatilaka-wins-booker-prize-zws-70-3201672/
Forwarded from The MPSC Update ©
#inspirational

🚨 उद्याच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!👍
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
मित्रांनो,
आपल्या @politymm1 चॅनेलवर नेहमीप्रमाणे "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयाची फक्त संभाव्य उत्तरे न देता Standard Reference मधील संपूर्ण स्पष्टीकरण दुपारी 3 नंतर पोस्ट करू..🙏

तोपर्यंत Personal msgs पाठवू नयेत, ही विनंती

@madhusudanrp

#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #prelims2023 आजच्या परीक्षेतील #Polity मध्ये विचारलेल्या प्रश्नांविषयीचे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यासाठी..खालील चॅनेल Join करा👇👇👇
t.me/politymm1