Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#CAA : 73 वी घटनादुरुस्ती 👆
✅ 23 डिसेंबर, 1992 रोजी संसदेने मान्यता दिल्यानंतर या विधेयकाला 17 राज्यांच्या विधानसभेत मान्यता दिल्यानंतरच 20 एप्रिल, 1993 रोजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी मान्यता दिली.
#Polity #STI #Mains2020 #P2 #Qs
परिक्षाभिमुखअधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1

🚨 संविधानाचे भाग
#Polity #Combined

Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #imp #cases
🚨काय होता १९७२ चा निकाल?
काँग्रेसचं बैलजोडी हे चिन्ह नेमकं कुणाचं? या वादावर सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग खटल्यामध्ये न्यायालयानं इंदिरा गांधींच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार, इंदिरा गांधींची काँग्रेस खरी काँग्रेस असल्याचं मान्य करत या गटाला गाय आणि वासरू हे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यात आली. (पुढे १९७७ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली आणि गाय-वासरू हे चिन्ह गोठवण्यात आलं. तेव्हापासून काँग्रेस पंजा या चिन्हावरच निवडणुका लढवते) तर सिंडिकेट गटाला बैलजोडीचं चिन्ह वापरण्यास परवानगी देण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल वैध ठरवण्यात आला. या निकालाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक चिन्ह (राखून ठेवणे आणि नेमून देणे) आदेश १९६८मधील १५व्या परिच्छेदातील उल्लेख कायम ठेवला आहे. हा आदेश पक्षांना मान्यता देणे आणि त्यांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणे यासंदर्भातील निवडणूक आयोगाच्या अधिकारांच्या बाबतीत आहे.
https://www.loksatta.com/explained/sc-hearing-in-shinde-vs-thackeray-election-commission-sv-sadiq-ali-case-1972-congress-pmw-88-3154352/

Loksatta
विश्लेषण : शिवसेना वि. शिंदे गट वादात १९७२ च्या 'त्या' प्रकरणाचा दिला जातोय संदर्भ; नेमका काय होता 'सादिक अली वि. निवडणूक आयोग'…
काँग्रेसमध्ये १९७१ साली ऐतिहासिक फूट पडल्यानंतर १९७२ साली हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता. | SC hearing on shinde vs thackeray: What is sadiq ali 1972 case vs ec of india, historic split in congress | maharashtra political crisis
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
संविधानाचे स्रोत आणि देश...👆
🚨 #Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1
🚨 #Polity परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा Join करा आणि Share करा...👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
Forwarded from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 28 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7019 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7020
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#eco #budget 2023-24 #highlights.pdf
5.8 MB
Forwarded from The MPSC Update ©
The MPSC Update ©
🚨 #eco : #budget2023 : रुपया असा येतो आणि असा जातो Join 👇 http://t.me/thempscupdate
👆👆 #eco : आयोग दरवर्षी यावर एक प्रश्न विचारत असतो
✅ उत्पन्नात सर्वात जास्त वाटा : Borrowings & Liabilities
✅ खर्चात सर्वात जास्त वाटा : Interest Payments

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#Exam पूर्व परीक्षेला जेमतेम 1 दिवस राहिला आहे ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇
1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )
2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..
# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या झेरॉक्स प्रती👈
पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.
3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..
# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...
🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..
4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..
उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#current : G20 India यावर एकतरी प्रश्न नक्की येणार 👇👇👇
जी-20 हे काय आहे?
✅ जी20 हा 19 देशांचा, आंतरसरकारी समूह आहे. यात- अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, इंग्लंड आणि अमेरिका ही 19 राष्ट्रे आणि युरोपीय महासंघाचा समावेश आहे.
✅जी-20 समूहातील देश, जागतिक सकल जीडीपीपैकी, 85 टक्के वाटा उचलतात, जागतिक व्यापारात त्यांचा वाटा 75 टक्के इतका आहे, आणि एकूण जागतिक लोकसंख्येपैकी, दोन-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व हा समूह करतो.
Join 👇