The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6968
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.

https://www.loksatta.com/pune/big-decision-of-mpsc-to-prevent-malpractice-in-combined-pre-examination-in-pune-pune-print-news-ccp-14-dvr-99-3614242/
#science Classification of Organism - Page 1

नेहमी 1 प्रश्न विचारला जातो

http://t.me/thempscupdate
#science Classification of Organism - Page 2

नेहमी 1 प्रश्न विचारला जातो

http://t.me/thempscupdate
Forwarded from MADHUSUDAN N R P
Forwarded from MADHUSUDAN N R P
🚨 अंतर्वक्र आणि बहिर्वक्र च्या फक्त "आभासी आणि सुलट" प्रतिमा लक्षात ठेवा 👆
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Prelims #Strategy भारतीय राज्यव्यवस्था "

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...

Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..👇👇👇

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" #Constitutional #bodies - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( #Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-

#PYQअतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

@madhusudanrp

अधिक माहितीसाठी -

आमचे @politymm1  हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

t.me/politymm1
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
MPSC History: IMP For Exam -
200, 150, 125, 100, 75 वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक घटना 

25 एप्रिल रात्री 10.00 वाजता

लिंक :-
https://youtu.be/kGxL8l96l5k

लिंक वर जाऊन सेट रीमाईंडर वर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी नोटिफिकेशन मिळेल...
The MPSC Update © pinned «#Polity #Prelims #Strategy भारतीय राज्यव्यवस्था " 1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील... Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न…»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#GST 101 वी घटनादुरुस्ती/ 122 वे घटनादुरुस्ती विधेयक #eco संपूर्ण माहिती .. Infographics च्या रुपात..👆

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
GST Cons.amend 101.pdf
1.9 MB
#GST - 101 वी घटनादुरुस्ती #eco


घोषणा - 2006-07 ( पी. चिदम्बरम)

RS पारित - 3 ऑगस्ट,2016
LS पारित - 8 ऑगस्ट, 2016
राष्ट्रपती संमत - 8 सप्टेंबर,2016 (प्रणव मुखर्जी)
GST लागू - 1 जुलै, 2017

नवीन कलमे - 3

i) 246A - वस्तू व सेवा विषयी कायदे तयार करण्याविषयी संसदेचा विशेष अधिकार

ii) 269A - ( आंतर-राज्य व्यापारावरील कर विषयी)

iii) 279 A - GST परिषद


रद्द केलेले कलम 👉268A - सेवा कर

दुरुस्ती - 268, 271 व इतर 8 कलमे


संघ सूची - विषय क्र. 84 व राज्यसूची - विषय क्र. 54 नुसार -
अबकारी कर ( Excise Duty ) खालील घटकांना..👇


1. कच्चे (Crude) पेट्रोलियम पदार्थ
2. उच्च गती (High-Speed) डिझेल
3. पेट्रोल ( मोटर स्पिरिट )
4. नैसर्गिक वायू
5. विमान इंधन (Avaiation turbine Fuel)
6. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ


🚨 👆वरील घटकांपैकी "तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वगळता - 👇

🚨GST : 👉उरलेले सर्व 5 पेट्रोलियम पदार्थ व Alcohol ( मानवी वापरासाठीचे🥃) 👈वर सद्यस्थितीत GST लागू नाही..


#Amendments

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨 97 वी घटनादुरुस्ती, 2011..👆

संमत - 12 जानेवारी, 2012
लागू - 15 फेब्रुवारी, 2012


अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
🚨नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने 97 व्या घटनादुरुस्ती विषयी

👉" भारताचे संघराज्य Vs राजेंद्र शाह,2021" 👈या याचिकेवर वर निकाल देताना "Doctrine of Severablity" चा उल्लेख केला होता.

🚨 थोडक्यात - Doctrine of Severabilty म्हणजे संपूर्ण कायदा रद्द न करता त्या कायद्यातील जो भाग मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो, फक्त तेवढाच भाग रद्द करणे.

अधिक माहितीसाठी Join करा..👇

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
👆👆 वरील कलमांपैकी Doctrine of Severability नुसार -

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन, न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. आर गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने बहुमताने म्हणजेच 2-1 मताने -👇

🚨संविधानातील भाग IX-B मधील
कलम 243 ZR - बहुराज्यीय (मल्टीस्टेट) सहकारी संस्था व
243 ZS -  केंद्रशासित प्रदेशातील सहकारी संस्था

"ह्या दोन्ही विषयावर कायदे बनवण्याचा संपूर्ण अधिकार संसदेचा असल्याने"

वरील कलमे वगळता राज्यांची आक्षेप असलेली सर्व कलमे रद्द केली आहेत.

🚨टीप- मा. न्या. के. एम. जोसेफ यांनी IX-B हा भाग पूर्णपणे रद्द करावे, असे मत नोंदविले.

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Combined #polity #Explanations 👇

🚨 86 वी घटनादुरुस्ती ( नेहमी प्रश्न विचारला जातो, 3 मुद्दे तोंडपाठ असले पाहिजेत)

परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

http://t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update ©
1. 126 वे घटनादुरुस्ती विधेयक / 104 वी घटनादुरुस्ती ....👇👇👇

2. SC & ST राजकीय आरक्षण आता 25 जानेवारी,2030 पर्यंत...

3. अँग्लो-इंडियन सदस्यांना लोकसभेत आणि विधानसभेत नामनियुक्त करता येणार नाही..👇

https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/mumbai-news/ten-years-extension-of-sc-st-reserved-seats-akp-94-2033461/lite/
Forwarded from The MPSC Update ©
पक्षांतर बंदी कायदा....( दहावी अनुसूची )...👆👇
Forwarded from The MPSC Update ©