The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.55K files
4.53K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#PIN : Feb 2023 : Appointments
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6963
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...

अभ्यास सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका..🙏


🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...


🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏

तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही.

🚨 टीप - काही #Telegram #Channels वर होणारी जाहिरातबाजी सोडली तर इतर कोणत्याही टेलिग्राम चॅनेल्सला यूट्यूब सारखे पैसे मिळत नाहीत, ही पूर्णपणे "निःशुल्क" सुविधा आहे..☺️
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6968
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.

https://www.loksatta.com/pune/big-decision-of-mpsc-to-prevent-malpractice-in-combined-pre-examination-in-pune-pune-print-news-ccp-14-dvr-99-3614242/
#science Classification of Organism - Page 1

नेहमी 1 प्रश्न विचारला जातो

http://t.me/thempscupdate
#science Classification of Organism - Page 2

नेहमी 1 प्रश्न विचारला जातो

http://t.me/thempscupdate
Forwarded from MADHUSUDAN N R P
Forwarded from MADHUSUDAN N R P
🚨 अंतर्वक्र आणि बहिर्वक्र च्या फक्त "आभासी आणि सुलट" प्रतिमा लक्षात ठेवा 👆
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
#Polity #Prelims #Strategy भारतीय राज्यव्यवस्था "

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...

Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..👇👇👇

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" #Constitutional #bodies - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( #Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-

#PYQअतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

@madhusudanrp

अधिक माहितीसाठी -

आमचे @politymm1  हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

t.me/politymm1