Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6963
Forwarded from The MPSC Update ©
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...
✅ अभ्यास सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका..🙏
🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...
🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏
तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही.
🚨 टीप - काही #Telegram #Channels वर होणारी जाहिरातबाजी सोडली तर इतर कोणत्याही टेलिग्राम चॅनेल्सला यूट्यूब सारखे पैसे मिळत नाहीत, ही पूर्णपणे "निःशुल्क" सुविधा आहे..☺️

One Day Notes All.pdf.1.pdf
66.6 MB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही व बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6968
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय
✅ रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.
https://www.loksatta.com/pune/big-decision-of-mpsc-to-prevent-malpractice-in-combined-pre-examination-in-pune-pune-print-news-ccp-14-dvr-99-3614242/

Loksatta
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय
पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय | Big decision of MPSC to prevent malpractice in Combined Pre-Examination in pune
Forwarded from The MPSC Update ©
#eco #budget 2023-24 #highlights.pdf
5.8 MB