🚨 सध्याची निकालाची अनिश्चितता पाहता-
#PSI #mains2022 इच्छुक उमेदवारांनी सुद्धा निसंधिग्धपणे #Combined #Prelims2023 साठी #revision सुरू करावे.
✅ 30 एप्रिलनंतरच #combined #mains2022 तयारीकडे वळावे.
@thempscupdate

The MPSC Update © pinned «🚨 सध्याची निकालाची अनिश्चितता पाहता- #PSI #mains2022 इच्छुक उमेदवारांनी सुद्धा निसंधिग्धपणे #Combined #Prelims2023 साठी #revision सुरू करावे. ✅ 30 एप्रिलनंतरच #combined #mains2022 तयारीकडे वळावे. @thempscupdate»
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Elections राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता केवळ प्रादेशिक पक्ष असणार आहे.
🚨राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आमि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे.
✅ दुसरीकडे देशभरात पॉवरफुल्ल कामगिरी करणाऱ्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने बहाल केला आहे.
#Polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇
http://t.me/politymm1

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
YouTube
Dr. APJ Abdul Kalam Biography in Hindi By Gulzar Saab Motivational Story
Dr. Apj Abdul Kalam Biography in Hindi. Dr. Kalam born on 15 October 1931.He is Great Indian Scientist and also known as Missile Man Of India.In 2002 to 2007 he became 11th president of India.Mr. Kalam Always Inspire everyone by his work,Passion,Vision,Thoughts…
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Inspirational
💐 आज डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती
👉 माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जीवन-प्रवास, प्रसिद्ध गीतकार - गुलजार यांच्या आवाजात..👈
अतिशय प्रेरणादायी...निवांत असताना एकदा वेळ काढून हेडफोनने ऐकाच...👆👆👆👌👌👌
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate

🚨 बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका…
https://www.loksatta.com/sampadkiya/features/dr-babasaheb-ambedkar-jayanti-special-need-celebrate-ambedkars-thought-mrj-95-3588342/
१९४१ साली देवीदास नामदेव कांबळे या विद्यार्थ्यास उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोंचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही, असा समज करून घेतात! यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण आपण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही असे सांगून थकलो; पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.’ (जनता, १४ जून १९४१).

Loksatta
बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका... | dr babasaheb ambedkar jayanti special need celebrate ambedkars thought