#oscar #awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘RRR’ने रचला इतिहास, ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘ऑस्कर’ पुरस्कार
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
#oscar #awards 2023 भारताने बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या श्रेणीत मारली बाजी
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे.
Join 👉 @thempscupdate
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे.
Join 👉 @thempscupdate
#oscar हे सन्मानचिन्ह कुणी डिझाईन केले?
१९२७ साली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेसची स्थापना झाल्यानंतर लॉस एंजेलिसमधील बिल्टमोर हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. यामध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमजीएमचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स याने तिथलाच एक रुमाल घेऊ फिल्मच्या रिल्सवर तलवारीसह सज्ज असलेल्या लढवय्याचे रेखाटन केले. तलवारीचे टोक खालच्या दिशेला आहे. त्यानंतर अमेरिकन शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ली त्याने ते डिझाईन प्रत्यक्षात आणताना पाच रिल्सवर त्या लढवय्याला उभे केले. ही पाच रिल्स सिनेमाची अभिनेता- कलावंत, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ आणि लेखक अशा पाच अंगांचे प्रतिनिधित्व करतात, असा संकल्पनेचा आशय त्या शिल्पकृतीला प्राप्त करून दिला.
https://www.loksatta.com/explained/cannie-dog-german-shephard-could-have-been-the-winner-of-first-oscar-for-best-actor-nominations-natu-natu-vp-70-3517746/

Loksatta
विश्लेषण : …तर कुत्र्याला मिळाला असता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार!
साडेतेरा इंचांचे सोनेरी रंगातील हे सन्मानचिन्ह जगातील सुप्रतिष्ठित असा सन्मान आहे. पण मुळात ते कुणाच्या कल्पनेतून आकाराला आले...
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा क्र 115/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 उद्योग निरीक्षक (जा क्र 116/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Forwarded from MPSC
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२- महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदांकरिताची टंकलेखक कौशल्य चाचणी दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील.