Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims
#GS ( Paper-1 )
I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )
१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स
II. भूगोल ( #Scoring विषय )
१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ
२. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
३. कोणतेही ATLAS Book
III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )
१. भारतीय राज्यव्यस्था - लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )
IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )
१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )
#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात
V. सामान्य विज्ञान
१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science
VI. गणित & बुद्धिमत्ता
R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}
VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book
🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇
✅ Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆
✅ कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व #PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

The MPSC Update © pinned «#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims #GS ( Paper-1 ) I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring ) १. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables ) २. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी ३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त…»
#current शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली कियांग बनले चीनचे नवे पंतप्रधान, १० वर्षांनंतर केकियांग पायउतार
✅ जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष
चीनच्या संसदेने शुक्रवारी अध्यक्ष शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब केले. चीनमध्ये सुरू असलेल्या कायदे मंडळाच्या अधिवेशनात एकमताने हा निर्णय घेण्यात आला. चीनच्या अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाळ मिळणे ही दुर्मिळ घटना आहे. अशी संधी जिनपिंग यांना मिळाली आहे. यावरून जिनपिंग यांची वाढलेली राजकीय ताकद दिसते, दुसऱ्या बाजूला याकडे पाहताना पाश्चिमात्य माध्यमं दावा करत आहेत की, चीनची माओ काळातील एकचालकानुवर्ती पद्धतीकडे वाटचाल सुरू आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh/xi-jinpings-close-aide-li-qiang-becomes-china-new-premier-asc-95-3512406/

Loksatta
क्षी जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली कियांग बनले चीनचे नवे पंतप्रधान, १० वर्षांनंतर केकियांग पायउतार | Xi Jinpings close aide Li Qiang…
एकीकडे शुक्रवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब झाले. तर आज (शनिवारी) पंतप्रधानपदासाठी ली कियांग यांची निवड झाली आहे.
#SnT : विश्लेषण: ‘नासा’, ‘इस्रो’ची संयुक्त उपग्रह मोहीम काय आहे?
https://www.loksatta.com/explained/what-is-the-joint-satellite-mission-of-nasa-isro-amy-95-3511941/
✅ 'निसार’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेद्वारे अमेरिकेत अत्याधुनिक उपग्रह बनविण्यात आला आहे. ‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेल्या या उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तीची आगाऊ माहिती मिळणार असून कृषीसह विविध क्षेत्रांना त्याचा फायदा होणार आहे. दक्षिण कॅलिफोर्निया येथील ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मध्ये ‘नासा’चे एल बँड रडार आणि भारतीय अवकाश संस्थेचा (इस्रो) एस बँड रडार यांची एकत्रित जोडणी करण्यात आली. अमेरिकी हवाई दलाच्या ‘सी-१७’ या विशेष विमानाने बंगळूरु येथे हा उपग्रह आणण्यात आला आणि नासाने इस्रोकडे हा उपग्रह सुपूर्द केला आहे. नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे हा उपग्रह तयार केला असून अमेरिका आणि भारत यांच्या संबंधामध्ये ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विश्लेषण: ‘नासा’, ‘इस्रो’ची संयुक्त उपग्रह मोहीम काय आहे?
भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येत असलेला ‘नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार’ (निसार) हा अत्याधुनिक उपग्रह नुकताच अमेरिकेहून बंगळूरु येथे दाखल झाला.
Forwarded from The MPSC Update ©
#science आजपासून सामान्य विज्ञान ( Gen. Science) विषयी परीक्षाभिमूख ( Exam-oriented ) काही मुद्दे पाहू..👇👇👇
@thempscupdate
@thempscupdate
#oscar #awards 2023 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘RRR’ने रचला इतिहास, ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘ऑस्कर’ पुरस्कार
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
#oscar #awards 2023 भारताने बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या श्रेणीत मारली बाजी
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे.
Join 👉 @thempscupdate
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे.
Join 👉 @thempscupdate
#oscar हे सन्मानचिन्ह कुणी डिझाईन केले?
१९२७ साली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेसची स्थापना झाल्यानंतर लॉस एंजेलिसमधील बिल्टमोर हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. यामध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमजीएमचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स याने तिथलाच एक रुमाल घेऊ फिल्मच्या रिल्सवर तलवारीसह सज्ज असलेल्या लढवय्याचे रेखाटन केले. तलवारीचे टोक खालच्या दिशेला आहे. त्यानंतर अमेरिकन शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ली त्याने ते डिझाईन प्रत्यक्षात आणताना पाच रिल्सवर त्या लढवय्याला उभे केले. ही पाच रिल्स सिनेमाची अभिनेता- कलावंत, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ आणि लेखक अशा पाच अंगांचे प्रतिनिधित्व करतात, असा संकल्पनेचा आशय त्या शिल्पकृतीला प्राप्त करून दिला.
https://www.loksatta.com/explained/cannie-dog-german-shephard-could-have-been-the-winner-of-first-oscar-for-best-actor-nominations-natu-natu-vp-70-3517746/

विश्लेषण : …तर कुत्र्याला मिळाला असता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार!
साडेतेरा इंचांचे सोनेरी रंगातील हे सन्मानचिन्ह जगातील सुप्रतिष्ठित असा सन्मान आहे. पण मुळात ते कुणाच्या कल्पनेतून आकाराला आले...
Forwarded from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा क्र 115/2022) ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.