The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
आज २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन
-------------
सुप्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण रामन यांच्या रामन इफेक्ट (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) हे संशोधन प्रकाशित होण्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. डॉ. सी. व्ही. रमण रामन यांनी, त्यांचे प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग बद्दलचे संशोधन २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी जाहीर केले होते. पुढे त्यांना १९३० साली त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप चर्चा झाली होती. चर्चेत डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी १९८७ पासून साजरा केला जात आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन. त्यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. सन १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार देवून भारत सरकारने त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉ. सी. व्ही. रमण यांना मानाचा मुजरा.

- संजीव वेलणकर

t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम (टप्पा-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6793
Forwarded from MPSC
जा.क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6794
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6795
#PYQ_#Combined_2022_to_2011_#GrB_&_#Grc_with_tick_answers.pdf
24.5 MB
🚨 #PYQ #combined #GrB #GrC
संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2021 ते 2011

Tick उत्तरासहित

#Credits - Ritesh D & Team
#MPSC #members : डॉ. दिलीप पांढरपट्टे

डॉ. पांढरपट्टे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून १९८७ मध्ये शासकीय सेवेत प्रवेश केला.
त्यांना सन २००० मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली. त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत त्यांची निवड झाली. डॉ. पांढरपट्टे यांनी विविध जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे महापालिकेत उपायुक्त, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, सिंधुदुर्ग येथे अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव व आता अलिकडे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव व विभागीय आयुक्त, अमरावती म्हणून काम पाहिले आहे.डॉ. दिलीप पांढरपट्टे हे कवी, लेखक, गझलकार असून, त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
शासन_सेवेत_वयोमर्यादा_शिथील_करणे_बाबत.pdf
588.1 KB
शासन सेवेत वयोमर्यादा शिथील करणे बाबत.pdf

या GR साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थी-मित्र, संघटना, महेश बडे व टीम यांचे आभार
The MPSC Update ©
#sse #prelims2023 #advt.pdf
👆👆#sse #prelims2023 #advt

🚨 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख - 22 मार्च, 2023

पुणे केंद्र पाहिजे असेल तर 2 दिवसांत फॉर्म भरा. 👇

https://mpsconline.gov.in/
Forwarded from Mission 70+...!!! (MADHUSUDAN N R P)
Preferences देताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-👇

1. तुमची कोणत्या प्रवर्गातुन निवड झाली आहे

2. तुमची आवड ( Field / Desk Job )

3. पोस्टिंग चे ठिकाण
उदा.
i) कक्ष अधिकारी हा पदाची सामान्यतः पोस्टिंग मंत्रालय, मुंबईत असते.
ii) ACST ह्या पदाची प्रथमतः पोस्टिंग पुणे/मुंबईत असते आणि त्यानंतर जिल्हा मुख्यालयात
iii) महसूल व ग्रामीण विकास विभागातील बहुतांश नियुक्ती तालुकास्तरावर असते.

4. ग्रेड पे / पे मॅट्रिक्स
उदा. उपशिक्षणाधिकारी , कक्ष अधिकारी आणि ARTO पदाचा गट-ब मध्ये सर्वात जास्त आहे.

5. Educational Qualification & Physical Standards

टीप- Preferences क्रम कसा द्यावा हा प्रत्येक उमेदवाराचा वैयक्तिक विषय असला तरी त्यातून काही शासकीय संकेत, पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी याची जाणीव उमेदवाराला आहे का याची फक्त पडताळणी केली जाते.
The MPSC Update © pinned «Preferences देताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-👇 1. तुमची कोणत्या प्रवर्गातुन निवड झाली आहे 2. तुमची आवड ( Field / Desk Job ) 3. पोस्टिंग चे ठिकाण उदा. i) कक्ष अधिकारी हा पदाची सामान्यतः पोस्टिंग मंत्रालय, मुंबईत असते. ii) ACST ह्या पदाची प्रथमतः पोस्टिंग…»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 @thempscupdate तर्फे सर्व उमेदवार / विद्यार्थी-मित्र आणि मार्केटमधील सगळ्यांना सल्लावजा सूचना आग्रहाने सांगावे वाटते की - 👇
--------------------------------------------------------------
👉"संयुक्त" या शब्दाचे योग्य अनुवादन "combined" असे आहे.
--------------------------------------------------------------

🚨 याच परीक्षेतून निवड झालेले अनेक उमेदवार, मार्केटमधील अनेक प्रकाशने त्यांच्या जाडजूड पुस्तकावर( मोठ्या ठळक अक्षरात) व तथाकथित कोचिंग क्लासवाले बिनधास्तपणे
Combine 👈 हा चुकीचा शब्दप्रयोग करत आहेत.


मा. आयोग नेहमी आपल्या जाहिराती / सूचनांमध्ये संयुक्त या शब्दासाठी Combined हा शब्दच वापरत असतो.

🚨 टीप - Combine हे क्रियापद असून #Combined हे विशेषण आहे. ( चुकीचे प्रयोग करणाऱ्यांना माहितीसाठी ) 🙏

@madhusudanrp

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने-

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2. सद्यस्थितीत @thempscupdate
#PSI वगळता इतर पदांसाठी कुठलाही #cutoff अंदाज व्यक्त करणार नाही, त्यामुळे कृपया याविषयी वैयक्तिक मेसेज पाठवू नयेत, ही विनंती 🙏

--------------------------------------------------------------
🚨 #PSI #Prelims2022 #cutoff अंदाज👇

Open/ EWS ( सर्वसाधारण ) : 48 ते 50

OBC ( सर्वसाधारण ) : 46 ते 48

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#PSI #Mains2022 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👍

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
सदरील #cutoff अंदाज @thempscupdate ने 16 ऑक्टोबर, 2022 रोजी व्यक्त केला होता..👆

@madhusudanrp
Forwarded from The MPSC Update ©
#SRO #Syllabus : 🚨 दुय्यम निबंधक मुख्य परीक्षा पेपर-2 अभ्यासक्रम..👆

#Combined #GrB #Mains #P1 सर्व गट-ब अराजपत्रित पदांसाठी सारखाच आहे.

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2022 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 1. प्रथमतः #STI आणि #SRO या पदांसाठी अतिशय कमी जागा असल्याने व भविष्यात किती जागा वाढतील याची कुठलीच शाश्वती नसल्याने- 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 2. सद्यस्थितीत @thempscupdate #PSI वगळता…»
#PIN : Feb 2023 : Appointments