The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
मा.मुख्यमंत्र्यांसहित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून -
किमान आतातरी
👉मा. आयोगातील सदस्यांनी आता जास्त दिरंगाई न करता लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे, नोटिफिकेशन येईपर्यंत MPSC ने नोटिफिकेशन बाबत एखादे छोटे ट्विट 👈केले तरी विद्यार्थी समाधानी होतील. 🙏
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
The MPSC Update © pinned «सर्व विद्यार्थी-मित्रांचे आभार..!!!👆👆👌🙏🙏»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विशेषतः बळीराम डोळे व त्यांच्या सर्व टीमचे @thempscupdate परिवाराकडून पुनःश्च आभार..💐🙏
MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात…
एकत्रपणे केलेल्या संघर्षाचे रूपांतर विजयात झालेले असल्याने त्यामुळे अंतिम ध्येय गाठण्यासाठी आजपासूनच तयारीला सुरवात करावी..!!!

अंतिम ध्येय (अधिकारी) साध्य केल्यानंतरच जोरदार
#celebration करायला हवे. 😊🙏
#sse #Gazetted #advt #prelims2023 : 🚨 फक्त 295 पदे

🛑 मुख्य परीक्षा #mains #online #cbt पद्धतीने होणार 😇😐

http://t.me/thempscupdate
छत्रपती संभाजीनगर #gazette🙏
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा😊🙏
#CopyPaste करणाऱ्यांनी इथून केले..😊👆
कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिनामध्ये काय आहे फरक?👆
Forwarded from MPSC
जा. क्र. 87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6788
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6789
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6790
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6791 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6792
Forwarded from The MPSC Update ©