Forwarded from The MPSC Update ©
🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!!
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
#eco #PIN : NITI Aayog New CEO: BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ
https://www.esakal.com/desh/niti-ayog-new-ceo-bvr-subrahmanyam-appointed-the-new-chief-executive-officer-ceo-of-niti-aayog-rmn00
https://www.esakal.com/desh/niti-ayog-new-ceo-bvr-subrahmanyam-appointed-the-new-chief-executive-officer-ceo-of-niti-aayog-rmn00
सकाळ
NITI Aayog New CEO: BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ
NIti Ayog New CEO BVR Subrahmanyam appointed the new Chief Executive Officer CEO of NITI Aayog
The MPSC Update © pinned «🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!! शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!!
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
5_6314282986674063979.mp4
7.5 MB
🚨 अविरतपणे संघर्ष करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!!🙌✌️
✅ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
✅ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
The MPSC Update ©
5_6314282986674063979.mp4
YouTube
MPSC Exam | 'विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत एमपीएससी आयोगाला पत्र दिलं' एकनाथ शिंदे
#mpscexam #news #upsdate
https://www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai…

🚨उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केल आहे, नक्कीच यश मिळेल..👍👍
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1628000378582343680?t=vW73cKrHG7h2bEEAKVPGtw&s=35
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1628000378582343680?t=vW73cKrHG7h2bEEAKVPGtw&s=35
Twitter
राज्य सरकारने अत्यंत तत्परतेने निर्णय करून एमपीएससीला कळवले होते की 2025 पासून नवा सिल्याबस लागू करा.
विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन सिल्याबसला नाही. 2025 पासून लागू करा एवढेच मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी…
विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन सिल्याबसला नाही. 2025 पासून लागू करा एवढेच मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी…
✅ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
✅ मा.मुख्यमंत्र्यांसहित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून -
किमान आतातरी
👉मा. आयोगातील सदस्यांनी आता जास्त दिरंगाई न करता लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे, नोटिफिकेशन येईपर्यंत MPSC ने नोटिफिकेशन बाबत एखादे छोटे ट्विट 👈केले तरी विद्यार्थी समाधानी होतील. 🙏
किमान आतातरी
👉मा. आयोगातील सदस्यांनी आता जास्त दिरंगाई न करता लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे, नोटिफिकेशन येईपर्यंत MPSC ने नोटिफिकेशन बाबत एखादे छोटे ट्विट 👈केले तरी विद्यार्थी समाधानी होतील. 🙏
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
The MPSC Update ©
✅ मा.मुख्यमंत्र्यांसहित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून - किमान आतातरी 👉मा. आयोगातील सदस्यांनी आता जास्त दिरंगाई न करता लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे, नोटिफिकेशन येईपर्यंत MPSC ने नोटिफिकेशन बाबत एखादे छोटे ट्विट 👈केले तरी विद्यार्थी समाधानी…
सर्व विद्यार्थी-मित्रांचे आभार..!!!👆👆👌🙏🙏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विशेषतः बळीराम डोळे व त्यांच्या सर्व टीमचे @thempscupdate परिवाराकडून पुनःश्च आभार..💐🙏
MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात…
एकत्रपणे केलेल्या संघर्षाचे रूपांतर विजयात झालेले असल्याने त्यामुळे अंतिम ध्येय गाठण्यासाठी आजपासूनच तयारीला सुरवात करावी..!!!
✅ अंतिम ध्येय (अधिकारी) साध्य केल्यानंतरच जोरदार #celebration करायला हवे. 😊🙏
✅ अंतिम ध्येय (अधिकारी) साध्य केल्यानंतरच जोरदार #celebration करायला हवे. 😊🙏
#sse #Gazetted #advt #prelims2023 : 🚨 फक्त 295 पदे
🛑 मुख्य परीक्षा #mains #online #cbt पद्धतीने होणार 😇😐
http://t.me/thempscupdate
🛑 मुख्य परीक्षा #mains #online #cbt पद्धतीने होणार 😇😐
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 वि.वा. शिरवाडकर
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0?wprov=sfla1
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0?wprov=sfla1
Wikipedia
वि.वा. शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे…