Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (Mm)
#PIN रामजन्मभूमी, नोटबंदीचा निकाल देणारे माजी न्यायाधीश अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
https://www.loksatta.com/desh-videsh/former-supreme-court-justice-abdul-nazeer-appointed-as-governor-of-andhra-pradesh-kvg-85-3458516/

Loksatta
रामजन्मभूमी, नोटबंदीच्या बाजूने निकाल देणारे माजी न्या. अब्दुल नजीर बनले आंध्रप्रदेशचे राज्यपाल; संस्कृत श्लोक म्हणत झाले होते…
न्यायाधीश अब्दुल नजीर यांनी निवृत्त होत असताना आपल्या भाषणात संस्कृत श्लोक उद्धृत करत धर्माचे महत्त्व पटवून दिले होते.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)

Governor Ramesh Bais : मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार
✅ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
Join @politymm1
https://www.loksatta.com/mumbai/ramesh-bias-take-oath-as-20th-maharashtra-governor-in-mumbai-pbs-91-3470361/

Ramesh bais News: Ramesh bais News in Marathi, Photos, Latest News Headlines about रमेश बैस Loksatta.com
Ramesh bais Latest breaking news, pictures, photos and Video News. Find Ramesh bais news headlines in Marathi, photos, videos, comments, blog posts and opinion at Loksatta.com
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇
19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023
20. श्री. रमेश बैस - 18.02.2023 ते आजतागायत
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Shivaji-Kon-Hota-Govind-Pansare-Ebook.pdf
11.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update ©
#sse #mains #objective #till2025
✅ सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव असलेल्या मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्य परीक्षा #objective करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सखोल कारणमीमांसा करावी व या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता कशी राहील, याचे स्पष्टीकरण द्यावे. 🙏
🚨 #Descriptive होणार म्हणून तयारीत असलेल्या अनेक बाजारू लोकांनी आतापासूनच क्लासेसच्या जाहिरातीचा भडिमार सुरू केला आहे, अशा वेळी सर्व सुज्ञ ,जाणकार, #UPSC च्या किमान 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या मंडळीनीच नवीन व गरीब विद्यार्थी या मोहजालात फसणार नाही याची खात्री घ्यावी व स्वतःच्या सद्सद्विवेकबुध्दिचा वापर करून पुढील निर्णय घ्यावा.
आयोगाकडून नेहमीप्रमाणे लवकरच पारदर्शक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया..🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!!
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏

#eco #PIN : NITI Aayog New CEO: BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ
https://www.esakal.com/desh/niti-ayog-new-ceo-bvr-subrahmanyam-appointed-the-new-chief-executive-officer-ceo-of-niti-aayog-rmn00

सकाळ
NITI Aayog New CEO: BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ
NIti Ayog New CEO BVR Subrahmanyam appointed the new Chief Executive Officer CEO of NITI Aayog
The MPSC Update © pinned «🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!! शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏»
Forwarded from The MPSC Update ©
🚨 पक्षविरहीत अहिंसक मार्गाने एकच आणि निर्णयाक लढा देऊया..!!!
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
शासनाने मा. आयोगाला निर्देश द्यावेत, राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत 2025 पासूनच लागू करावी 🙏
5_6314282986674063979.mp4
7.5 MB
🚨 अविरतपणे संघर्ष करणाऱ्या विद्यार्थी-मित्रांना मानाचा मुजरा..!!!🙌✌️
✅ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
✅ पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थी-मित्रांनी वेळ काढून पूर्णपणे अहिंसक व शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनस्थळी नक्की भेट द्यावी 🙏
The MPSC Update ©
5_6314282986674063979.mp4
YouTube
MPSC Exam | 'विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत एमपीएससी आयोगाला पत्र दिलं' एकनाथ शिंदे
#mpscexam #news #upsdate
https://www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai…