The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
🚨 #sse #Mains2021 #Cutoff

एकूण जागा : 405 👆

#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????

http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (Mm)
सत्यजित तांबे यांनी निवडून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस किंवा भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांनी सभागृहात आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार राजकीय पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या सदस्याने पक्ष बदलला किंवा पक्षाच्या आदेशाचा भंग केला तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. तसे अपक्ष खासदार वा आमदाराने केल्यास त्याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तशी दहाव्या परिशिष्टात तरतूदच करण्यात आली आहे.

👉फक्त नामनियुक्त राज्यसभा सदस्याला नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होता येते. सहा महिन्यांच्या मुदतीनंतर मात्र त्या खासदारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

Join 👉 @politymm1
Forwarded from The MPSC Update ©
#Combined #GrB #Prelims 2021 to 2011 With Answers.pdf
16.6 MB
🚨 #PYQ संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2021 ते 2011

Tick उत्तरासहित

#Credits - Ritesh D
Forwarded from MPSC
जा.क्र.१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-क चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6690
धन्यवाद 🙏
Forwarded from The MPSC Update ©
#combined #Prelims2023 #NonGazetted

🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा

#Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

१. महाराष्ट्राचा भूगोल - दीपस्तंभ
२. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
३. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )

#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी
परिक्रमा-मासिक व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇

Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
धनुष्यबाणाआधी शिवसेनेची चिन्हे..👆

Join @politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Governor Ramesh Bais : मराठीतून शपथ घेत राज्यपाल रमेश बैस यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

Join @politymm1

https://www.loksatta.com/mumbai/ramesh-bias-take-oath-as-20th-maharashtra-governor-in-mumbai-pbs-91-3470361/
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇

19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023

20. श्री. रमेश बैस - 18.02.2023 ते आजतागायत


अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -

" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..🙏

t.me/thempscupdate