Forwarded from The MPSC Update ©
🚨 #sse #Mains2021 #Cutoff
✅ एकूण जागा : 405 👆
#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????
http://t.me/thempscupdate
✅ एकूण जागा : 405 👆
#mains2022 : एकूण जागा : 623 , #cutoff -------------?????
http://t.me/thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (Mm)
सत्यजित तांबे यांनी निवडून आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस किंवा भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता फेटाळून लावली. त्यांनी सभागृहात आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे जाहीर केले. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार राजकीय पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या सदस्याने पक्ष बदलला किंवा पक्षाच्या आदेशाचा भंग केला तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सदस्याला कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येत नाही. तसे अपक्ष खासदार वा आमदाराने केल्यास त्याच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तशी दहाव्या परिशिष्टात तरतूदच करण्यात आली आहे.
👉फक्त नामनियुक्त राज्यसभा सदस्याला नियुक्तीपासून सहा महिन्यांच्या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होता येते. सहा महिन्यांच्या मुदतीनंतर मात्र त्या खासदारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
Join 👉 @politymm1

Forwarded from MPSC
जा.क्र.१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-क चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6690
Forwarded from The MPSC Update ©
#combined #Prelims2023 #NonGazetted
🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा
✅ #Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈
https://t.me/thempscupdate
🚨2023 पासून सर्व गट-ब व गट-क अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा
✅ #Exam : 30 एप्रिल, 2023 👈👈
https://t.me/thempscupdate